कुकिंग सूचना
- 1
ताकामध्ये मी साखर व बेसन पीठ घालून मिक्स करून घ्यावे.
- 2
दुसरा पाठवला म्हणून तयार करून घ्यावी त्यात जिरे व मिरची पडतात मोठे दाणे झाले परतल्यावर त्यात थोडेसे हळद घालून परतून घ्यावे.
- 3
लगेच त्यात पाक घालून एक उकळी येऊ द्यावी त्यानंतर दोन ते चार मिनिट मंद गॅसवर ठेवावे.
खाण्यास तयार ताकाची कढी.
Top Search in
Similar Recipes
-
-
ताकाची कढी
#लॉक_डाऊन_रेसिपीघरी जमा झालेल्या सायी पासून दही जमवल आणि मग त्याचं लोणी काढून तूप कढवले. ह्या प्रोसेस मधले बाय प्रोडक्ट म्हणजे ताक...कशाला वेस्ट करायचं... मग त्याला मस्त खमंग फोडणी देऊन कढी केली. Minal Kudu -
-
-
-
-
-
☘️ कैरीची कढी
☘️वेगवेगळया भागात या कढी ला वेगवेगळी नावे आहेतकैरीच्या सिझन मध्ये ही कढी आठवड्यातून दोन वेळ तरी झालीच पाहिजे 🙂☘️थंडगार आंबट गोड अशी ही कढी या उन्हाळ्याच्या दिवसात तन मन तृप्त करते 😋 P G VrishaLi -
खिचडी आणि ताकाची कढी
#lockdownrecipe day 21आज तांदूळ आणि मुगडाळ मिक्स करुन खिचडी बनवली. त्याचबरोबर ताकाची कढी पण बनवली. Ujwala Rangnekar -
-
-
-
☘️ कैरीची कढी आणि भात
☘️वेगवेगळया भागात या कढीला वेगवेगळी नावे आहेतकैरीच्या सिझन मध्ये ही कढी आठवड्यातून दोन वेळ तरी झालीच पाहिजे 🙂 P G VrishaLi -
-
-
-
-
कढी चावल (Kadhi Chawal recipe in marathi)
#cr कढी चावल हि उत्तर भारतीयांची आवडती पाककृती आहे. दही भात आणि त्यासोबत पकोडे म्हणजेच भज्या याचं कॉम्बिनेशन अफलातून लागत. प्रत्येक घरात याची थोडी हटके रेसिपि चाखायला मिळते. शक्यतो आंबट दही वापरलं जातं, पण आम्ही सर्दीवाली माणसं, मग कधी दह्याचे पदार्थ खायची इच्छा झाली कि आम्ही गोडसर दही वापरतो. तर या "कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट" साठी मी बनवतेय "कढी चावल" #cr :) सुप्रिया घुडे -
ताकाची कढी (गुजराती पद्धत) (takachi kadhi recipe in marathi)
#GA4 #week 7 #theme butter milk Pragati Hakim -
-
अंडा घोटाला (Anda Ghotala Recipe In Marathi)
चमचमीत व अतिशय टेस्टी होणारा अंडा घोटाला पटकन होणारा व आवडणारा प्रकार आहे Charusheela Prabhu -
-
अख्खा मसूर करी (Akkha Masoor Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमहाराष्ट्रातली एक फेमस डिश अख्खा मसूर करी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
ताकाची कढी (kadhi recipe in marathi)
गोल्डन एप्रोन २४ विक मधे थीम वर्ड कढी वापरून रेसिपी पोस्ट करतेय#goldenapron3week24कढी GayatRee Sathe Wadibhasme -
कढी
कढी बनवताना मी शक्यतो मलई (आंबट) दही चा उपयोग करते. त्यामुळे कढीही मलाईदार चविष्ट बनते Shilpa Limbkar -
-
पंजाबी गव्हाच्या पिठाची कढी (Punjabi ghavachya pithachi kadhi recipe in marathi)
पंजाबी पदार्थ हे नाविन्य पूर्ण असतात. विविध प्रकारे बनवले जातात आजची कढीची रेसिपी अशीच आहे. आपल्या नेहमीच्याच कढीप्रमाणे मात्र यात गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो. तसेच हिरवी मिरची Supriya Devkar -
मराठवाडा स्पेशल कढी (kadhi recipe in marathi)
#KS5 मराठवाडा म्हटलं धुळे, जालना परभणी हा भाग आठवतो या भागात काही वेगळे पदार्थ आहेत जे आपला ठसा ऊमटवतात त्यात सुशिला,निलंगा भात, बोरिवरी वरण असे पदार्थ येतात. इकडे कढी, कढीगोळे ही बनवले जातात पण इकची कडी काहीशी तिखट असते.चला तर मग बनवूयात कढी Supriya Devkar -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16887206
टिप्पण्या