मुंग डाळ वरण (Moong Dal Varan Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#cooksnap
Preeti tai tumchi recipe karun bagity khup chaan jhalye वरण

मुंग डाळ वरण (Moong Dal Varan Recipe In Marathi)

#cooksnap
Preeti tai tumchi recipe karun bagity khup chaan jhalye वरण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीमुंग डाळ
  2. 1कांदा
  3. 2टोमॅटो
  4. 1 टीस्पूनजीरा
  5. 1 टीस्पूनहिंग
  6. 2 टीस्पूनतिखट, हळद, मीठ चवीनुसार, 1 टीस्पून धनेपुड,
  7. 2,3हिरवी मिरची, कोथिंबिर बारीक चिरून, लहसुन पाकळ्या
  8. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊ.

  2. 2

    आता तेलात जीरा हिंग लसूण पाकळ्या बारीक केलेले कोथिंबीर घालून फोडणे देऊ त्यानंतर कांदा टोमॅटो घालून परतून घेऊ. कांदे टोमॅटो झाले की सगळे मसाले घालून पुन्हा छान परतून घ्यावे.

  3. 3

    आता शिजवलेली डाळ घालून छान परतून घ्या आणि अर्धा ग्लास पाणी घालून मध्यम गॅसवर होऊ द्या वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करून घ्यावे.

  4. 4

    आमदार वरण तयार आहे गरमागरम भातासोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes