साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमसाबुदाणा
  2. 4उकळून मॅश केलेले बटाटे
  3. 1 टेबलस्पूनमिरची व आल्याचा ठेचा
  4. 1 टी स्पूनजिरं
  5. 1 वाटीदाण्याचं कूट
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. चवीनुसारमीठ
  8. तळण्यासाठी साजूक तूप

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    साबुदाणा रात्री भिजत घाला कमीत कमी पाच ते सहा तास साबुदाणा चांगला भिजला पाहिजे

  2. 2

    साबुदाणा चांगला भिजल्यावर त्यात उकळून मॅश केलेला बटाटा, दाण्याचं कूट, आलं मिरचीचा ठेचा, जीरे, मीठ व साखर घालून मिक्स करून घ्यावे

  3. 3

    सर्व एकत्र मिक्स केल्यावर त्याचे मध्यम आकाराचे गोल चपटे वडे तयार करून घेणे

  4. 4

    आता एका कढईत तूप तापत ठेवणे तूप तापल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवून त्यात वडे सोडावेत.

  5. 5

    वडे मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यावे

  6. 6

    वडे तळून झाल्यावर टिशू पेपरवर काढून घेणे वडे गोड दह्यासोबत किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

Similar Recipes