चमचमीत बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

आलं लसूण कांदा छान परतून केलेली ही चमचमीत भाजी सगळ्यांनाच आवडेल ती पुरीबरोबर खाऊ शकतो

चमचमीत बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)

आलं लसूण कांदा छान परतून केलेली ही चमचमीत भाजी सगळ्यांनाच आवडेल ती पुरीबरोबर खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. हा उकडलेले बटाटे साल काढून त्याचे बारीक फोडी करून ठेवलेल्या
  2. 8लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं ठेचून बारीक केलेलं
  3. 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  4. 15कढीपत्त्याची पाने
  5. 1/2 चमचामोहरी, पाव चमचा मेथी दाणा व एक चमचा चणाडाळ व उडीद डाळ मिक्स,चिमूटभर हिंग
  6. 1/4 चमचाहळद,दीड चमचा तिखट
  7. चवीनुसारमीठ, पाव चमचा साखर
  8. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावं तेल गरम झालं की हिंग मोहरी डाली,मेथी हळद घालून खमंग फोडणी करावी त्यामध्ये कढीपत्ता कांदा घालावा व ठेचलेला आलं लसूण घालून छान परतावं कांदा लालसर झाला की त्यामध्ये हळद तिखट मीठ साखर घालून छान परतावं

  2. 2

    वरील मिश्रणात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून छान परताव्या व दोन मिनिटांसाठी मंद गॅसवर परतत राहावं

  3. 3

    खमंग चमचमीत भाजी तयार होते ती आपण पुरी बरोबर खाऊ शकतो चपाती बरोबर खाऊ शकतो वरण भाताबरोबर खाऊ शकतो अतिशय टेस्टी व रुचकर अशी ही भाजी होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes