तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)

Hema Wane @hemawane_5557
आज अनंतचतुर्दशी म्हणून बाप्पासाठी नैवेद्य केला.
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ व रवा एकत्र करून त्यामधे मीठ घाला व नंतर तेलाचे मोहन कडकडीत गरम करून घालावे नी चोरून घ्यावे नंतर त्यात हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्या साधारण पाव कप नि 1 टेबलस्पून पाणी पुरे होते.पीठ झाकून ठेवावे.
- 2
आता मोदकाचे सारण करण्यासाठी कढईत नारळाचा चव,गुळ बारीक केलेला घाला नी 1टेबलस्पून तुप घालून मध्यम गॅसवर मिश्रण ढवळत रहा गुळ 10 मिनीटात वितळेल पुरण कोरडे झाले की गॅस बंद करा.
- 3
पीठ परत थोडे मला नी पुरीसाठी करतो तसे छोटे छोटे गोळे करा नी पुरी लाटून मोदक करून घ्या.
- 4
तेल तापत ठेवा तापले की मोदक मध्यम आचेवर ब्राऊन होईस्तोवर तळून घ्या.
- 5
तळणीचे मोदक नैवेद्यासाठी तयार आहेत.नैवेद्य दाखवा नी खा बर.
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes

तळलेले मोदक/तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurतळणीचे मोदक, कोकण सोडून इतर भागात ज्यास्त करतात. कोकणात करतच नाही असे नाही पण, तांदूळ मुबलक प्रमाणात असल्याने तांदूळाचे उकडीचे मोदक करतात.पण आजकाल, असा प्रश्न नाही, ज्याला जे आवडेल, जमेल तसे त्याने करावे.आज अनंत चतुर्दशी निमित्त बाप्पासाठी खास तळणीचे मोदक ...😊🙏🌺


तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#AAआज मी केलंत बाप्पासाठी तळणीचे मोदक


ओल्या खोबर्याचे तळणीचे मोदक (Olya khobryache Talniche Modak Recipe In Marathi)
#GSR गणपती आले की मोदक घरोघरी प्रसाद म्हणून बनवले जातात .तर्हेतर्हेचे मोदक बनविले जातात पश्चिम महाराष्ट्रात कणकेच्या पारीचे मोदक मोठ्या प्रमाणावर बनवतात झटपट बनतात आणि गरमागरम लवकर संपतात. आज तळणीचे मोदक बनवणार आहोत.


तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10बाप्पासाठी अनेक प्रकारचे मोदक मी करते.त्यापैकी एक हमखास संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करते.


तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#cpm7 गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य नारळाचे मोदक मग ते उकडीची असू देत किंवा तळणीचे असू देतयास गव्हाच्या पिठापासून बनवलेले तळणीचे मोदक केले आहेत.


तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurआज अनंत चतुर्दशी आहे बाप्पाचं विसर्जनाचा शेवटचा दिवस म्हणून मी आज खास बाप्पाचे आवडते तळणीचे मोदक बनवले आहेत.तुम्ही पण नक्की करून पाहा....


तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur#तळणीचे_मोदक.. गणेशोत्सवात अजून एक केला जाणारा अतिशय खमंग आणि पारंपारिक पदार्थ म्हणजे तळणीचे मोदक.. उकडीचे मोदकांप्रमाणेच तळणीचे मोदकही खूप सुरेख , स्वादिष्ट होतात.. तळणीच्या मोदकांची एक आठवण जाता जाता सांगते..इंदूरला आमचे एक नातेवाईक आहेत..त्यांनी गणेश याग केला होता..गणेशयागाची सांगता करताना यागात १००१ मोदकांची आहुती दिली जाते..त्यावेळेस आम्ही सर्वांनी तसंच शेजारपाजारच्या बायकांनी मिळून १००१ छोटे छोटे तळणीचे मोदक केले होते..परातीच्या पराती भरल्या होत्या मोदकांनी..😍 सर्वांनी मिळून मोदक करताना खूप धमाल आली..नंतर या मोदकांची आहुती यज्ञात देण्यात आली.. खूप आनंदाचा क्षण होता तो..😍🙏 चला तर मग त्यावेळेस केलेल्या मोदकांच्या रेसिपीकडे ..


तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पाचे फेवरेट ते म्हणजे मोदक. मोदकाची विविध प्रकार अन् नाना पद्धती. आज मी घेऊन आले आहे तळणीच्या मोदकांची रेसिपी..नक्की करून पहा...


तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजे मोदक . गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक घरोघरी बनवले जातात. तळणीचे मोदक हे त्यापैकीच एक. वरुन खुसखुशीत आणि आत मध्ये मऊ गोड सारण असे हे खमंग मोदक खूपच टेस्टी बनतात.


तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#GSRकणकेमध्ये सारण भरून स्टफ केलेले मोदक अतिशय सुंदर होता


गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक (gavhachya pithache talniche modak recipe in marathi)
#ट्रेडिंग_रेसिपी " गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक"


ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 कोकणातील प्रसिध्द ऊकडीचे मोदक आम्ही गावी गेलो तेव्हा मि माझ्या आजी सासरी खाले होते हे ऊकडीचे मोदक खुपच छान रेसिपिही सोपी मग मी पण केले काल संकष्टी होती म्हणून मि बाप्पासाठी काल केले खुपच छान झाले .


तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur तळ्याचे मोदकबाप्पाला उकडीचे मोदक प्रिय आहेत


आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
#अंगारकी चतुर्थीगणपती बाप्पा मोरया. आज मोदक मध्ये थोडा बदल केला . आंबा मोदकाचा नैवेद्य बाप्पा साठी


तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश चतुर्थी निमित्ताने "तळणीचे मोदक " केले आहेत. हे मोदक तळल्यामुळे बरेच दिवस टिकतात. गणपती बापाच्या दर्शनाला येणाऱ्यांना किंवा पाहुण्यांना प्रसाद म्हणून हे मोदक द्यायला बरे पडतात. ओल्या खोबऱ्याचे सारण असल्यामुळे हे मोदक छान लागतात. तर बघूया ही रेसिपी 🥰


तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
कूक स्नॅप चॅलेंज - उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. सगळीकडे आनंदी आनंद असतो गणपती बाप्पा साठी नैवेद्य म्हणून मी तळणीचे मोदक तयार केले. खूप छान व खमंग लागतात. तुम्हीही करुन पहा खूप सोपी आहे. काय सामग्री लागते ते पाहूयात ....#gur


तळनीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पा विर्सजनासाठी सोसायटी तील गणपती बाप्पाला 51 तळनीचे मोदकाचा नैवेद्य केला.


कणकेचे तळणीचे खुसखुशीत मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurदेवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक.... बाप्पाचा आवडता मोदक आपल्याला निरनिराळ्या रूपांत पाहायला मिळतो. प्रदेशागणिक मिळणाऱ्या साहित्याचा वापर करून पारंपरिक मोदकाचे गोड सारण बनवले जाते . आंध्रात या मोदकाला ‘कुडूमु’ , तामिळ भाषेत ‘कोलूकटई ‘तर कर्नाटकात ‘मोधक’ किंवा ‘कडबू ‘ म्हणतात. गुळ खोबऱ्याचा मोदक बाप्पाच्या आवडीचा प्रसाद तर मोदकामध्ये ही खूप variation पहायला मिळतात. त्यातीलच आज आपण कणकेच्या पिठापासून बनलेले तळणीच्या मोदकाची रेसिपी पाहुयात....😋🙏


तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी मी आज तळणीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.


रव्याचे तळणीचे मोदक (Ravyache Talniche Modak Recipe In Marathi)
🙏गणपती बाप्पा मोरया 🙏 "रव्याचे तळणीचे मोदक"


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#मोदकआज corona मुळे आम्हाला आमच्या घराच्या गणपतीला पुण्याला जायला नाही मिळाले. म्हणून या वेळेस घरच्या बाप्पासाठी मोदक करून छान नैवेद्य केला.. म्हणजे बापानेच करून घेतला माझ्या कडून.. 🙏


तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur#गणपती स्पेशल "तळणीचे मोदक"आज आमच्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवले..


तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#फ्राइड #मोदकगणपती बाप्पा आले की वेगवेगळ्या प्रकारे मोदक बनवण्याची जणू शर्यतच लागते. मग उकडीचे, चाॅकलेटचे, ड्रायफ्रूटस चे मोदक बनवतात आज आपण तळणीचे मोदक पाहूया. गावाकडे सुके खोबरे किस वापरून हे मोदक तयार करतात.


तळणीचे मोदक(Talniche Modak Recipe In Marathi)
आज संकष्टी म्हटलं की गणपतीच्या आवडीचे मोदक घरोघरी केले जातात. उकडीचे आणि तळणीचे दोन्ही मोदक संकष्टीला केले जातात. तसं पाहिलं तर मोदकाचे अनेक प्रकार आहेत पण हे दोन प्रकार संकष्टीला आवर्जून बाप्पा साठी नैवेद्याला केले जातात.


तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझीतळणीचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे.


तीळगुळाचे तळणीचे मोदक (tilgulache talniche modak recipe in marathi)
#EB12 #W12 #तीळाचे_मोदक ... आपण नेहमी वेगवेगळे सारण भरून मोदक बनवतो..... पुरणाचे, खोबऱ्याचे , रव्याचे असे विविध सारण बनवतात तसेच अजून एक तीळ आणि गुळाचे सारण बनवून त्याचे मोदक बनवले जातात ...मी आज तळलेले तीळगुळ सारण भरून मोदक बनवले खूप छान लागतात ....


तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#तळलेले मोदकरेसिपी-2दर चतुर्थीला व गणपतीत मी हे मोदक करते.आता उकडीचे पण करते.दोन्ही मोदक घरच्यांना फार आवडतात.


ओल्या नारळाचे उकडीचे मोदक (olya naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ओल्या नारळाचे उकडीचे मोदक बनवले आहेत. माझ्या उकडीच्या मोदकांची रेसिपी खाली देत आहे


तळणिचे पुरणाचे मोदक (talniche purnache modak recipe in marathi)
#gur#गणपती_स्पेशलआज बाप्पा चे आगमन आणि बाप्पा येनार म्हटले की मोदक तर होणार चगणतीला मोदक खूप प्रिय आहे म्हणूनच भक्त गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवतात. पण या परंपरेचे विशेष महत्त्व आहे.#तळणितले_पुरणाचे_मोदक'मोद' म्हणजे आनंद आणि 'क' म्हणजे लहान-सा भाग. अर्थातच मोदक म्हणजे आनंदाचा लहान भाग. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे 'ख' नामक ब्रह्मरंध्र याच्या आवरणाप्रमाणे असतो. आणि कुंडलिनी चे 'ख' पर्यंत पोहचण्याने आनंदाची अनुभूती होते.हातात ठेवलेल्या मोदकाचा अर्थ आहे की त्या हातात आनंद प्राप्त करण्याची शक्ती आहे. मोदक मानाचा प्रतीक आहे म्हणूनच त्याला ज्ञानमोदक असे ही म्हणतात. सुरुवातीला वाटतं की ज्ञान थोडेच आहे (मोदकाचा वरचा भाग याचा प्रतीक आहे), पण अभ्यास केल्यानंतर समजतं की ज्ञान प्रचंड आहे. (मोदकाचा खालील भाग याचा प्रतीक आहे) अर्थातच ज्ञानामुळे प्राप्त झालेलं आनंदही मोदकासारखं गोड असतं.


तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#MS दोन पद्धतीचे ,पुर्ण ऑईल फ्री आणि कुरकुरीत राहणारे तळणीचे ( तळलेले ) मोदक..एकदा करुण पहा. नक्की घरात सर्वांना खूप आवडतील व आरोग्य साठी सर्वात उत्तम ...आपल्या गणपती बाप्पा चे आवडीचे मोदक

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16492136
टिप्पण्या