तीळगुळ (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळ्याची तयारी करावी. गुळ बारीक चिरून घ्यावा खोबरे किसून घ्यावे दाणे भाजून दाण्याचा कूट करावा. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तीळ भाजून घ्यावे. खोबरे भाजून घ्यावे.
- 2
आता एका परातीत तिळ,भाजलेले खोबरे घालावे त्याचबरोबर दाण्याचा कुट घालावा, वेलची पावडर घालावी आणि सगळं मिक्स करून घ्यावे. त्यानंतर कढई मध्ये चिक्कीचा गुळ घालून पातळ करून घ्यावा. गॅस बंद करावा. त्यानंतर तीळ, खोबरे आणि दाण्याच्या कुटाचे मिश्रण ह्या गुळामध्ये घालून चांगले मिक्स करून घ्यावे.
- 3
आता हे मिश्रण एका परातीत काढून लगेचच छोटे छोटे गोळे करून लाडू वळावे. आता आपले तिळगुळ लाडू तयार झाले.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGRहिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते. Vandana Shelar -
तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत आणि तिळ, गूळ हे समीकरण इतके परफेक्ट आहे की संक्रांतीच्या दिवसात घराघरांतून तिळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज केल्या जातात. तिळाच्या वड्या, तिळगुळ, गुळपोळी, तिळाची चिक्की या त्यातल्याच काही.. थंडीच्या दिवसांत या पदार्थांमुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी या ऋतूत खूपच गरजेची असते. मी आज तिळ वडी आणि तिळगुळ रेसिपी शेअर करणार आहे..Pradnya Purandare
-
-
-
खमंग तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9#गुळपोळीपारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
तीळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR तीळगुळ वडी मउसुत व खमंग अशी तीळगुळ वडी Shobha Deshmukh -
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तिळगुळाची वडी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तिळगुळ लाडू...बिनपाकाचे (tilgul laddu recipe in marathi)
#संक्रांती_स्पेशल_रेसिपी_कुकस्नँप_चँलेंज#Cooksnap#तिळगुळ_लाडू_बिनपाकाचेतिळा!!!!रूप तुझे इवलेसे मना-मनाला जोडणारे...राग सारा विसरून गोड बोलायला लावणारे...कण जरी एकच छोटुला सात जणांनी वाटून खाल्ला...दाखला देतात त्यावरूनच एकमेकांवरच्या प्रेमाला...मायेच्या माणसास अंतरता जीव तीळतीळ तुटतो...अलीबाबाची भलीमोठी गुहा मात्र चुटकीसरशी उघडतो...हलवून डोलवून गोड पाकात रूप देतात तुला काटेरी...करुनी दाग दागिना त्याचाच लेवविती आनंदे तनुवरी....तिळा!!! तुझी नी गुळाची आहे जशी अभेद्य जोडी...तशीच समस्त नात्यांची वाढू दे जीवनात गोडी... तर असे हे मानवी जीवनातील स्नेहाचे,गोडव्याचे प्रतीक तर दुसरीकडे थंडीमध्ये शरीरात ऊब निर्माण व्हावी म्हणून केलेली आहाराची योजना..माझ्या मुलाला पाकातल्या तिळगुळ लाडवांपेक्षा बिन पाकातले मऊसूत,खमंग तिळगुळ लाडू जरा जास्तच आवडतात..पाकातले खायला कष्ट पडतात म्हणे..😏 म्हणून कधी तिळगुळ वड्या तर कधी असे लाडू करते😋 या वर्षी मी माझी मैत्रीण आणि बहीण @Sujata_Kulkarni हिची खमंग,बिनपाकाचे, मऊसूत तिळगुळ लाडू ही रेसिपी मी cooksnap केलीये..सुजाता,खूप मस्तच झालेत लाडू...छान taste आलीये 😋😋👌.. Thank you so much dear for this delicious recipe😊🌹❤️ तिळगुळ घ्या गोड गोड बोला 😊🌹 Bhagyashree Lele -
पारंपरिक तिळगूळ लाडू (tilgul recipe in marathi)
#मकर#तिळगुळाचे लाडू#लाडूतिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत जे हळदी-कुंकू केलं जातं त्या कार्यक्रमांमध्ये तिळाच्या लाडवांचं अनन्यसाधारण महत्व असतं. काही घरांमध्ये साखरेचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण गुळाच्या पाकात करतात. सर्वसाधारणपणे हे लाडू कडक, चिक्कीच्या गुळापासून बनवलेले असतात. पण आज मी अगदी सोप्या पद्धतीने लाडू करायची रेसिपी शेअर करत आहे. मऊ आणि खुसखुशीत सुद्धा असा लाडू अप्रतिम लागतो. माझ्या घरी महिनाभरात किमान तीनदा हे लाडू होतात.मग नक्की करून बघा पारंपरिक तिळगूळ लाडू. Shital Muranjan -
-
-
तीळ खजुराचे लाडू (Til Khajurache Ladoo Recipe In Marathi)
#TGRतिळगूळ घ्या गोड गोड बोला. Shital Muranjan -
संक्रांति स्पेशल तीळगुळ (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#LCM1संक्रांत आली की तिळगुळाचे लाडू प्रत्येक घरात होतातच. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी प्रत्येक ऋतूसाठी असे काही सण दिलेले आहेत की ज्यामुळे उत्साह वाढतो. नवीन वर्षातला पहिला सण म्हणून आपण संक्रांत साजरी करतो. जानेवारी महिन्यातील हुडहुडी भरवणारी थंडी आणि त्यात तीळातुन उष्मा देणारे व गुळातून गोडवा व पोषक तत्वे देणारे असे हे तिळगुळाचे लाडू शरीरासाठी आवश्यक असतात. Anushri Pai -
तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#LCM या थीम साठी मी माझी तिळगुळाची वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तिळाचे मऊसूत लाडू (Tilache Soft Ladoo Recipe In Marathi)
#TGRमकर संक्रांति रेसिपी#मकर संक्रात#मऊ#तिळ#लाडू#तिळ गूळाचे लाडू#गूळ Sampada Shrungarpure -
मऊसुत तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांत स्पेशलहिवाळ्यात शरिरात उष्णता निर्माण करण्यासाठी तसेच स्निग्धता आवश्यक असल्याने तिळगुळा सारखे पदार्थ खाणे आवश्यक आहे. Sumedha Joshi -
तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR# मकर संक्रांत स्पेशल रेसिपी# तिळगुळ वडी Deepali dake Kulkarni -
कुरकुरीत तीळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR तीळगुळाची कुरकुरीत व पापड वडी Shobha Deshmukh -
तिळाचे लाडू (Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGRमकरसंक्रांत स्पेशल रेसिपीकमी साहित्यात झटपट होणारे हे लाडू आहे.*ही माझी 601 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
-
-
तिळगुळ वडी (tilgud wadi recipe in marathi)
#मकर मकरसंक्रात हा थंडीतील सण त्यामुळे शरीराला उष्णता मिळण्यासाठी तिळ व गुळाचे पदार्थ आर्वजुन केले व खाल्ले जातात त्यापैकीच ऐक पदार्थ म्हणजे तिळगुळ वडी चला तर बघुया हि वडी कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्रांती_स्पेशल_रेसिपीस#तिळगुळाचे_लाडू#तिळगुळ_घ्या_आणि_गोड_गोड_बोलाथंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थ बनवून खावे असे म्हणतात. इवलेसे दिसणारे तिळ हे उष्ण असतात आणि थंडीमधे तिळ आणि गुळ दोन्ही पदार्थ अंगात उष्णता निर्माण करतात. त्याचप्रमाणे शेंगदाणे, सुकं खोबरं यामुळे पण शरीरात उत्साह आणि ताकद निर्माण होते. या सर्व पदार्थांचा गोडवा अविट आहे, ज्यामुळे शरीरात उत्साह येतो.#महत्वाची_टिप: तिळगुळाचे मिश्रण गरम असताना लगेचच लाडू वळावेत कारण मिश्रण गार झालं तर तिळगुळ लाडू वळायला कठीण होते. हाताला अगदी थोडंसं थेंबभर पाणी लावून मग लाडू वळले तर हात भाजत नाहीत. आणि तिळगुळ लाडू वळताना लाडवाचे पातेले एका गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवून मग लाडू वळावेत म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंत लाडवाचे मिश्रण घट्ट होत नाही. Ujwala Rangnekar -
-
जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi)
#SWR साठी मी आज माझी जवसाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. थंडी मध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, तसेच केस गळती, त्वचा कोरडी होते. त्यासाठी जवसाचे लाडू, एकदम उपयुक्त आहेत. Mrs. Sayali S. Sawant. -
पौष्टिक अळीव लाडू (paushtik adiv ladoo recipe in marathi)
#GA4#week14#कीवर्ड- लाडू.अळीवाचे लाडू आपण नेहमी ,नारळाच्या पाण्यात किंवा फळांच्या रसामध्ये भिजवून करतो. पण हे लाडू फक्त ३ दिवसच टिकतात. मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने हे लाडू तयार केले आहेत. खूपच झटपट होतात हे लाडू...😊 शिवाय महिनाभर टिकतात.अळीवाचे लाडू म्हणजे स्त्रीयांसाठी एक वरदानच आहे .अळीवामधे लोह, कॅल्शियम,फाॅलिक ,क जीवनसत्त्वासारखी पोषक घटक या अळीवामधे आहेत.रक्तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे अळीव हे, स्त्रीयांना उपयुक्त ठरते.बाळंतिणीसाठी तर हे अळीव खूपच फायदेशीर आहे. थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी उत्तम मानले जातात. या काळात पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने त्या अंगी लागतात. मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. या काळात खाल्लेल्या पदार्थाची उपयुक्तता पुढील वर्षभरासाठी पुरते.गूळ, खोबरे आणि अळिव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16754664
टिप्पण्या (2)