कुकिंग सूचना
- 1
प्रथम गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व २ टे. स्पून तेल घालून कणिक मळून घेतली व २ टे. स्पून तेलाने छान मऊ करून घेतली.
- 2
तीळ, खोबर, खसखस, शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले. नंतर सर्व जिन्नस मिक्सरमधून फिरवून घेतले. नंतर एका भांड्यात तूप तापवून त्यांत बेसन भाजून घेतले.
- 3
एका किसणीने गूळ किसून घेतला व त्यांत तीळ, खोबर, खसखस, शेंगदाण्याची तयार केलेली पीठी, बेसन, तूप, वेलची पूड व जायफळ पूड घालून सर्व जिन्नस एकजीव करून घेतले. गुळपोळीचे पुरण तयार झाले.
हे तयार पुरण फ्रीजमध्ये बरेच दिवस टिकते व मनांत येईल तेव्हा गुळपोळीचा स्वाद घेता येतो. - 4
नंतर तयार पीठाचा छोटा गोळा घेऊन त्याचा पुरी एवढा आकार लाटून त्यांत तयार पुरण भरले व कडा बंद करून पुरणपोळी सारखा ऊंडा करून घेतला व पोळी लाटली.
- 5
नंतर तव्यावर तूप सोडून पोळी दोनही बाजूने खमंग भाजून घेतली. गरमागरम गुळपोळी खाण्यासाठी तयार झाली. ह्या तयार पोळ्या चार दिवस छान राहू शकतात आणि प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी. (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWR... आताच संक्रांत झाली आणि आज रथसप्तमी.. त्या निमित्त आज पुन्हा तिळगुळ पोळी झाली. छान खमंग, खुसखुशीत.. अगदी 4-5 दिवस टिकतील अशा पोळ्या.. Varsha Ingole Bele -
गुळ पापडी (gul papadi recipe in marathi)
घरातील उपलब्ध साहित्यातून तयार होणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे गुळ पापडी. Preeti V. Salvi -
-
-
-
तीळ गुळाची पोळी (TIL GULACHI POLI RECIPE IN MARATHI)
#उत्सव#पोस्ट 1हा एक पारंपारिक रुचकर पदार्थ आहे.हा संक्रांतीच्या सणामधे खास करून केला जातो. हिवाळ्यात ह्या पदार्थांची नैसर्गिक ऊर्जा मिळते. गुळात आयर्न व तीळात स्निग्धता मिळते. पौष्टिक व स्वादिष्ट पदार्थ. Arya Paradkar -
डिंकाचे पौष्टिक लाडू (dinakache laddu recipe in marathi)
#EB3#W3# इ बुक हिवाळा स्पेशल चँलेंज Neelam Ranadive -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9खास संक्रांत सणासाठी ,प्रवासाला नेण्यासाठी अत्यंतखास अशी ही .:-) Anjita Mahajan -
-
गुळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज#गुळपोळी#मकर_संक्रांत🌞🌾🪁🎉🎊 मकर संक्रांतीच्या सर्वांना तिळगुळमय स्नेहमय गोड शुभेच्छा 🎉🎉🎊🍚🪁🪁 मकर संक्रांत म्हणजे तिळगूळ,गुळपोळी , तीळ शेंगदाणे चिक्की खादाडी साठी हवीच.. तिळातील स्निग्धतेचे गुळातील गोडव्याशी घट्ट सूत जुळवून आणून मग एकमेकांना तिळगूळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत तिळगुळ देऊन नात्यांमधल्या स्नेहा मध्ये गोडवा वाढावा..मनामनातील स्नेह वृद्धिंगत व्हावा..नाती समृध्द व्हावीत..विचारांच्या मतभेदांमुळे,कटुतेमुळे तुटलेली ,दुरावलेली मने पुन्हा स्नेहरुपी तिळगुळाच्या गोडव्यामुळे नव्याने जोडली जावीत..हीच सदिच्छा असते.. कटु विचारांचे मळभ दूर सारण्याचा दिवस. त्यासाठीच तर आजचा दिवस खास..😊..तिळगुळ घ्या ,गोड बोला,आमचा तिळ सांडू नका,आमच्याशी भांडू नका असे एकमेकांना सांगत मना मनांचा आनंदोत्सव आज आपण साजरा करतो..😍..कारण मन आनंदी, प्रसन्न असेल तरच मानवाच्या हातून दैनंदिन जीवनात उत्तम काम होऊ शकते..म्हणून मग ॠतुमानानुसार शारिरीक आणि मानसिक आरोग्य उल्हसित करणारे हे सण..😊🎉 या गोडव्यातूनच तर समाजमनात गोडी टिकून राहते..शेवटी हे सगळं कशासाठी??.. तर समाजप्रिय असलेल्या माणसांसाठीच ना... 😊 आपल्या माणसांच्या हृदयात पोहोचायचे असेल तर तो मार्ग पोटातून जातो..😍 चला तर मग हा मार्ग आपण गुळपोळी करुन अधिक खमंग ,चविष्ट,मधुर करु या..😋 Bhagyashree Lele -
-
गुळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत spl गूळ पोळी खुसखुशीत नी खुटखुटीत होते.सारण करून बरेच दिवस वापरू शकतो Charusheela Prabhu -
तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#मकर#तीळगुळाचीपोळी#गुळपोळी#तिळगुळपोळीमकर संक्रांतीचा उत्सव खूप उत्साहाने साजरा होत आहे पूर्ण भारतभर खूपच उत्साहाने होत आहे जवळपास सगळ्यांच्या घरी पारंपारिक रेसिपी तयार होत आहे आणि त्यात कुकपॅडचा खूप मोठा हात आहे त्यामुळे पारंपारिक रेसिपी करण्यात खूप आनंद येत आहे. या रेसिपी शेअर करताना अजून उत्साह येतो, आपण करतोय आपल्या बरोबर आपल्या कुकपैड च्या मैत्रिणीही बनवत आहे त्यामुळे उत्साह अजून डबल होतो कुकपॉड च्या ऍक्टिव्हिटी मुळे रेसिपी करायला उतसाह आला . तीळगुळाची पोळी बनवली खूप छान आहे पोळी टेस्ट पन खमंग आहे. तीळगुळाच्या बऱ्याच रेसिपी पाहिल्या नंतर सगळ्या रेसिपी मधली कॉमल घटक बघितले, अजून वेगळं काही का कोणी टाकत असेल तर तेही बघितले आणि शेवटी सगळे मिळून जुळून डोक्यात तयार करून रेसिपी बनवली Chetana Bhojak -
-
गुळपोळी (gudpodi recipe in marathi)
#मकर...खुप दिवस टिकणारी, खमंग खुसखुशीत गुळ पोळी तुम्हाला नक्कीच आवडेल Sushama Potdar -
-
गुळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9#Week9# गुळपोळी#विंटर स्पेशल रेसिपी गुळपोळी सगळेजण करतात पण माझी पद्धत जरा वेगळी आहे. अशा पद्धतीने केलेली पोळी आपण खूप दिवस टिकते . या पद्धतीने केल्यास सारण बाहेर निघत नाही. आणि सगळीकडे सारण छान पसरत. अगदी सोपी पद्धत तयार करून ठेवण्याची आधीपासून काही गरज नाही. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. Deepali dake Kulkarni -
गुळ पोळी (Gulpoli Recipe In Marathi)
रविवार स्पेशल साठी आज मी गुळपोळी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तीळ गूळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9#W9"तीळ गूळ पोळी "अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहे. तुम्ही देखी करू शकता ही तीळ गुळाची पौष्टिक पोळी. जास्त दिवस टिकत असल्याने, ही प्रवासात सुद्धा वापरू शकता. Shital Siddhesh Raut -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#gurपुरणपोळी हा अनेकांचा आवडता पदार्थ. सण आले की पुरणपोळी करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. गरमागरम तव्यावरून डायरेक्ट ताटात आलेली, स्वादिष्ट पुरणाने टम्म फुगलेली आणि साजूक तुपात थबथबलेली पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते.आज गौरीच्या माहेरपणाला खास पुरणपोळीचा थाट ...😊 Deepti Padiyar -
पारंपरिक - गुळाची पोळी / तिळ गूळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWRस्वीट्स रेसीपी#गुळाची पोळी#तिळ गूळ पोळी#तिळ Sampada Shrungarpure -
झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पारंपारिक गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
माझ्या लहानपणीची आठवण आहे.आणि बऱ्याचदा गोविंद लाडू बनवायची.पारंपरिक लाडू हळूहळू विस्मृतीत चालले आहेत.पण वर्षा पंडित मॅडम ची रेसिपी पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.त्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली.माझे अतिशय आवडते लाडू... Preeti V. Salvi -
-
-
खमंग गुळाची पोळी (gulachi poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रांती ला आमच्या तिळाचे विविध प्रकार असतात तिळाची वाडी,तिळाचा लाडू,हलवा,गुळच्या पोळ्या आणि आमच्या वऱ्हाड मधे कोचल्या फार प्रसिद्ध आहेत.पण आमच्या कडे गुळ पोळी जास्त आवडते.तिचा खुसखुशीत पणा शेवट पर्यंत टिकून राहतो Rohini Deshkar -
तीळ-गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi)
#मकर संक्रांतीला ही पोळी केली जाते. आमच्याकडे नेहमी ही पोळी संक्रांतीला केली जाते. Sujata Gengaje -
-
-
खमंग तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9#गुळपोळीपारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या