कैरीची आंबट गोड करी (वरण) (Kairichi Curry Recipe In Marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
भाजी/करी कुकस्नॅप रेसिपी
कैरीची आंबट गोड करी
प्रिती साळवी ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. खुपचं छान झाली. धन्यवाद.
कैरीची आंबट गोड करी (वरण) (Kairichi Curry Recipe In Marathi)
भाजी/करी कुकस्नॅप रेसिपी
कैरीची आंबट गोड करी
प्रिती साळवी ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. खुपचं छान झाली. धन्यवाद.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरडाळ व मुगडाळ दोन्ही स्वच्छ धुऊन पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घेतले.
- 2
तोपर्यंत वरील सर्व साहित्य संकलित केले. मग गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी केली.
- 3
आता त्यात तिखट, नारळाचा चव मीक्स केला.त्यात शिवलेली डाळ थोडी घोटून घातली. मग कैरीच्या फोडी, गुळ, मीठ व थोडे पाणी घालून शिजवून घेतले.
- 4
गुळ, मीठ, पाणी घालून चांगली उकळी आल्यावर त्यात कोथिंबीर घालून कैरीची आंबट गोड करी बाऊलमधे काढून सर्व्ह केली.
Similar Recipes
-
सिमला मिरची ग्रेव्ही भाजी (Shimla Mirchi Gravy Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजस्नेहल रावल ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. भाजी खुप छान झाली स्नेहल जी. धन्यवाद. Sumedha Joshi -
तांदुळका भाजी (Tandulka Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप रेसिपी#हिरव्या रंगाची रेसिपीमी शामा ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
चिजी पोटॅटो चिप्स (Cheesy potato chips recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजसुवर्णा पोतदार ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. ताई चिप्स खुपचं छान झाले सगळ्यांना आवडले. व एक नविन रेसिपी शिकायला मिळाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
मीक्स डाळ (Mix Dal Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#डाळ कुकस्नॅप रेसिपीसुप्रीया देवकर ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. डाळ छान झाली धन्यवाद. Sumedha Joshi -
कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)
#KRRकैरी रेसिपीजयासाठी मी कैरीची कढी केली आहे. उन्हाळा म्हटला तर कैरी हवीच. कैरीचे विविध प्रकार आपण करतो. उन्हाळ्यात आंबट-गोड चवीचे काहीतरी खावसं वाटतं.चटकदार, आंबट, गोड, तिखट अशी कैरीची कढी.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
#BBS..#कैरी...# बाय बाय समर... चटपटीत गोड आंबट तिखट कैरीची चटणी.... Varsha Deshpande -
राजमा करी (Rajma Curry Recipe In Marathi)
भाजी/करी कुकस्नॅप चॅलेंजराजमा करीममता जी तुमच्या रेसिपी प्रमाणे राजमा करी बनवली आहे. ताई करी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi)
#amrकैरीची आंबट गोड चटणी Mamta Bhandakkar -
झटपट मुळ्याची भाजी (Mulyachi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#भाजी रेसिपीजसंपदा शृंगारपुरे ह्यांची ही रेसिपी कुकस्नॅप केली. खुप छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
डाळ कैरीची चटणी (daal kairichi chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 ...चटणी हा किवर्ड घेऊन मी आंबट गोड डाळ कैरीची चटणी केली आहे Sushama Potdar -
अळूच फदफद (aluch fadfad recipe in marathi)
#श्रावण स्पेशल cooksnap Challenge#महाराष्ट्रीयन रेसिपी.मी नंदिनी अभ्यंकर ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
गोड आप्पे (God Appe Recipe In Marathi)
#कुकस्नॅप रेसिपी#गोड रेसिपी चॅलेंजरंजना ताई तुमची रेसिपी केली.आप्पे खुपचं छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
श्रावणी घेवडा (ghevda recipe in marathi)
#cooksnapमहाराष्ट्रीयन रेसिपीCooksnap Challengeमी हि रेसिपी अपर्णा निलेश ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर कैरीची चटणी रेसिपी शेअर करते उन्हाळा सुरू झाला की माझी आजी नेहमी ही चटणी बनवायची. तुम्हाला ही आंबट गोड चटणी कशी बनवावी याची रेसिपी पाहूयाDipali Kathare
-
कैरीची चटपटीत चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कुकस्नॅपमी ममता भांडारकर मॅडम ची कैरीची चटणी रेसिपी कुकस्नॅप केली.चटपटीत चटणी एकदम मस्त.. Preeti V. Salvi -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीज चॅलेंजहि प्राची पुराणीक ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
चवळीची आमटी (Chavlichi Amti Recipe In Marathi)
#कुकसनॅप चॅलेंज#वरण/आमटी/सांबार रेसिपीअंजली तेंडुलकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. आमटी खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
आंबट गोड कैरीची चटणी (ambat god kairichi chutney recipe in marathi)
कैरीची चटणी फक्त नाव जरी काढलं तरी ,जिभेच्या शेंड्यापासून ते डोळ्यांच्या पापण्या पर्यंत याचा आंबटपणा झणझणतो..😋😋आज पाहूयात उन्हाळ्यात हमखास बनवली जाणारी ,कैरीची चटणी...😊 Deepti Padiyar -
साधं वरण (Simple Varan Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#डाळ रेसिपीज चारुशीला प्रभू ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. वरण फारच छान झाले. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
कैरीची भाजी (kairichi bhaji recipe in marathi)
# कैरीची भाजीकैरी म्हटली की आपल्या सर्वांचा आवडता पदार्थ आवडतात आणि आज कैरीची भाजी बनवली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
गार्लिक टोमॅटो राईस (Garlic Tomato Rice Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#तांदूळ रेसिपीजवर्षा ताई बेळे ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई राईस छान झाला. धन्यवाद. Sumedha Joshi -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
रंजना माळी यांनी केलेली कैरीची चटणी ची रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली Deepali dake Kulkarni -
कोकण स्पेशल कैरीची आमटी (kairichi amti recipe in marathi)
#KS1गरमागरम भात आणि त्यावर चमचमीत आमटी आणि तीही कैरीची... अजून काय हवं असतं उन्हाळ्यात एखाद्या दुपारी....?कैरीची आमटी कोकणामध्ये बनविली जाते. मी देखील आज पहिल्यांदाच ही आमटी करून बघीतली. भितभित आमटीची चव घेतली..चवीला इतकी भन्नाट झाली म्हणून सांगू.. घरामध्ये सर्वांना खूप आवडली...चला तर मग करायची आंबट गोड तिखट अशी कोकण स्पेशल *कैरीची आमटी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
राईस थालिपीठ (Rice Thalipeeth Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#तांदूळ रेसिपीहि रेसिपी सुषमा सचीन शर्मा ह्यांची आहे. मी कुकस्नॅप केली. ताई थालीपीठ छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
आज सकाळी सकाळी भाजी वाल्या कडे कैरी मिळाली.ती फारशी आंबट नसल्याने गोड तिखट चटणी बनविली.बघा कशी झालीय! Pragati Hakim -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कुक स्नॅप Nanda Shelke Bodekar ह्यांची कैरीची चटणी मी आज बनवली खुप छान टेस्टी झालीधन्यवाद नंदाताई🙏 Chhaya Paradhi -
भोगीची भाजी (bogichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#मकरवंदना शेलार ह्यांनी बनवलेली भोगी ची भाजी केली. खुपचं छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
फोडणीचे आंबट गोड वरण (phodniche ambat god varan recipe in marathi)
#dr#फोडणीचे आंबट गोड वरणमला आठवते आमच्या लहानपणी आई रोज घट्ट वरणाचा गोळा... एका पातेल्यात काढून फ्रीजमध्ये ठेवायची सकाळी साधा वरणआणि संध्याकाळी त्यालाच... मस्त फोडणीचे आंबट गोड वरण करायची बाकी काहीही नसलं जेवायला तरी चालायचे... त्या वरणाला चव इतकी छान राहायची की, भाजी ची सुद्धा गरज भासत नव्हती... तेच फोडणीचे आंबट गोड वरण पाहुयात रेसिपी ..... Shweta Khode Thengadi -
तुरीच्या डाळीचे वरण (toorichya daliche varan recipe in marathi)
#cooksnapहेमा ताईंची ही रेसिपी कुकस्नॅप केली खूप छान झाली ..😊 Deepti Padiyar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16244878
टिप्पण्या