मिक्स व्हेज पुलाव (Mix Veg Pulao Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#RR2
#राईस_रेसिपीस
#मिक्स_व्हेज_पुलाव

मिक्स व्हेज पुलाव (Mix Veg Pulao Recipe In Marathi)

#RR2
#राईस_रेसिपीस
#मिक्स_व्हेज_पुलाव

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 2 वाट्यातांदूळ
  2. भाज्या
  3. 2कांदे
  4. २०० ग्रॅम फ्लाॅवर
  5. १०० ग्रॅम वाटाणे
  6. १०० ग्रॅम फरसबी
  7. ५० ग्रॅम गाजरं
  8. 2बटाटे
  9. 2 टेबलस्पूनकाजू
  10. मसाले
  11. 2 टीस्पूनतिखट पूड
  12. 1 टीस्पूनहळद
  13. 2 टीस्पूनबिर्याणी पुलाव मसाला
  14. 1 टीस्पूनगरम मसाला पावडर
  15. 1 टीस्पूनधणे जीरे पावडर
  16. मीठ चवीनुसार
  17. तेल फोडणीसाठी

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    भाज्या साफ करून त्याचे तूकडे करुन घ्यावे. तांदूळ धुवून ठेवावा.

  2. 2

    कुकर मधे तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावा.

  3. 3

    परतलेल्या कांद्यावर धुवून चिरून ठेवलेल्या भाज्या घालून परतावे. मग त्यात वरील मसाले घालून परतावे, मग त्यात मीठ आणि पाणी घालून मिक्स करून पुलाव शिजवून घ्यावा.

  4. 4

    कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ घालून कोशिंबीर करावी.

  5. 5

    गरमागरम व्हेज पुलाव बरोबर पापड, बुंदी रायता आणि कोशिंबीर वाढून व्हेज पुलाव सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes