मोदक (Modak Recipe In Marathi)

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22

मोदक (Modak Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
11 सर्विंग
  1. 4 वाटीगव्हाचं पीठ
  2. थोडेसे मीठ
  3. 1 ते दोन वाटी साखर
  4. पाणी
  5. एका ओल्या नारळाचा खिस
  6. 1 चमचावेलची पूड
  7. मनुके

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    नेहमीप्रमाणे गव्हाचे पीठ कणिक म्हणून घ्यावे.
    नंतर ओल्या नारळाचा चव मिक्सरमध्ये साखर घालून छान बारीक करून घ्यावे.

  2. 2

    नंतर लिंबाएवढा एवढी साईज कणकेच्या गोळ्याची घ्यावी छान पातळ लाटून त्यात वरील सारण मधोमध ठेवून त्यावर एक मनुका घालावा.

  3. 3

    मग मोदकाचा आकार द्यावा.
    अशाप्रकारे भरपूर प्रमाणात मोदक तयार होतात आणि एका पातेल्यात पाणी घालून त्यावर स्टीलची चाळणी त्यात तेल लावून त्यावर सर्व मोदक ठेवून पाच ते दहा मिनिट त्याला छान वाफ येऊ द्यावी.
    दहा मिनिटांनी मोदक तयार होतात लगेच एका दुसऱ्या ताटात काढून घ्यावे. खाण्यास तयार मोदक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes