रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
  1. 1मोठी खवा
  2. 2 किलोगाजर
  3. गरजे नुसार साखर
  4. गरजे नुसार दुध
  5. 3 चमचेतूप

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    गाजर सोलून किसून घ्यावेत

  2. 2

    खवा दुधात घालुन एकजीव करावा

  3. 3

    कढईत गरम करून त्यात तूप घालावे. व किसलेला गाजर घालावे

  4. 4

    गाजर जरा शिजू द्यावे. व साखर, खवा, दुध घालुन सर्व एकजीव करून शिजू द्यावे. सर्व पाणी अटे पर्यंत मंद गॅसवर गाजर हलवा करावा.

  5. 5

    हलवा तयार झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes