खोव्याचे गुलाबजामुन (Khoyache Gulab Jamun Recipe In Marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

#PR

खोव्याचे गुलाबजामुन (Khoyache Gulab Jamun Recipe In Marathi)

#PR

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 500 ग्रामखोवा
  2. 200 ग्राममैदा
  3. 500 ग्रामसाखर
  4. 1/2 कपदूध
  5. तळण्यासाठी तेल
  6. 1/2 लिटरपाणी
  7. 1 टीस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

  1. 1

    खोवा आणि मैदा दुधाने छान मळवून घ्या. दुध थोडे थोडे घालावे. 10 मिनिट झाकून ठेवावे.10 मिनिटांनी पुन्हा मळवून घ्यावे.

  2. 2

    त्यानंतर छोटे छोटे गोळे बनवून घ्या. गरम तेलात मंद आचेवर तळून घ्या.

  3. 3

    बाजुला साखर आणि पाणी घालून एक तारी पेक्षा थोडा कमी पाक तयार करून घ्या.

  4. 4

    तळलेले गुलाबजामून पाकात बुडवून अर्धा तास ठेवा. त्यात वेलची पूड आणि खोब्राकिस घालून मिक्स करा.

  5. 5

    आपल्या पार्टी साठी स्वीट डिश तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

Similar Recipes