झटपट भरलेले कारले (Bharlele Karle Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
#NVR
कारले भाजी खाण्याचे फायदे :
कारल्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कारले खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करल्यात असणाऱ्या अँटिऑक्सिडेंटमुळे कॅन्सर होण्यापासून रक्षण होते. कारले खाल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी ह
झटपट भरलेले कारले (Bharlele Karle Recipe In Marathi)
#NVR
कारले भाजी खाण्याचे फायदे :
कारल्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कारले खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करल्यात असणाऱ्या अँटिऑक्सिडेंटमुळे कॅन्सर होण्यापासून रक्षण होते. कारले खाल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी ह
कुकिंग सूचना
- 1
एक चिर पाडून करल्यातील बिया काढाव्यात. मग कारली मीठ घालून पाण्यात उकडत ठेवावीत
- 2
वरील सर्व मासाले, कांदा, टोमॅटो खोबरे मिक्स करावेत
- 3
उकडलेले कार सर्व जिन्नस भरावेत. 🍳 ला तेल लावून त्यात शालो फ्राय कारले दोन्ही बाजूंनी करावेत.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरलेले कारले (Bharlele Karle Recipe In Marathi)
#KGRभाज्या किंवा करी रेसिपी यासाठी मी कारल्याची भरलेले कारले भाजी केली आहे. Sujata Gengaje -
भरलेले कारले
#लॉकडाउन रेसिपीस#डे२०हे भरलेले कारले भरली वांगी प्रमाणेच करायची फक्त पहिली कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहेत. त्यामुळे कारल्याचा कडूपणा थोडा कमी होतो, जास्त कडू लागत असेल तर थोडी साखर हवी असल्यास टाकू शकता. Deepa Gad -
भरलेले कारले (Bharlele karle recipe in marathi)
खूप गोड खाऊन झाले. शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित राखण्यासाठी कारलं उत्तम स्तोत्रं आहे. कारले कडू असल्यामुळे ते खण्यास तितकासा कोणालाही रस नसतो. पण आता आहाराचा समन्वय राखण्यासाठी थोडं कडू आणि हेल्थला उपयोगी म्हणून कारले खाल्ले तर पाहिजे. बघूया या! 'भरलेल्या कारल्याची' रेसिपी करून.😄 Manisha Satish Dubal -
"कारले भरलेले कारले" (bharlele karle recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लचं_प्लॅनर_सोमवार#कारले" कारले भरलेले कारले "कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल.. Shital Siddhesh Raut -
ज्वारीची इडली (jowarichi idli recipe in marathi)
#MSज्वारीची ईडली खूप पौष्टिक आणि चवदार लागते ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते-ज्वारीमध्ये फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते.ज्वारीत लोह मोठ्या प्रमाणात असते.लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.-ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते. Day to day Jevan -
चवळी सूप (chavli soup recipe in marathi)
#hs चवळी ह्या कडधान्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते ते रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करते. शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते त्यामुळे चरबी कमी होते व वजन कमी होते. मधुमेही रुग्णांसाठी चवळी फायदेशीर कॅल्शिअम अधिक असल्यामुळे पोट साफ होणे पचनशक्ती सुधारते . दिवसभर उत्साह वाटतो. लोहाची कमतरता भरून निघते. हृदय रोगावरही नियंत्रण मिळवता येते चला तर अशा पौष्टीक चवळीचे सुप कसे बनवायचे ते मी सांगते. Chhaya Paradhi -
भरलेली कारली (bharleli karle recipe in marathi)
#fdr#भरलेली कारली म्हटले की मला माझ्या ऑफिसच्यामैत्रीणीची आठवण प्रकर्षाने येते. म्हणूनच ही रेसिपी मैत्रीणीना समर्पित केली आहे .खर तर कडु कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडु ते कडुच.पण तुम्ही अशी भाजी करून बघा नक्की खुप आवडेल सर्वाना.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
कारले फा़य मसाला (karale fry masala recipe in marathi)
#पश्चिम-औषधी, अनेक रोगांवर गुणकारी अशी कारले मसाले........ लहान मुलांना आवडणारी भाजी. Shital Patil -
-
कारले (karle recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक_लंच_प्लँंनरकारल्याचा वेल लाव गं सुने...मग जा आपुल्या माहेरा"...हे भोंडल्याचं गाणं ऐकत ऐकतच लहानाची मोठी झाले.माहेरी जायला केवढी ती प्रतिक्षा!!बी पेरण्यापासून ते कारल्याची भाजी करून खाईपर्यंत बिचाऱ्या बाईची काही सासरहून सुटका होत नाही.म्हणूनच "अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारंतं"...हे म्हणल्याशिवाय रहावत नाही.जणू सासर म्हणजे सगळा कडवटपणा.....!!कारलं म्हणलं की ही भाजी फारशी आवडत नाही, पण कारल्यालाही बघा किती पूर्वापार परंपरा आहेत.आपल्याकडे लग्नातही वरमाईला कारल्याचा चांदीचा वेल द्यायची पद्धत आहे.पूर्वी मुलाच्या आईने कारल्याच्या वेलाखालून जायचे नाही असे म्हणत असत.ते एक व्रतच असे. तरी या मागचं शास्त्र मला कळलेलं नाही.असो.कडु चवही महत्वाचीच!शरिरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते..आमच्या आईची आपली कारल्याची भाजी करायची पद्धत म्हणजे एकतर काचऱ्या परतून,किंवा चिंचगुळाची किंवा मग कारल्याचे पंचामृत तरी.भरल्या कारल्याची भाजी प्रथम पाहिली ती माझ्या आतेसासूबाईंना करताना.त्या खानदेशी पद्धतीचा झणझणीत स्वयंपाक करत.त्या आमच्य कडे धुळ्याहून आल्या की माझ्या सासऱ्यांना त्यांच्या हातची ही भाजी लागायचीच.जरा नाविन्यपूर्ण वाटली आणि खाल्ल्यावर आवडूही लागली.तशीच भाजी आजच्या लंच प्लँनरसाठी Sushama Y. Kulkarni -
चमचमित डाळ करेला (dal karle recipe in marathi)
#रेसिपीबुकएक नावडती भाजी आवडती करण्या साठी मी नेहमी च प्रयत्नशील असते. कारले म्हणले की घरातील मला म्हण आठवते, कडू कारले कितीही तुपात तळले नी साखरेत घोळले तरी कडू ते कडू च 🤔 म्हणून मी वेगळी व सर्वांना आवडणारी एका वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी करते. आणि सगळी भाजी सम्पुन जाते. Shubhangi Ghalsasi -
भरलेल कारले (Bharlel Karal Recipe In Marathi)
#JPR मला नेहमी होणाऱ्या भाजीत काही तरी वेगळा प्रयोग करायला आवडताते. म्हणजे, आई ज्या पद्धतीने भाजी करते त्या पेक्षा काही तरी वेगळ अॅड करायला आवडते. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
कुरकुरीत कारले (Crispy Karle Recipe In Marathi)
#भाजी कुरकुरीत कारले साईड डीश म्हणून खातात. कारले अतिशय पौष्टिक असते आठवड्यातून दोन तीनवेळा ते खावे मग अश्या प्रकारे करून खाल्यास ते कडू कमी लागते. Shama Mangale -
ग्रेव्ही वाले भरली कारली / स्टफ कारले (gravy karle recipe in marathi)
#GA4 #week4 #ग्रेव्हि कीवर्ड ...#भरली_कारली ...#स्टफ_कारले ...कारले हा भाजी प्रकार कडवट असतो त्यामूळे बर्याच झणांना आवडत नाही ....आणी ज्यांना कारले आवडतात त्यांना ते खूप आवडतात कारण त्याची जी एक विशीष्ट चव असते तीच महत्वाची असते ...ज्यांना कारले खायची असतात पण आवडत नाहीत ते त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात ...तूपात घोळू की साखरेत घोळू असं होत असत त्यांना ....पण खूप प्रयत्न करूनही कारले कडूतर थोडे लागणारच ...कडूपणा फक्त थोडा कमी करता येईल ईतकच ...तर मी आज बनवलेली ग्रेव्ही वाली स्टफ कारले नूसती ग्रेव्ही कडू नाही लागणार पण कारले थोडे कडू लागणारच ...कारण ते कारले आहेत आणी थोडे कडू असणारच तरच भाजी छान लागणार ... Varsha Deshpande -
गावठी चण्याचे सांबार (Gavthi chanache sambar recipe in marathi)
#मोड आलेले चणे हे नेहमी आपल्या आहारात असावे त्याचे शरीराला अनेक फायदे होतात. मोड आलेल्या चण्या मध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेड, कॅल्शियम, आयर्न, मिनरल, व वि टॉमिन ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश असल्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी, खोकला व्हायरल आजारा पासुन संरक्षण होते. शरीरातील हिमोग्लोबिन वाढीस मदत होते . बद्धकोष्ठतेला मारक फायबरची मात्रा जास्त त्यामुळे पोट साफ होते. पचन चांगले होते. त्वचेच्या समस्यांपासुन सुटका होते. शरीराच्या ताकदीत वाढ होते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रात राहाते. डोळ्यांना फायदा होतो. अॅसिडिटीचे प्रमाण कमी होते अशा बहुगुणकारी चण्याची रेसिपी चला तर बघुया Chhaya Paradhi -
कांद्याची पातीची भाजी (kandyachi patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4 हिवाळ्यात मार्केट मध्ये कांदयाची पात भरपुर येते. त्याचे शरीराला होणारे फायदेही भरपुर आहेत. कांदापाती मधील अँटी ऑक्सिडेंट्स तत्व डीएनए व सेल्स टिश्यूच होणारे डॅनेज रोखतात. त्यातील c व्हिटामिनमुळे ब्लड शुगर व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हृदया सबंधी आजारांचा धोका कमी होतो. हाड मजबुत राहतात. व्हायरल तापापासुन रक्षण होते. डोळ्यांची दृष्टी सुधारते. कॅन्सरचा धोका कमी, शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत होते. अशा बहुगुणी भाजीची रेसिपी चला तर बघुया Chhaya Paradhi -
प्रोटीन एग सॅलड (protine egg salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सॅलड प्लॅनररविवार- एग सॅलडउकडलेली अंडी खाल्याने हाडे मजबुत होतात रोजच्या श्रमाने आपल्या हाडांची झीज होत असते उकडलेले अंडे खाल्याने ही झीज भरून निघते. उकडलेले अंडे खाल्याने अंड्यामधील घटकामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते.पाहूयात अंड्यापासून झटपट सॅलड रेसिपी..😊 Deepti Padiyar -
स्टफ्फ कारली मसाला (karli masala recipe in marathi)
सहसा कोणाला कारले आवडत नाही. त्याची चव कडू असल्यामुळे लोक कारले खायचे टाळतात.कडू जरी असले तरी कारले हे औषधीआहे.ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्या साठी कारले गुणकारी आहे.अशाच कारल्याची भाजी चवीष्ट बनवायची माझी एक आवडती रेसिपी आहे...आज तुमच्या सोबत शेअर करायला आवडेल.. Shilpa Gamre Joshi -
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallengeउकडलेली अंडी खाऊन कंटाळा येतो पण अंड्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते मग ते रोज खाल्ले पाहिजे. अंडी खाल्याने हाडे मजबुत होतात. हाडांची झालेली झीज उकडलेले अंडे खाल्याने भरून निघते तसेच अंड्यामधील घटकामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते. Rajashri Deodhar -
गुणकारी छोट्या माश्याची आमटी खा आणि निरोगी व्हा
#सीफूडछोटय़ा माशांमध्ये चरबीचं प्रमाण अतिशय कमी असून, त्यात प्रामुख्याने शरीरातील वाईट चरबी विरघळवणारं ‘ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स’ हे हृदयसंरक्षक रसायन द्रव्य मुबलक प्रमाणात आहे. वाढलेलं वाईट कोलेस्टेरॉल पुन्हा नियंत्रणात आणायला आणि पर्यायानं आरोग्याला अत्यावश्यक असल्याने, ते विविध प्रकारच्या विशेषत: बारीक माशांच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. संधीवाताचे विकार, नैराश्य अशा आजारांवरही ‘ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स’ गुणकारी आहेत.वाढत्या वयानुसार दृष्टी कमजोर होण्याची शक्यता कमी होते. Dhanashree Suki -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhoplyachi bhaji recipe in marathi)
दुधी भोपळ्याची भाजी:-दुधी भोपळा आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे .यात कॅल्शियम ,लोह ,खनिजे ,आहेत .सकाळ-संध्याकाळ रस पिल्याने हृदयविकार कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते . सर्वात महत्त्वाचे वजन कमी करण्यास उपयुक्त पचनक्रिया चांगली राहते rucha dachewar -
कारले भाजी (karle bhaji recipe in marathi)
कारले म्हटले तर कडु असतात पण मधुमेही करिता तसेच आयुर्वेदिक दृष्टया गुणकारि आहेत Prabha Shambharkar -
पंजाबी पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#GA4 #week1पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते. पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.कॅन्सर, हृदय विकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो. Sampada Shrungarpure -
ज्वारीची भाकरी (jwarichi bhakari recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो अॅसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स,लोह मिळते तसेच पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते. Rajashri Deodhar -
चटकदार कारले
कारल्याची भाजी तशी खूप कमी लोकांना आवडते... पण माझी ही रेसिपी घरी खूप आवडीने खाल्ली जाते... नक्की करून बघा. Minal Kudu -
भेंडीची आमटी
श्रावण महिन्यात विविध भाज्या मिळतात व भेंडी ही वर्षाच्या बाराही महिने मिळणारी भाजी आहे. आज आपण भेंडीची आमटी कशी करणार ते पाहू.....भेंडीमध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तामधील ग्लूकोजची पातळी कमी होण्यास मदत होते. भेंडीमध्ये फायबर असल्याने भेंडी पचायला हलकी असते.#shr Mrs. Snehal Rohidas Rawool -
पनीरची भाजी (paneer chi bhaji recipe in marathi)
#लंच पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.पनीरमधे प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात. Prachi Phadke Puranik -
कर्टुल्यांची सुक्की भाजी(रानभाजी) (Kartulyachi Bhaji Recipe In Marathi)
#पावसाळ्यातील रानभाजी ( सिजनल) हि भाजी आवश्य खाल्ली जावी कारण ह्या भाजीचे आपल्या शरीराला खुप फायदे होतात. हया भाजीत फायबर आणि अॅन्टी ऑकिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. भाजी पचायला हलकी असते. पावसाळ्याच्या दिवसात इंफेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते. शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करते. कॅन्सर, हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत होते. मधुमेहींसाठी कर्टुली खुप फायदेशीर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. वातावरणात बदल झाल्याने कफ, सर्दी, खोकला इतर अॅलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते. अशा बहुगुणी कर्टुल्याची भाजी कशी बनवायची चला बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
फ्राय कारले (fry karle recipe in marathi)
#GA4#week4कारले म्हटले की सगळ्यां लहान मुलांना टेन्शन येतं की कारले ,,ही भाजी लहान मुलांना आवडत नाही टेस्टी आणि झटपट होईल अशी ही तयार करणार आहे आणि लहान मुलांना नक्की आवडेल. Gital Haria -
लसुणी कारले (lasuni karle recipe in marathi)
#ज्याला कार्ले कडू आवडत असेल त्यांनी ही भाजी खुप आवडते .तोंडाची चव गेली असेल तर खुप छान लागते ही भाजी.तसेच खिचडी बरोबर तोंडी लावणे पण छान होते.चला तर कशी करायची ते बघुयात. Hema Wane
More Recipes
- खान्देशी वांग्याचा भरीत(Khandeshi Vangyache Bharit Recipe In Marathi)
- मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
- बटाटा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
- करडी ची पीठ घालुन भाजी (Kardai Chi Peeth Ghalun Bhaji Recipe In Marathi)
- मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16661968
टिप्पण्या