तांदळाची खीर (Tandalachi kheer Recipe In Marathi)

Geeta Barve
Geeta Barve @sushant123

#PRR तांदळाची खीर
पितृपक्ष मध्ये केली जाणारी तांदुळ खीर

तांदळाची खीर (Tandalachi kheer Recipe In Marathi)

#PRR तांदळाची खीर
पितृपक्ष मध्ये केली जाणारी तांदुळ खीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 minutes
2 लोक
  1. 1 लिटरदूध
  2. 250gram साखर
  3. 100gram तांदूळ भरड
  4. काजू बेदाणे वेलची पावडर

कुकिंग सूचना

30 minutes
  1. 1

    तांदूळ धुवून निथळत ठेवणे

  2. 2

    थोडे तूप टाकून तांदूळ परतवून घेणे

  3. 3

    गार झाल्यावर mixer मधून थोडा भरड काढावा

  4. 4

    दूध आटवून त्यात साखर घालून घेणे

  5. 5

    साखर थोडी विरघळत आली की त्यात तांदूळ भरड टाकणे व चांगले शिजवून घेणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Geeta Barve
Geeta Barve @sushant123
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes