पाकाचे कडक शंकरपाळे (Pakache Kadak Shankarpale Recipe In Marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कणीक गाळुन घेतली. त्यात बेसन, तांदुळपीठ, चवीला मीठ घातल. गॅसवर तेलाच मोहन करून टाकल. चिमुटभर सोडा घातला.
- 2
कणीक भिजवून घेतली. थोडावेळ झाकुण ठेवली. नंतर मळुन पोळी लाटुन घेतली.
- 3
शंकर पाळे पाडुन घेतले. गॅसवर कढई मध्ये तुप गरम केल.
- 4
शंकरपाळे तळुन घेतले.
- 5
आता शंकरपाळे तयार झाले. एका गॅसवर भांड्यात साखर टाकली. साखर भिजेल एवढ पाणी टाकून, गोळीबंद पाक केला.
- 6
आता पाक तयार झाला. शंकरपाळे पण तयार आहे. झालेला पाक शंकरपाळ्यावर टाकून झार्या ने मिक्स करून पाच मिनिट मिक्स करत रहायचे.
- 7
साखर दिसे पर्यंत मिक्स केल्यामुळे. एकएक शंकरपाळा मोकळा होतो. नाहीतर चिपकुन बसतात.
- 8
आता शंकरपाळे तयार झाले.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

कणकेचे शंकरपाळे (gavhachya pithache shankarpale recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंजआज दिवाळीचा पहिला दिवस गोवस्य बारस. तेव्हा फराळा चे प्रकार करायला सुरुवात झाली. मी आज कणकेचे शंकर पाळे केलेत. खुप छान झाले.


खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ रेसिपीज चटपटीत प्रकार फराळा मध्ये सगळ्यांनाच आवडतात. खारे शंकरपाळे तर कधी नुसतेच किंवा चहा सोबत पण खायला आवडतात. मी खारे शंकरपाळे केले.


शंकरपाळे (Shankarpale Recipe In Marathi)
#DDRशंकरपाळे


गोड शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चॅलेंज


गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत शंकरपाळे (Gavhachya Pithache Shankarpale Recipe In Marathi)
#DDRदिवाळी धमाका रेसीपीदिवाळी फराळ रेसीपी


शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#dfr"दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा". खरच किती समर्पक वाक्य आहे हे. सगळ्यात मोठा सण. घरोघरी आता फराळ करायची सुरवात झाली असेल ना! मग आज काय करणार आहात. मी फराळाची सुरवात शंकरपाळे करून केलीय.


झटपट शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळ चॅलेंज


कणिक गुळाचे शंकरपाळे (Kanik Gulache Shankarpale Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दिवाळी फराळ रेसिपीअनिता देसाई ह्यांच्या रेसिपी वरून बनवली आहे. शंकरपाळे छान झाले. धन्यवाद.


नमकीन शंकरपाळे (namkeen shankarpale recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चॅलेंज


शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी #शंकरपाळे. शंकरपाळे बनवतांना जर घटक प्रमाणात घेतले तर शंकरपाळयांना चांगले लेयर्स येवून छान खुसखुशीत होतात.


खमंग नमकपारे(खारे शंकरपाळे) (khare shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.2दिवाळी फराळ या थिम मधला माझा दूसरा फराळ आहे खमंग नमकपारे....म्हणजेच खारे शंकरपाळे....खूप गोड खाणे झाले की काहीतरी चटपटीत हवेच म्हणून खास ही रेसिपी....


शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
# अन्नपूर्णा # दिवाळी फराळ स्पेशल रेसिपी


तिखट शंकरपाळे (Tikhat Shankarpale Recipe In Marathi)
#DDRआजकाल मुलांना गोड शंकरपाळ्यांपेक्षा तिखट शंकरपाळे आवडतात म्हणून हा प्रयास.


रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)
दिवाळीचा फराळ चॅलेंज#dfrदिवाळी चा फराळ म्हंटल की तिखट ,गोड पदार्थ आलेच दिवाळी म्हंटल की गोडाचे प्रकार आलेच. म्हणून मी बिन पाकाची रवा बेसन बर्फी केली.


गव्हाचे शंकरपाळे (gavhyache shankarpale recipe in marathi)
दिवाळीचे शंकरपाळे हा एक मस्त फराळ !पण या डायट सांभाळून फराळ कसा करणार.तर मग आपण मैदा टाळून शंकरपाळे करू.


शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.1 ... पटकन संपणारा.


खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)
#DDR#गोड शंकरपाळे मुलांना आवडत नसतील तर असे करा तिखट नाही फक्त खारे.


खारे शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#DIWALI 2021दिवाळी मध्ये गोड गोड पदार्थ जास्त असतात आणि गोड खाऊन झाल्यानंतर तिखट चमचमीत हव असतं खारे शंकरपाळे हा बेस्ट ऑप्शन आहे


खुसखुशीत शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळफराळ बनवायची सुरवात हि गोड पदार्थ बनवून करावी असे आई नेहमी सांगते. शंकरपाळे हा गोड पदार्थ बनवून फराळाला सुरवात करूयात. माझ्या कडे मैदा, गव्हाची दोन्ही शंकरपाळे बनवले जातात आज आपण मैदा घालून बनवूयात.


खारे शंकरपाळी (khare shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी 5#खारे शंकरपाळे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने मैद्याचे खारे शंकरपाळे करत आहे.चहा सोबत नमकिंन म्हणून खारे शंकरपाळे खूप छान वाटतात.


गोड शंकरपाळे (god shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी 2# गोड शंकरपाळे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने मैद्याचे गोड शंकरपाळे करत आहे.


कुरकुरीत बेसन शेव (Besan Shev Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी फराळ धमाका रेसिपी चॅलेंज 🤪🤪दिवाळी फराळासाठी शेव ही लयी मोलाची रेसिपी आहे


पेठे.. (उर्फ साखरेच्या पाकातले शंकरपाळे) ( pethe /sakhrechay pakatale shankarpale recipe in marathi
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ


तिखट खारे शंकरपाळे (tikhat khare shankarpale recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#दिवाळी फराळ


कसुरी मेथी खारे शंकरपाळे (Kasuri Methi Shankarpale Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळात गोड पदार्थांसोबतच तिखट पदार्थांची ही रेलचेल असते मग ती चकली असो किंवा शेव असो चिवडा असो किंवा खारे शंकरपाळे गोड पदार्थांसोबत तिखट पदार्थ खायला चांगले वाटते


गुलाबजाम च्या पाकाची गोल शंकरपाळे (Gulab jamun chya Pakache Shakarpali Recipe In Marathi)
#jpr #गुलाबजाम च्या पाकाची गोल शंकरपाळे... घरी गुलाबजाम केल्यावर त्याचा जो पाक उरला होता त्याची गोड शंकरपाळी बनवले


भाजणीची चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR चकली भाजणीची चकली म्हणजे सर्वांच्या आवडीचा , व दिवाळी मधे होणारा खमंग,खुसखुशीत व महत्वाचा फराळाचे प्रकार आहे.


गोड खुसखुशित शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.8दिवाळीच्या या फराळात माझ्या अजून एका पदार्थाची भर पडली.गोड शंकरपाळे...अतिशय आवडते....आणि मग ठरवले की करूनच पहायचे त्यासाठी मला रोहीणी देशकर यांची गोड शंकरपाळ्यांची रेसिपी आवडली आणि लगेच बुकमार्क करून मी कूकस्नॅप केली.खरच रोहीणी ताईंच्या रेसिपीनुसार शंकरपाळे खुप खुसखुशित झाले आहेत.


अनारसे (Anarse Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी फराळ धमाका रेसिपी चॅलेंज 🤪🤪दिवाळी फराळासाठी अनारसे ही अगदी नैवेद्य साठी लक्ष्मीला दाखवायला.


खुस खुशीत शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#शंकरपाळेखुस खुशीत शंकरपाळे म्हणजे मधल्या वेळेत चहा सोबत खाल्ले जाते.

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16579298
टिप्पण्या