गाजरचा हलवा (Gajarcha Halwa Recipe In Marathi)

#WWR
थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर. बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं. गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात. परंतु नुसतं गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढता. रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.
गाजरचा हलवा (Gajarcha Halwa Recipe In Marathi)
#WWR
थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर. बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं. गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात. परंतु नुसतं गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढता. रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुपात सर्व ड्रायफ्रूट परतवून घेऊन मग त्यात किसलेला गाजर टाकला व २ वेळा परतवून घेतला.
- 2
- 3
मग त्यात साखर टाकली व पुन्हा चांगले परतवून घेतले मग त्यात दूध टाकले व पाणी आटे पर्यंत चांगले परतवून घेऊन मग त्यात शेवटी मावा, केशर व वेलची पावडर टाकली. पुन्हा छान परतवून घेतले. गरमा गरम तयार गाजर चा हलवा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पौष्टिक गाजर मुळा सॅलड (gajar mula salad recipe in marathi)
#SP#साप्ताहिक सॅलड प्लॅनरगुरूवार- गाजर मुळा सॅलड .थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर. बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं. गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात. परंतु नुसतं गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते .तसेच मुळा हा अँटिडायबेटिक स्वरूपात कामम करतो. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि एनर्जी मेटाबॉलिज्म अधिक चांगली करण्यास आणि फ्री रॅडिकल्सपासून बचाव करण्यास, ग्लुकोज नियंत्रित करण्यास आणि आतड्यातील ग्लुकोज अवषोषण कमी करण्यास मदत करते.पाहूयात या दोन्ही पौष्टिक भाज्यांपासून झटपट सॅलड रेसिपी. Deepti Padiyar -
शाही गाजर हलवा
#EB7#W7#ई बुक रेसिपी चॅलेंजगाजर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो. गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं.रातांधळेपणा, दृष्टी कमजोर होणं यासारख्या डोळ्यांच्या विकारांवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं. गाजर हलवा म्हटल की तोंडाला पाणी सुटते😋 सगळ्यांचा आवडीचाच तसा😀 Sapna Sawaji -
दुधी भोपळ्याचा हलवा (Dudhi Bhoplyacha Halwa Recipe In Marathi)
#WWRलोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे. दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे Mrs. Snehal Rohidas Rawool -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर हलवा साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पपईचा हलवा (papaycha halwa recipe in marathi)
#GP पपईचा हलवा पपई हे फळ पचनास मदत करते. पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते.पोटांचे विकार दूर करण्यासाठी पपईचे सेवन करणे लाभकारी असते.उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पपईच्या पानांची भाजी करतात. पपईत ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम,प्रोटीन आदी तत्त्व विपुल प्रमाणात असतात.गाजर हलवा , दूधी हलवा यापेक्षा खूपच चविष्ट आणि औषधी देखील.... Hinal Patil -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#E7#गाजर#गाजरहलवा#हलवाहिवाळ्यात लाल कलरचे गाजर बघून डोक्यात फक्त गाजरचा हलवा हाच येतो आणि घराघरतुन हलवा हा नक्कीच या सीजनमध्ये तयार केला जातो आणि आहारातून घेतला जातो लाल गाजर मध्ये भरपूर पौष्टिक तत्व आहेगाजर हे इतके गुणकारी आहे की आयुर्वेदात याचा औषधी रूपानेही वापरले जाते. हिवाळ्यात मिळणार लाल रंगाचा गाजर वापर करू पदार्थ तयार केले जातातहलवा हा इतका असा पदार्थ आहे जो सगळ्या घरांमध्ये तयार करतात पप्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हलवा तयार करतात खूप कमी लोक असतील ज्यांना हलवा आवडत नाही . गाजराचे आरोग्यावर खूपच चांगले फायदे आहे बरेच आजार गाजर खाल्ल्यामुळे बरे होतात आणि रक्ताची कमी ,पोटाचे विकार, डोळ्यांसाठी ही गाजर खूप चांगले असते.रेसिपीतून नक्कीच बघा गाजर हलवा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
-
गाजरचा हलवा (gajar halwa recipe in marathi)
#रेसेपिबुक #week5रेसेपी 2पावसाळा म्हटला म्हणजे सगळे सगळे भजी वडे तेलकट पदार्थ खातात त्याने तब्येत बिघडते म्हणून काहीतरी पोष्टिक पण खायला हे गोड थोडेफार गरमागरम छान असते गाजराचा हलवा म्हणून आज पावसाळी ते म्हणे मी गाजराचा गरमागरम हलवा रेसिपी शेअर करत आहे Sonal yogesh Shimpi -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7गाजराचा सिझन सुरू झाला की कधी हलवा करायचे ठरविले जाते मी साईसकत दूध घालून हलवा करते Pallavi Musale -
केशरी गाजर हलवा (Kesari Gajar Halwa Recipe In Marathi)
#नवरात्र उपवास रेसिपी मध्ये मी आज माझी केशरी गाजर हलवा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
थांडित गरमा गरम गाजराचा हलवा खाण्याची मज्जाच वेगळी. Janhvi Pathak Pande -
गाजर का हलवा (gajar ka halwa recipe in marathi)
#winter special sweet dishTry once in my style.गाजर का हलवा हा खरच खूप छान गोड पदार्थ आहे, मुलांना हा गोड पदार्थ खूप आवडतो. Sushma Sachin Sharma -
-
भोपळ्याचा हलवा (bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचाजल्लोष#दिवसदुसरा-भोपळाभोपळ्यामध्ये व्हिटामिन ए, इ, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. चांगल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे संसर्ग दूर ठेवण्यास तसेच वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते. भोपळ्यातील बीटा कॅरोटीन घटकांमुळे दाह कमी होण्यास मदत होते.पाहूयात भोपळ्यापासून चविष्ट हलव्याची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
शाही गाजर हलवा (Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)
#SWR हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि हिरव्या मटार ची धमाल असते.. मग घरात काही सण असो या हळदी कुंकू... की गाजराचा हलवा बनलाच.. Saumya Lakhan -
हीवाळा स्पेशल रेसिपी गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
गाजराचा रंगच आपल्याला बाजारात गेल्यावर आकर्षक वाटतो, त्यात थंडीमध्ये लहान मुलांना असो की मोठ्यांना असो भूक प्रचंड लागते आणि अशा वेळेस हा कलरफुल पण पौष्टिक आणि सर्वांना आवडणारा गाजर हलवा घरात असला किंवा त्यावर उड्या नाही पडला तरच नवल!, तर आज आपण बघूया सुंदर गोंडस दिसणारा हा गाजर हलवा. Anushri Pai -
गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
#HV हिवाळी स्पेशल रेसिपीज साठी मी आज गाजर हलवा ही रेसिपी पोस्ट करत आहे. हिवाळ्यात बाजारात गाजर मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि गाजर हा पौष्टिक आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजराचा मुरब्बा (gajaracha muramba recipe in marathi)
गाजर ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरले जाते. गाजर चवीला गोड असते. गाजरामध्ये अ जीवनसत्त्व असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त असते.नियमितपणे गाजर खाल्ल्याने जठरांमध्ये होणारा अल्सर आणि पचनाचे विकार टाळले जातात. गाजरामध्ये आम्ल घटक असतात जे शरीरातील आम्लाचे प्रमाण संतुलित करून रक्त शुद्ध करते. गाजरामध्ये पोटॅॅशियम असते जे रक्तदाब वाढवण्यास मदत करते. गाजरामध्ये कॅरोटीनॉड्स असतात जे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.गाजराचा हलवा तर आपण नेहमीच बनवतो पण आज मी तुम्हाला गाजराचा मुरब्बा कसा बनवायचा ते सांगणार आहे. Amit Chaudhari -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीहिवाळा सुरु झाला की लाल गाजरे बाजारात यायला लागतात. ह्या गाजरांचा रंग आणि चव छान असते.त्यामुळे ही गाजर हलव्या साठी वापरतात.गाजर हलवा करायला अगदी सोपा असतो. पाहुया कसा करायचा ते. Shama Mangale -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7 गाजर हा थंडीच्या दिवसात सर्वत्र उपलब्ध असलेला पदार्थ...थंडीच्या दिवसात गरमागरम गाजर हलवा देशभरात सगळीकडे केला जातो... व्हेज जेवणातील गोडाचा पदार्थ अगदी सणासुदीला आणि नैवेद्य म्हणून ही केला जातो..तशीच मी ही गाजर हलव्याची रेसिपी थोडी twist देऊन बनवली आहे ...अगदी थोडक्या साहित्यात... चविष्ट अशी रेसिपी बनली आहे..चला तर मग रेसिपी पाहुयात..😋😋 Megha Jamadade -
डिलिशियस गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 Recipe book challengeगाजर हलवा मूळचा नॉर्थ इंडिया मध्ये बनवला जातो. भारतात तो सर्वत्र प्रसिद्ध आहे. गाजरात भरपूर प्रमाणात बी विटामिन असल्यामुळे तो आरोग्यास चांगला आहे. ड्रायफ्रुट्स मुळे भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.असा हा डिलिशिअस गाजर हलवा बनवला पाहूया.... काय साहित्य लागते ते..… Mangal Shah -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#WB7#W7Winter special Recipe challenge Week - 7 गाजर हलवाथंडीमध्ये गाजर भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे गाजर हलवा प्रत्येक घरामध्ये केला जातो अशाच प्रकारे मी तयार केलेल्या गाजर हलव्याची रेसिपी Sushma pedgaonkar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeहिवाळ्यात गाजर खुप स्वस्त असतात.त्यामुळे गजराचा हलवा बनवतातच. हलवा बनवताना गाजर किसावी लागतात त्यामुळे हात दुखतात.आज गाजर न किसता हलवा कसा करायचा ते पाहुया. Shama Mangale -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#week7#थंडीच्या दिवसात गाजर खुप स्वस्त नी छान असतात. म्हणजे ह्या दिवसात गाजर हलवा करायला हवा वारंवार. Hema Wane -
-
-
गाजराचा हलवा (gajarcha halwa recipe in marathi)
#मकर ...#संक्रांत_स्पेशल ...आमच्या कडे मकर संक्रांतीला पहील्या दिवशी तीळगूळ पोळी आणी गाजराचा हलवा असतो .. Varsha Deshpande -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7... हिवाळा आणि गाजर हलवा, याचे घट्ट नाते आहे. हिंदी चित्रपट गाजर हलव्याशिवाय पूर्णच होत नव्हते. असा हा प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो. मी आज मिल्क पावडर वापरून केलाय हलवा.. छान चव लागते याची... म्हणजे, वेळेवर, दूध, मलई, किंवा खवा नसला तरीही करता येतो... Varsha Ingole Bele -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_Challenge#गाजर_हलवा..गाजर हे मुळातले अफगाणिस्तान,इराणचे ... व्यापारी आपल्याबरोबर भारतात घेऊन आले..भारतीय मातीशी हे पीक इतके एकरूप झाले की गाजर हे भारतीय नसून विदेशी आहे हे सांगून खरं वाटणार नाही..त्यातच ही गाजरे मुघल साम्राज्याच्या हातात लागली..मग काय विचारता..*हलवा*या प्रकाराचे दिवाणे असलेल्या मुघलांनी गाजराचा देखील हलवा न केला तर नवलचं..यथावकाश गाजराच्या हलव्याची गोडी सर्वदूर पसरली..मुघल राजे राजवाड्यांतून ही गोडी जनता जनार्दना पर्यंत पोहोचली ..आणि ही गोडाची डिश अल्पावधीतच लोकप्रिय झाली..आता हा गाजर हलवा करण्याची प्रत्येकाची आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत,परंपरा आहे..खरंतर गाजर हलवा हा एक उत्सव आहे..आणि तो साजरा करण्याची प्रत्येकाची एक खास पद्धत आहे..म्हणूनच प्रत्येक भारतीय आईला यह गाजर का हलवा बनवता येणं जरुरीचं आहे.तिच्या किचनमध्ये ध्रुवतार्या सारखे अढळपद मिळालंय या गाजर हलव्याला..म्हणूनच सणवार, लग्नसोहळा,पार्टीजची शान आहे हा हुकमाचा एक्का म्हणजे गाजर का हलवा..बॉलिवूडच्या सगळ्या मॉं चा आवडता डायलॉग..मेरे लाल,चलो इस खुशी के मौके पर मै गाजर का हलवा बनाके तेरा मुंह मीठा करती हूं..आता कळलं तुम्हांला खुशी आणि गाजर का हलवा हे समीकरण भारतीय मनांमध्ये किती फिट्ट बसलंय ते.. म्हणूनच मी म्हणते की गाजर का हलवा हे आनंदाचं उधाण आहे,उत्सवाची गोडी आहे,हर्षोल्हासाची परिसीमा आहे.. थंडीच्या मोसमात लालचुटुक दिल्ली गाजराचा लालसर केशरी रंगाचा गरमागरम गाजर का हलवा खाना और अपनों को खिलाना यह भारतीय खाद्यसंस्कृती का,भारतीय आवभगत का परम चरण माना जाता है..तो चलो फिर हम भी इस मौके पे चौका मार देते है..और गाजर के हलवे का मेरा वाला फंडा तुम्हे सिखाते है. Bhagyashree Lele -
गाजर हलवा रबडी शॉट्स (rabdi shots recipe in marathi)
#EB7 #W7...गाजर हलवा आणि रबडी... मस्त कॉम्बिनेशन... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या