पेरुची चटणी (Peru Chutney Recipe In Marathi)

Jyoti Chandratre @Jyoti_24421642
पेरुची चटणी (Peru Chutney Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमा करून घ्या.
पेरू स्वच्छ धुवुन पुसून घ्या. शक्य तीतके बी काढून घ्या.मीक्सर मध्ये पेरू,मिरच्या,कोथिंबीर व काड्या घाला.1/4 कप पाणी घाला. - 2
आता त्यात गुळ घालून परत मिक्सरमधून फिरवून घ्या. फाइन पेस्ट करा. स्टेनरने स्टेन करून घ्या.
- 3
आता मीठ घालून घ्या. तडका पॅन मध्ये तेल घालून गरम करा. आता त्यात मोहरी जीरे घाला तडतडले कि तीळ घाला तडतडू द्यावे.
- 4
आता तडका चटणीवर ओता. मीक्स करा.ही चटणी तोंडी लावणे किंवा पराठे,ब्रेड बरोबर सर्व्ह करू शकता.
- 5
Similar Recipes
-
-
-
उपवास नारळ चटणी - प्रकार 2 (Upwas Naral Chutney Recipe In Marathi)
#SORसुखी/ओली चटणी रेसीपी#नारळ Sampada Shrungarpure -
पेरूची चटणी (Peruchi Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी स्पेशलआता अनेक प्रकारच्या फळांचा सिझन आला आहे. त्यात पेरू खूप येतात. मग पेरूचे निरनिराळे पदार्थ बनवले जातात त्यात चटण्या ह्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. मी कशी सोप्पी आणि पटकन होणारी चटणी बनवली ते पहा. Shama Mangale -
अचारी पेरू (achari peru recipe in marathi)
#winterspecial.. या दिवसात, भरपूर मिळणाऱ्या पेरूचा, तोंडी लावण्यासाठी एक चटपटीत प्रकार.. Varsha Ingole Bele -
शेंगदाणे ची चटणी (Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SOR#सुखी/ओली चटणी रेसिपीज चॅलेंज 🤪🤪रोजच्या आहारात चटणी,मेथींआंब्या,घोळाना,ओल्या , सुक्या चटपटीत चटणी असायला हवी जेवणाची मजा वेगळीच असते 🤪🤪 Madhuri Watekar -
-
-
पेरू - कोथिबीर चटणी (Peru Kothimbir Chutney Recipe In Marathi)
#Healthydiet#winter special chutney Sushma Sachin Sharma -
-
-
तिळाची चटणी (Tilachi Chutney Recipe In Marathi)
#SOR #सुखी/ ओली चटणी रेसिपीस # थंडीच्या सिजनमध्ये शरीरात उष्णता राहावी म्हणुन आहारात तिळाचा वापर केला जातो त्यासाठी च मी तिळाची चटणी बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
लाल चटणी (Lal Chutney Recipe In Marathi)
#SOR लाल ओल्या मिरच्या व लिंबाचा ठेचा हीवाळ्यात पिवळे लिंबु व लाल ओल्या मिरच्या मिळचात त्याचा ठेचा किंवा त्याला रंजक असे म्हणतात. Shobha Deshmukh -
टोमॅटो कांदा इडली चटणी (Tomato Kanda Idli Chutney Recipe In Marathi)
#SOR#तुमच्याकडे ओले खोबरे किंवा सुके खोबरे नसेल तर तुम्ही ही चटणी ईडलीबरोबर खायला करा छान लागते. Hema Wane -
-
पेरुची चटणी (peruchi chutney recipe in marathi)
#tmr#cooksnap#पेरुची_चटणी... पेरुच्या रेसिपीं मधील अजून एक चटपटीत प्रकार म्हणजे पेरुची चटणी.. मस्त आंबट गोड तुरट चवीची ही चटणी तुम्ही पोळी,भात,पराठा,भात कशाबरोबरही खाऊ शकता.. पेरुची चटणी ही रेसिपी माझी मैत्रिण @cook26291494 gital Haria हिची cooksnap केली आहे.. खूप मस्त आणि चटपटीत झालीये ही रेसिपी गितल..😋😋..Thank you so much for this delicious recipe😊🌹❤️ चला तर मग या चटपटीत रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
-
-
हिरव्या चिंचेची चटणी (Hirvya Chinchechi Chutney Recipe In Marathi)
#SOR #जेवणात चव वाढवणारी, आंबट, गोड तिखट अशी चटपटीत चटणी. Shama Mangale -
-
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी टोमॅटो चटणी ही इडली डोशा बरोबर खातात. Shama Mangale -
-
बेल वांग्याची चटणी (Bel Vangyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR चटण्या साऱ्यांनाच आवडतात .ओल्या चटण्या पौष्टिक असून , करायला सोप्या व पचायला हलक्या असतात . रुचकर अशी बेल वांग्याची चटणी केली आहे . तुम्ही करून पहा .चला कृती पाहू Madhuri Shah -
-
शेंगदाणा दही चटणी (Shengdana Dahi Chutney Recipe In Marathi)
#SORअप्पे, डोसा ,इडली बरोबर दही शेंगदाणा चटणी खूप छान लागते. Vandana Shelar -
-
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#EB7 #week7#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16639391
टिप्पण्या (2)