पोळी (Poli Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
पोळी (Poli Recipe In Marathi)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सांंजोरी (शिरा पोळी) (sanjori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 घरी जर कधी शिरा बनवला व जास्त प्रमाणात राहिला तर अश्या पोळ्या बनवते. सगळे आवडिने खातात. एक वेगळ्या प्रकारची पोळी चहासोबत पण मस्त लागते. चंंद्रकोर सांंजोर्या रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
-
-
-
केळ्याचे बन (kelyache bun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 केळ्याचे बन हे गोव्यात प्रत्येक हॉटेल मध्ये किंंवा घरात बनवतात. चहासोबत हे बन्स आवडीने खातात .म्हणुन चंद्रकोरी बन्स बनवले रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
पोळी पराठा (poli paratha recipe in marathi)
माझ्या छोट्या मुलाला मी नेहमी करून देते... अतिशय सोपा आणि मस्त पापुद्रे असणारा पराठा. Shital Ingale Pardhe -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
आज अक्षयतृतीया. सर्वांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या कडे स्पेशल पुरणपोळी आमरस, कटाची आमटी, भजी, वरणभात,पापड, कुरडया असा साग्रसंगीत बेत असतो. आज मी पुरण पोळ्या कशा करतात हे दाखवते. Vrishali Potdar-More -
तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#मकर संक्रात म्हणजे तिळाचे लाडू व वड्या तसेच तिळगुळाची पोळी हे समिकरण माझ्या घरी ठरलेलच आहे त्याप्रमाणे च संक्रातिला मी तिळगुळाच्या पोळ्या केल्या कशा विचारता चला तर तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
पुरणाचे मोदक
#lockdown बाप्पाचे आवडते मोदक संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने , बाप्पा सर्वांना सुखरूप संकटातून बाहेर काढ व निरोगी आयुष्य द्यावे. Swayampak by Tanaya -
-
तेल पोळी (Tel Poli Recipe In Marathi)
#HR1होळी स्पेशल#पुरण पोळी#puran poli#तेल पोळी#तेलोरी_खान्देश#CKP#सि.के.पी. स्पेशल Sampada Shrungarpure -
-
लाल भोपळ्याची पोळी (laal bhoplyachi poli recipe in marathi)
पुरणपोळी आपण नेहमीच खात खात आलो पण काही वेगळे पदार्थ वापरूनही आपण पोळी बनवू शकतो आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे लाल भोपळा. लाल भोपळा शिजवून त्यात गुळ घालून त्याचे सारण तयार करून त्याची छान गोड पोळी तयार करू शकतो हि पोळी अतिशय रुचकर लागते Supriya Devkar -
बदामी पुरण पोळी (badami puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11या पुरणात मी बदाम , केशर काड्या वेलची हे घटक पर्दाथ वापरले आहेत म्हणून त्याला बदामी पुरण पोळी असे नाव दिले. बदामामुळे पुरण अगदाच मऊसूत व हलके झाले. आणि पोळीची पण खूप छान चव लागते आहे. Jyoti Chandratre -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 कोको फ्लेवर हा कोणाला नाही आवडत. मग आईसक्रिम असो वा चॉकलेट.. सोप्या पद्धतीने व कमी साहित्यात बनवला , अंडी न वापरता . चॉकलेट केक Deepali Amin -
पारंपरिक - गुळाची पोळी / तिळ गूळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWRस्वीट्स रेसीपी#गुळाची पोळी#तिळ गूळ पोळी#तिळ Sampada Shrungarpure -
तूप साखर पोळी (tup sakhar poli recipe in marathi)
#md#तूप साखर पोळीआईच्या हातचा कुठला पदार्थ खास असे काही सांगू शकत नाही....असे बरेच आहेत (सगळेच).....आई गृहिणी असो की नौकरी करणारी प्रत्येक बाळ हाताच्या तूप साखर पोळी खाऊनच मोठा झाला असतो....माझी आईने मला दिली मी माझ्या बाळाला देते.म्हणूनच खूप खास मायेची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
खमंग तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9#गुळपोळीपारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
हेल्दी मिनी पुरण पोळी (healthy mini puran poli recipe in marathi)
#bfr#ब्रेक फास्ट रेसिपीसकाळचा नास्ता म्हटल म्हणजे हेल्दी असायला हव , शिवाय सहज व पटकन होणारा पोट भरीचा असायला हव ,पुर्व तयारी असेल तर ५/७ मि. आपला हेल्दी नास्ता तयार होणार , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
तीळ, गुर, ड्रायफ्रुट्स पोळी (til gul dry fruits poli recipe in marathi)
#EB9 #W9#Healthydiet#winter special#तिळ, गुर, ड्रायफ्रूट्स पोळी हा महाराष्ट्रातील आरोग्यदायी पदार्थांपैकी एक आहे. Sushma Sachin Sharma -
खमंग पुरण पोळी (khamang puran poli recipe in marathi)
#hr#खमंग पुरण पोळी#पारंपरिक पदार्थप्रत्येक सणाला कुठला तरी पदार्थ हा नित्यनेमाने केला जातो जसे की होळी आली की पुरणाची पोळी ही असतेच आणि तशी म्हणही आहेच की,होळी रे होळी पुरणाची पोळी...म्हणजे या सणाच आणि पुरणाचा घनिष्ट नात आहेच... खमंग भाजलेली पुरणाची पोळी आणि त्यावर तुपा चा झालेला अभिषेक....अहाहा....सगळ्या गोडाच्या पदार्थात मानाचे स्थान पुरण पोळी ला आहे...वडा पुरणाचा नैवेद्य हा कुळचारिक मानल्या जातो मराठी घरात एक तर कटाच्या आमटी सोबत पुरणाची पोळी खाली जाते... नाहीतर विदर्भ खाद्यसंस्कृती मध्ये आंब्याचा रस,दूध आणि तुपा सोबतही ही पोळी खाली जाते....पुरणाची पोळी ही दुसऱ्या दिवशी दुधा सोबत खूपच छान लागते बरं का..असो....पंगतीत पुरणाची पोळी वाढताना पोळी तव्यावरून काढली की तुपाची धार सोडली जाते....अशाच खमंग पुरणाच्या पोळ्याची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
-
-
-
-
पेढ्याची पोळी (pedhyachi poli recipe in marathi)
सध्या गणेशोत्सवाची धुमधाम सुरु आहे. वेगवेगळ्या तिखट गोड पदार्थांची रेलचेल आहे. रोज वेगवेगळे पदार्थ करुन बाप्पाला नैवेद्य दाखविणे सुरु आहे. त्यामुळे मी आज घरी बनविलेल्या पेढ्याच्या पोळ्या केल्याय.....खुसखुशीत होतात.... Varsha Ingole Bele -
बेसिक फुलका पोळी (Phulka Poli Recipe In Marathi)
#PRNपोळी, परठा याची बेसिक म्हणजेच फुलका पोळी . कुठल्या ही टच दिसलेले प्रकार आपण चेंज म्हणून करतो. पण फुलके रोजच्या आहारातील महत्त्वपूर्ण घटक आहे. मग ही पोळी आपण वरण, भाजी सोबतच खाऊ शकतो .असे नाही. तर मस्त गरमा गरम फुलक्या सोबत कधी तुप साखर तर कधी साखरआंबा म्हणा किंवा तेल मीठ. खाऊन तर बघा एकदा. किंवा मुलानां टिफीन मध्ये द्या नक्कीच आवडेल. तर मी केली. फुलका पोळी. Suchita Ingole Lavhale -
बेसन पोळी (Besan Poli Recipe In Marathi)
हा पदार्थ बनवायला अगदीच सोपा. भाजी नसेल तर हि झटपट बनवता येनारी रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते ही बेसन पोळी. Supriya Devkar -
सांजाची पोळी (sanjyachi poli recipe in marathi)
मराठी सणांची सुरुवात झाली की प्रत्येक घराघरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. त्यातही किती विविधता असते. असाच एक प्रकार म्हणजे सांजाची पोळी केलीय मी... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16738844
टिप्पण्या