मॅंगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#वीकेंड रेसिपी चॅलेन्ज
#मॅंगो लस्सी

मॅंगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)

#वीकेंड रेसिपी चॅलेन्ज
#मॅंगो लस्सी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १५० मि. ली. दूध
  2. १०० ग्रॅम घट्ट दही
  3. 2 टेबलस्पुनसाखर
  4. 1/2 वाटीआंब्याचा पल्प
  5. 1 टीस्पुन काजू बदामाचे काप
  6. 2 टेबलस्पुनआंब्याचे काप

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम आंबा स्वच्छ धुऊन त्याचा मिक्सरमधे पल्प काढुन घ्या / फोडी करुन घ्या

  2. 2

    आता मिक्सर जार मधे दूध, दही, साखर, आंब्याच्या फोडी टाकुन लस्सी बनवुन घ्या

  3. 3

    तयार लस्सी सऱ्ह्रींग ग्लास मधे काढुन घ्या, फ्रिज मधे थंड करण्यास ठेवा, नंतर आंब्याच्या फोडी व काजु चे पिसेस टाकुन थंडगार लस्सी सऱ्ह्र करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes