टोमॅटो भाजी (Tomato Bhaji Recipe In Marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
ही आपली घरगुती साधी शी पण खायला टेस्टी अशी ही.
:-)
टोमॅटो भाजी (Tomato Bhaji Recipe In Marathi)
ही आपली घरगुती साधी शी पण खायला टेस्टी अशी ही.
:-)
कुकिंग सूचना
- 1
डाळ १ तास आधी भिजवुन घेतली.
टोमॅटो चिरताना बिया काढून टाकाव्यात.
कांदा पण बारीक चिरला
नेहमी प्रमाणे तेल गरम करून त्यात मोहरी हिंग घालून नंतर कांदा परतून डाळ घातली.सर्व मसाले घालून टोमॅटो घातला - 2
छान मिक्स केले. झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.डाळ शिजली की भाजी झाली समजावी.
पाणी लागत असेल तर घालावी.तशीच छान शिजते.
भाजी झाल्यावर अगदी थोडे तेल सोडून पुन्हा मिक्स करावे.
मस्त भाजी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
केळफुलाची भाजी (kela fulachi bhaji recipe in marathi)
#कधी तरी मिळणारी व पौष्टीक व टेस्टी भाजी म्हणजे केळफुलाची भाजी करायला थोडे जास्त कष्ट पडतात पण भाजी खुपच चवदार लागते चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
टोमॅटो खट्टी-मिठी गुजराती डाळ (tomato khatti mithi dal recipe in marathi)
#GA4#week7# वरण भाताचा सोबत आपण नेहमी वरण बनवत असतो पण आज मी त्याच्यात घरगुती मसाला पण ॲड केलेला आहे मेथी मसाला आणि डाळ खूपच छान टेस्टी अशी बनली आहे Gital Haria -
-
पांढरा वाटाणा उसळ (pandhra vatana usal recipe in marathi)
अगदी सोप्पी अशी व झटकिपट बनणारी उसळ .खायला ही अतिशय चविष्ट लागते .#EB6 #W6 Adv Kirti Sonavane -
गलकं टोमॅटो भाजी (Gilke Tomato Bhaji Recipe In Marathi)
गलती भाजी खूप प्रकारे करता येते.मुगाची डाळ घालून कांदा लसणीवर परतून त्यात बेसन पेरून किंवा त्याचं दही घालून भरीतही करता येतं. मात्र आज आपण साधी कांदा टोमॅटो वर परतलेली गलकीची भाजी करूया. जी झटपट तयार होते . Anushri Pai -
सांडग्यांची भाजी (Sandgyachi Bhaji Recipe In Marathi)
#पावसाळ्यात घरात कुठली ही भाजी नसेल त्यावेळी झटपट होणारी भाजी म्हणजे सांडग्यांची भाजी हे मिश्र डाळीचे सांडगे एप्रिल मे महिन्यात करून उन्हात चांगले कडकडीत वाळवुन ठेवतात व वर्षभर पण जास्त पावसाळ्यात वापरले जातात चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
स्मोकी मटर पनीर लसूणी (matar paneer bhaji recipe in marathi)
फेसबूकच्या एका ग्रूपवरिल बल्लवाचार्यानी हि पोस्ट टाकली आणि बनवून पाहीले एक वेगळीच रेसिपी. टेस्टी. बोट चाटाल अशी पण काही शी झनझनीत. व्हेज आणि झणझणीत हवे असल्यास हि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. Supriya Devkar -
खिचडी (Khichdi recipe in marathi)
ही आपली एकदम साधी आणि पचायला हलकी अशी.यात हिरवी मूग डाळ सल्ट्या सहित वापरली त्यामुळेएकदम मस्त. Anjita Mahajan -
-
टोमॅटो मोदक (tomato modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10 #मोदकआपण रोज नव नविन बाप्पासाठी मोदक करतोच आहे , पण मी आज वेगळा म्हणजे आबंटगोड टोमॅटो चे मोदक केले, बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा,मंगल मूर्ती मोरया Anita Desai -
हेल्दी व्हेज मेयोनेज फ्रँकी (veg mayonnaise franky recipe in marathi)
नेहमी फ्रँकी मैद्याची बनवतात,पण लहान मुलांना मैदा चांगला नाही म्हणून मी कणीक वापरून बनवले आहे...मी नेहमी करते तुम्ही पण करून बघा छान बनते Shilpa Gamre Joshi -
टोमॅटो ची चटणी (tomato chi chutney recipe in marathi)
#fdr"टोमॅटो ची चटणी"माझी मैत्रीण आणि पार्टनर @shital_lifestyle हिने प्रेरित केल्यामुळे आज मी इथे ही पहिली रेसिपी पोस्ट करत आहे...एकदम सोपी आणि टेस्टी अशी टोमॅटोची चटणी Sunita Kokani -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो ,,,,,,, मँगो स्मुदी ही अशी रेसिपी आहे की वनवायला अगदी सोपी आणि झटपट बनेल आणि खायला तयार मस्तच टेस्टी स्मुदी, चला तर बघुया मँगो स्मुदी,,,,, 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
फोडशी(कोळुची) भाजी (phodshi bhaji recipe in marathi)
#MSR कोळुची भाजी लांबट गवताच्या पाती सारखी दिसते. चवदार लागते. औषधी व पौष्टीक आहे अशी ही कोळु ची भाजी मुगडाळ टाकुन मी केलीय चला तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
कच्या टोमॅटो ची भाजी (kachya tomato chi bhaji recipe in marathi)
#KS7आई करायची आंबट, गोड ,तिखट खूप टेस्टीभाजी होते.आता खूप कमी बघायला मिळते. Charusheela Prabhu -
शाही बटाटा मटर ढाबा स्टाइल (Shahi batata matar dhaba style recipe in marathi)
आपली राष्ट्रीय भाजी बटाटा.तेव्हा याची सुंदर अशी ही भाजी करून बघा.:-) Anjita Mahajan -
करडईची भाजी (Kardai bhaji recipe in marathi)
साधी पोष्टिक व टेस्टी अशी करडई ची भाजी Charusheela Prabhu -
शेव टोमॅटो भाजी (sev tomato bhaji recipe in marathi)
#EB1 #W1 ... नेहमी शेव भाजी म्हणजे रस्सा, हे समीकरण.. पण आज मी , अगदी कमी साहित्यात झटपट होणारी, शेव टोमॅटो भाजी केली आहे.. आणि ते ही घरी, उरलेल्या फराळातील शेवेची... फक्त, शेवभाजी, ही गरमागरम खावी, .... Varsha Ingole Bele -
टोमॅटो ची भाजी टमाटर कि सब्जी
#goldenapron3 #Sabziनेहमी नेहमी काय भाज्या कराव्यात हा यक्ष प्रश्न स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असतोच . कधी कधी घरात भाजी सुद्धा नसते . पण कांदा टोमॅटो बटाटा हे पदार्थ मात्र घरोघरी कायम भरलेले असतात . मग घरात भाजी नसेल आणि झटपट होईल अशी एक भाजी म्हणजे हीच टोमॅटो ची भाजी ..याला कोणी चटणी हि म्हणतात ..तर कशी करायची हे पाहूया . Shruti Desai Brown -
-
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR झटपट बनणारी अशी टोमॅटो चटणी आपण रोजच्या भात पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा ही चटणी आपण डोसा उत्तप्पा इडली याच्यासोबतही खाऊ शकतो झटपट बनते आणि पटकन संपते अशी ही टॅंगी चटणी बनवूयात Supriya Devkar -
शहाळ्याचे पाणी व मलई काजु ची मालवणी भाजी (malai kaju bhaji recipe in marathi)
# शहाळ्यातील पाणी व मलई हि शरीरासाठी पौष्टीक असतेच आजारी पेशंटला जेवणाऐवजी शहाळ्याचे पाणी जास्त दिले जाते. ह्या शहाळया पासुन ज्युस तसेच अनेक पदार्थ बनवले जातात आज आपण शहाळ्याची मलई व पाणी वापरून टेस्टी भाजी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
-
बटाटा टोमॅटो रस्सा भाजी (batata tomato rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1आजची रेसिपी माझी आवडती रस्सा भाजी जी खास आहे कारण यात ना कांदा आहे ना आले,लसूण. पण तरीही या भाजीच्या नुसत्या सुगंधाने कधी एकदा जेवायला बसते असे होते. ही भाजी भात, पोळी, भाकरी कशाबरोबर ही खा मस्तच लागते. मला तिखट खायला जास्त आवडते त्यामुळे ही भाजी मी झणझणीत करते... लिहिताना पण माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे.. बघाच करून!!Pradnya Purandare
-
ऑइल फ्री कांदा टोमॅटो चटणी (kanda tomato chutney recipe in marathi)
#cnटोमॅटोची चटणी आपण नेहमीच खातो पण त्यात कांदा ऍड केल्यावर चव अप्रतिम आली नक्की हि चटणी बनवून बघा Madhuri Jadhav -
सोयाबीन ची सुकी भाजी (Soybean Sukhi Bhaji Recipe In Marathi)
सोयाबीन ची केलेली सुकी भाजी ही खूप टेस्टी होते. डब्यातही नेऊ शकतो Charusheela Prabhu -
पनीर टोमॅटो भाजी (Paneer Tomato Bhaji Recipe In Marathi)
#KGR अगदी झटपट बनणारी पनीर टोमॅटो भाजी रोजचे जिन्नस वापरून बनवता येते. खूप सोपी अशी ही भाजी आज आपण बनवूयात. Supriya Devkar -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
# GA4# week7-.टोमॅटो चटणीगोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो ही थीम घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. टोमॅटो चटणी ही चपाती,पराठा,भाकरी,थालिपीठ या सोबत खावू शकता.. प्रवासात नेण्यासाठी पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. rucha dachewar -
लसूणी भेंडी भाजी (lasuni bhendi bhaji recipe in marathi)
#cooksnap#Ujwala Rangnekar#लसूणी भेंडी भाजी मी उज्वला ताईंची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान चविष्ट चमचमीत भाजी झाली होती. खूप धन्यवाद ताई अशी टेस्टी रेसिपी पोस्ट केल्याबद्दल 🙂🙏 Rupali Atre - deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16671916
टिप्पण्या