बटाटा-वांग्याची रस्सा भाजी(करी)(Batata Vangyachi Rassa Bhaji Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#ATW3
#The chef story
#Indian curry
#GUR
रस्सा,गृवी, स्पेशल
ग्रेव्ही वांग्याची भाजी भात आणि चपाती बरोबर खूप चवदार लागते.

बटाटा-वांग्याची रस्सा भाजी(करी)(Batata Vangyachi Rassa Bhaji Recipe In Marathi)

#ATW3
#The chef story
#Indian curry
#GUR
रस्सा,गृवी, स्पेशल
ग्रेव्ही वांग्याची भाजी भात आणि चपाती बरोबर खूप चवदार लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनट
4 लोक
  1. 2वांगी
  2. 2बटाटा
  3. 2कांदा -टोमॅटो पेस्ट
  4. पिचं आफ मिरी पूड
  5. 1 चमचाहळदी पूड
  6. 1 चमचाजीरे पूड
  7. 1 चमचाधने पूड
  8. 1 चमचाअद्रक लसूण पेस्ट
  9. 1 चमचाधने पूड
  10. 1 चमचाअद्रक लसूण पेस्ट
  11. मीठ चवीनुसार
  12. कोथिबीर
  13. 1 चमचाअद्रक लशुण पेस्ट
  14. 3 चमचेमिक्स मसाला
  15. 1 चमचागरम मसाला

कुकिंग सूचना

20 मिनट
  1. 1

    पहिले 2 मोठे वांगे अणि 2 बटाटा कापून घ्यावे।

  2. 2

    पुढे कांदा टोमॅटो पेस्ट करून घ्यावी। वांग्याचा भाजीसाठी एक मिक्स मसाला. आहे
    (1 भाग डालवा, 1 भाग नारळ, 1/2 भाग शेंगदाणे, 1 चमचा खस खस बारीक करून घ्यावे) आणि अद्रक लसूण पेस्ट

  3. 3

    आता कढई मधे तेल गरम करून त्यात अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा टोमॅटो पेस्ट घालावी।

  4. 4

    पुढे 3-4 मिनिटे परतून घ्यावे आणि त्यात मसाले घालावे। मसाला तेल सुटे पर्यन्त परतून घ्यावा।

  5. 5

    आता त्यात वांगे घालून मिक्स करावे। 5 मिनिटे मिक्स करून त्यात थोडे गरम पाणि घालावे। आता 10 मिनिटे मंद आचेवर वांगे -बटाटे शिजू द्यावे।

  6. 6

    आता त्यात थोडा गरम मसाला घालावा। आणि मीठ टेस्ट करून बघावे। त्यात थोडी कोथिंबीर बारीक करून घालावी। आपली वांग्याची भाजी तयार ।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes