तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#TGR
#मकरसंक्राती तिळगुळाचे लाडू, वडी,तिळगुळाच्या पोळ्या करतात 🤪
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला 🙏🙏

तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)

#TGR
#मकरसंक्राती तिळगुळाचे लाडू, वडी,तिळगुळाच्या पोळ्या करतात 🤪
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला 🙏🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
  1. 1पाव तिळ
  2. 3/4 वाटीगूळ
  3. 1 टीस्पूनविलायची पुड
  4. 2-3 टीस्पूनतुप
  5. चिमुटभरमीठ

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम तिळगुळाची वडी साठी लागणारे साहित्य काढून घेतले

  2. 2

    नंतर तिळ मंद आचेवर भाजून घेतले.नंतर एका कढईत तूप घालून गुळाचा पाक करून घेतला.

  3. 3

    नंतर गुळाचा पाक तयार झाला कि नाही हे एका भांड्यात पाणी घेऊन पाक कडक झाला हे चेक करून घेतले.

  4. 4

    नंतर त्यात भाजलेले तीळ घालून मिक्स करून लाटणंपोळपाटाला तुप लावून मिश्रण टाकून पसरवून घेतले थोडं थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.

  5. 5

    तिळगुळाच्या वड्या कटरच्या मदतीने गरम असतानाच पाडुन घेतल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes