मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

#Coocksnap # मी दीप्ती ची रेसिपी बनविले आहे

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 1मेथीची जुडी
  2. 2 वाटी गहूच पीठ
  3. 1 टीस्पून तीळ
  4. 1 टेबलस्पूनआलं,मिरची, लसुण पेस्ट
  5. 1 टेबलस्पून लाल तिखट
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टेबलस्पून धने जीरे पूड
  8. ओवा चिमूटभर तेल,आणि अमूल मस्का

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. गहूच्या पिठात मिक्स करा.

  2. 2

    मग त्यात लाल तिखट, हळद, मीठ, धने जीरे पूड, मिरची, आलं,लसूण पेस्ट,सर्व मिक्स करून पाणी घालून चांगले मळून घ्या. आणि थोडं वरून तेल घालून गोळे करून एक एक पराठा लाटून घ्या.

  3. 3

    गॅस वरील एका पॅन मध्ये पराठा चांगला दोन्ही बाजूने भाजून घ्या. आणि वरून अमूल मस्का लावा.आपला पराठा रेडी आहे.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

Similar Recipes