टोमॅटो तडका कोशिंबीर (Tomato Tadka Koshimbir Recipe In Marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
टोमॅटो तडका कोशिंबीर (Tomato Tadka Koshimbir Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तडका कोशिंबीर साठी लागणारे साहित्य काढून घेतले.
- 2
नंतर टमाटर गॅसवर भाजून सालं काढून घेतले.नंतर कांदा, मिरची, सांबार बारीक चिरून घेतले.
- 3
नंतर एका भांड्यात भाजलेले टमाटर, कांदा, हिरव्या मिरच्या, सांबार,मीठ, घालून एकत्र करून मिक्स करून घेतले.
- 4
नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून हिरव्या मिरच्या हिंग घालून मिश्रणात तडका घालून मिक्स करून घेतले.
- 5
नंतर टमाटर तडका कोशिंबीर तयार झाल्यावर डिश सर्व्ह केली (गरम गरम भाकरी सोबत खायला तयार).
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमंग ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
#ZCR#चटपटीत रेसिपी चॅलेंज 🤪🤪खंमग ढोकळा म्हटले मुलांना आवडीचा असाच सर्वच मंडळी आवडीने खातात 🤤 Madhuri Watekar -
मिक्स दाल तडका (Mix Dal Tadka Recipe In Marathi)
#TRमिक्स डाळीचा केलेला दाल तडका अतिशय टेस्टी होतो Charusheela Prabhu -
ढाबा स्टाईल दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ढाबा स्टाईल दाल तडका रेसिपी#पोस्ट 1 Rupali Atre - deshpande -
-
दाल तडका (Dal tadka recipe in Marathi)
झटपट आणि रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका ची रेसिपी चला तर पाहूया... Prajakta Vidhate -
-
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#cooksnapआज Shama mangale ताईंची झालं तडका रेसिपी करून पाहिली .खूपच छान खमंग झाला दाल तडका ...😊😋Thank you tai for this delicious Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
नारळ चटणी आणि तडका (Naral Chutney Tadka Recipe In Marathi)
#TR: तडका मंजे फक्त दाल तडका न्हवे .मला नारळ चटणी फार आवडते आणि त्याला (तडका)फोडणी केली का मग काही बागालाच नको . मी नारळाची चटणी आणि त्यासाठी खमंग तडका कसा करायचा ते करून दाखवते Varsha S M -
कांदा टोमॅटो कोशिंबीर (kanda tomato koshimbir recipe in marathi)
#कोशिंबीर#कांदा - टोमॅटो Sampada Shrungarpure -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#दालतडकादाल तडका ही भारतीय रेस्टॉरंट मध्ये मिळणारी डिश.... कधीही, केव्हाही, कोठेही... इझीली अवेलेबल...उत्तर असो वा दक्षिण दाल तडका इज ऑलवेज हिट...पौंढान पासून ते लहान पर्यत,सर्वांची पहिली पसंती... *दाल तडका*💃 💕 Vasudha Gudhe -
टोमॅटो दाल तडका (tomato dal tadka recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील टोमॅटो हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो दाल तडकाची रेसिपी सरिता बुरडे -
मेथी दाल तडका (methi daal tadka recipe in marathi)
#GA4#week19 मेथी.... नेहमी नेहमी साधे वरण किंवा फोडणीचे वरण खाऊन कंटाळा आला असेल तर चवदार असे मेथीचे वरण, तिच्या वेगळ्या चवीमुळे छान लागते. म्हणून मी आज केली आहे, मेथी दाल तडका...... Varsha Ingole Bele -
गाजर काकडी ची कोशिंबीर(Gajar Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#TRतडका रेसिपीकोणत्याही कार्यक्रमात म्हणा, सणावाराच्या दिवशी किंवा घरगुती जेवण असो, कोशिंबिरी शिवाय जेवण अपूर्णच आहे. जेवणाचे पान वाढताना आपल्या संस्कृती मध्ये मीठ वाढल्यानंतर सर्वप्रथम कोशिंबीर वाढतो त्यानंतर ईतर पदार्थ वाढतो आपण.. तेव्हा या महत्वाच्या पदार्थाची म्हणजेच कोशिंबिरीची रेसिपी बघू या.... Priya Lekurwale -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#दाल तडका#तिसरी रेसिपीभाजी आवडती नसली की हमखास दाल तडका कर अशी आमच्या कडे फर्माईश असते.तिला स जन दुजोरा देतात कारण लागतेच टी तशी भारी.लय भारी चवीची आणि सर्व ना प्रिय. Rohini Deshkar -
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#dr दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते... Rajashri Deodhar -
दडपे पोहे(Dadpe Pohe Recipe In Marathi)
#TRतडका रेसिपी म्हटलं की असंख्य रेसिपीज डोळ्यापुढे येतात, जसं की दाल तडका, लसूण पालक,तडका कोशिंबीर इत्यादी इत्यादी.आज आपण गडबडीच्या वेळेस पटकन खायला मागणाऱ्या मुलांसाठी किंवा घरच्या सर्वांसाठी आवडणारी अशी तडका रेसिपी बघूया, तिचं नाव आहे दडपे पोहे. Anushri Pai -
पत्ताकोबी ची कोशिंबीर (pattakobichi koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीमला जेवणात कोशिंबीर नेहमीच लागते. म्हणजे रोजचीच.. त्याच त्याच नेहमीप्रमाणे केलेल्या कोशिंबीर खायला जिवावर येत.. मग मी काही ना काही उद्योग करत राहते.. उलटे सुलटे..केलेले प्रयोग नेहमीच यशस्वी होतात.. आजही असच काही तरी केले... आणि एकदम फकड झाली केलेली पत्ताकोबी ची कोशिंबीर... 💃🏻💕 Vasudha Gudhe -
मिक्स व्हेज पुलाव (Mix Veg Pulao Recipe In Marathi)
#RDR# राईस /डाळ रेसिपी चॅलेंज 🤪🤪झटपट काही बनवण्याच्या बेत करण्याचा विचार केला व्हेज पुलाव,डाळीची तडका खिचडी करू शकतो 🤤 Madhuri Watekar -
-
दाल तडका रेसिपी (daal tadka recipe in marathi)
#लंच-5-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील दाल तडका रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
ढाबा style मिक्स दाल तडका (mix dal tadka recipe in marathi)
#लंच#दालतडका#3साप्ताहिक लंच प्लॅनर मधली तीसरी रेसिपी दाल तडका..... म्हणुन खास ढाबा स्टाईल डबल तडकेवाली दाल रेसिपी केली आहे.आणि मिक्स डाळ असल्याने सगळ्या डाळींचे पोषण मिळते. Supriya Thengadi -
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#PR#पार्टी रेसिपी चॅलेंज 🤪पार्टीसाठी मुलांना खाऊ खायला खूप आवडतो पुर्ण व्हिटॅमिन युक्त पावभाजी मुलांना मज्जा येते 🤪 Madhuri Watekar -
-
-
-
लसूणी दाल तडका (lasuni dal tadka recipe in marathi)
#dr # आज मी केली आहे, लसूणी दाल तडका.. यात मी फक्त तुरीची डाळ वापरलेली आहे ..आपण मिक्स डाळ सुद्धा वापरू शकतो यात.. Varsha Ingole Bele -
दालफ्राय विद तडका (DAL FRY RECIPE IN MARATHI)
#आईमाझ्या आई ला धाबा वर चे पदार्थ खूप आवड़ायचे..त्यात डाल फ्राय जास्तच..पण वरुन तडका पण पाहिजे..तिच्या साठी मी ही रेसिपी ट्राई केली आहे Bharti R Sonawane -
व्हेज पुलाव (Veg Pulao Recipe In Marathi)
#RR2#राईस रेसिपीज चॅलेंज 🤪🤪रात्रीच्या वेळी हलका आहार असावा झटपट व्हेज पुलाव, तडका खिचडी, करायला सुचत 🤪🤪 Madhuri Watekar -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
आज मी दाल तड़का बनवले ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. काही जणांना, दाल तडका आणि दाल फ्राय वेगवेगळे वाटते. पण दाल तडकामध्ये, डाळ बनवून वरून फोडणी घालतात. या फोडणीत लसूण आणि कढीपत्ता घातल्याने तेलाचा सुगंधित तवंग डाळीवर राहतो. दाल फ्रायमध्ये आधी फोडणी तयार करून त्यात कांदा, टोमॅटो परतून त्यावर डाळ फोडणीस घालतात. दाल तडक्याप्रमाणे दाल फ्रायमध्ये वरून फोडणी घालत नाहीत.दोन्ही प्रकार खुपच चविष्ट लागतात तसेच दोन्हीमध्ये अगदीच थोडा फरक आहे Tejashree Jagtap
More Recipes
- फोडणीची पोळी(चपाती) (Fodnichi Poli Recipe In Marathi)
- पालकाच्या भाजीचा गरगट्टा (Palak Bhaji Gargatta Recipe In Marathi)
- वांग,बटाटा,मिक्स भाजी (Vang Batata Mix Bhaji Recipe In Marathi)
- नारळ चटणी आणि तडका (Naral Chutney Tadka Recipe In Marathi)
- कसूरी मेथीचे थेपले आणि दही (Kasuri Methiche Thepla Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16824401
टिप्पण्या