बेसन थालीपीठ (Besan Thalipeeth Recipe In Marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#LOR
उरलेल्या ताकातल्या बेसनाचे म्हणजेच पिठल्याचे थालीपीठ.....

बेसन थालीपीठ (Besan Thalipeeth Recipe In Marathi)

#LOR
उरलेल्या ताकातल्या बेसनाचे म्हणजेच पिठल्याचे थालीपीठ.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपताकातले बेसन
  2. 1/4 कपकणिक
  3. 1/4 कपतांदळाचे पीठ
  4. तीखट,मीठ चवीनुसार
  5. 1/2 चमचाओवा,जीरे
  6. कोथींबीर
  7. तेल
  8. आलेमिरची पेस्ट

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    प्रथम उरलेले बेसन (पिठले) घेउन त्यात कणिक,तांदळाचे पीठ,तीखट,मीठ,जीरे,ओवा,कोथींबीर आलेमिरचीचे पेस्ट घालुन एकत्र करुन घ्या.

  2. 2

    सगळे एकत्र करुन गरम तव्यावर तेल सोडुन थालीपीठ थापुन घ्या.दोन्ही बाजुनी खमंग शेकुन घ्या.

  3. 3

    गरम गरम थालीपीठ लोणचे,चटणी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes