गोपालकाला (Gopalkala Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#BRR
अतिशय टेस्टी होणारा यम्मी असा हा हेल्दी गोपालकाला आहे

गोपालकाला (Gopalkala Recipe In Marathi)

#BRR
अतिशय टेस्टी होणारा यम्मी असा हा हेल्दी गोपालकाला आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीपोहे स्वच्छ धुऊन भिजवून निथळत ठेवलेली
  2. अर्ध वाटी कुरमुरे, लाह्या
  3. 1काकडी, एक सफरचंद,एक डाळिंब
  4. 2 वाटीदही,एक वाटी दूध
  5. 1 चमचासाखर,चवीनुसार मीठ
  6. थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक कापलेली
  7. 4हिरव्या मिरच्या
  8. 1 इंचआलं बारीक किसलेलं
  9. 1/2 चमचाजीरे अर्धा चमचा मोहरी,हिंगचिमूटभर
  10. 1/2 टेबलस्पूनसाजूक तूप
  11. 2 चमचेडाळ भिजवलेली

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम दही दूध मिक्स करून चांगलं घुसळून त्यात मीठ साखर घालून ठेवायचं काकडी सफरचंद बारीक कापायचं डाळिंबाचे दाणे काढून ठेवायचे. कुरमुरे लाह्या थोड्या भाजून घ्यायच्या

  2. 2

    आता दह्यामध्ये कुरमुरे,लाह्या,भिजवलेले पोहे,सफरचंद,डाळिंब काकडी भिजवलेली चणाडाळ,कोथंबीर सगळं घालून एकजीव करावं

  3. 3

    कढईमध्ये तूप घेऊन ते गरम झालं की त्यामध्ये हिंग जिरं,मोहरी,आलं, मिरची यांची खमंग फोडणी करावी व ती फोडणी वरील मिश्रणात घालून एकजीव करावी अतिशय टेस्टी हेल्दी चवीला सुंदर असा गोपालकाला तयार होतो तो आपण नैवेद्यालाही दाखवू शकतो व नाश्त्यासाठी पण खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes