उपासाचे भाजणीचे वडे (Upvasache Bhajniche Vade Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#BRR
उपासाच्या भाजणीचे केलेले बडे अतिशय खमंग व खुसखुशीत होतात

उपासाचे भाजणीचे वडे (Upvasache Bhajniche Vade Recipe In Marathi)

#BRR
उपासाच्या भाजणीचे केलेले बडे अतिशय खमंग व खुसखुशीत होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
6 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीउपास भाजणी
  2. 2 चमचेदाण्याचा कूट
  3. 3मिरच्या बारीक कापलेल्या
  4. 1/4 वाटीकोथिंबीर बारीक कापलेली
  5. तळण्यासाठी शेंगदाणा तेल
  6. 1/2 इंचआलं किसलेलं
  7. चवीनुसारमीठ,पाव चमचा साखर,पाव चमचा तिखट

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    भाजणीमध्ये दाण्याचा कूट बारीक चिरलेली मिरची,कोथिंबीर,मीठ, साखर,तिखट,आल्याचा कीस अजून सगळे एकजीव करावं नंतर लागेल तसं पाणी टाकून त्याचा गोळा करावा

  2. 2

    कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावं तेल गरम झाले की वरील गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून हाताने दाबून मध्ये होल करून ते गरम तेलामध्ये घालून छान सोनेरी रंगावर तळावे

  3. 3

    असे सर्व वडे करून घ्यावे हे अतिशय खुसखुशीत खमंग लागतात त्याबरोबर घट्ट दही साखर किंवा थोडंसं मीठ टाकून खावं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes