सात्विक मूग डाळ खिचडी (Satvik Moongdal Khichdi Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#RR2
मूग पचायला हलके तेव्हा सरबरीत अशी खिचडी सर्वांना आवडणारी.
:-)

सात्विक मूग डाळ खिचडी (Satvik Moongdal Khichdi Recipe In Marathi)

#RR2
मूग पचायला हलके तेव्हा सरबरीत अशी खिचडी सर्वांना आवडणारी.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिन
२ जण
  1. 1 कांदा बारीक चिरून सोबत १ हिरवी मिरची चिरून
  2. अगदी थोडे शेंगदाणे
  3. जीरे मोहरी हिंग फोडणी साठी
  4. १ चमचा हळद
  5. १ चमचा लाल तिखट
  6. १ चमचा छान हा गोडा मसाला
  7. १ पळी तेल
  8. १ वाटी तांदूळ
  9. 1/2 वाटी सल्ट्याची मूग डाळ
  10. वरून घेण्यासाठी तूप

कुकिंग सूचना

२० मिन
  1. 1

    डाळ तांदूळ स्वच्छ पाणी घालून दुवून घेऊन१० मिन. भिजून ठेवावे.
    भांड्यात तेल घालून गरम करून त्यात मोहरी हिंग फोडणी करावी. दाणे घालून परतून घ्यावी.कांदा मिरची कडीपत्ता घालून परतून घ्यावे.

  2. 2

    तांदूळ उपसून घेऊन फोडणीत घालून सर्व मसाले घालून परतून घ्यावे.
    बेताचे पाणी घालून शिजवावे.
    झाकण ठेवावे.छान मऊ खिचडी तूप घालून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes