तांदळाच्या पिठाचे थालिपीठ

आशा मानोजी @asha_manoji
कुकिंग सूचना
- 1
तांदळाच्या पिठात दिलेले सर्व साहित्य
घालून गरम पाणी घालून पीठ मळून घ्यावे. - 2
थालिपीठ रूमाल किंवा प्लॅस्टिक पेपर वर थापून घ्यावे.
- 3
गॅसवर तवा ठेवून त्यावर तयार थालिपीठ घालून कडेने थोडे
तेल घालून झाकण ठेवावे. - 4
- 5
नंतर परतून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.गरमागरम थालिपीठ
तयार आहे. या थालीपीठाची खासियत म्हणजे तांदळाच्या पिठाचे असल्यामुळे खूप कुरकुरीत होते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
तांदळाच्या पिठाचे वडे
#फ्राईडझटपट तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ. कमी वेळ व साहित्य वापरून बनवलेला. Arya Paradkar -
-
-
गव्हाच्या पिठाचे पॅनकेक (Pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक म्हंटले की ते गोडच असणार असे वाटते.. पण त्याची तिखट वरायटी पण केली जाते.. आता आमच्या घरी गोड फारसे खपत नाही आणि केले पण जात नाही.. मग तिखट मधेच काही ना काही केले जाते. या वेळेस कोबी कांदा गाजर घालून गव्हाच्या पिठाची धिरडी घातली.. म्हणजेच तिखट पॅनकेक केले.. माधवी नाफडे देशपांडे -
-
स्वीट कॉर्न पकोडा(sweet corn pakoda recipe in marathi)
#GA4#week3पकोडा ह्या week मध्ये अजुन एक शब्द कोड आहे पकोडा. अजुन एक रेसिपी शेअर करते. म्हणजे week3 मधली ही 3 रेसिपी आहे.तसे बघायला गेले तर पटकन होणारी डिश आहे. फकत कणीस घरी असायला पाहिजे. Sonali Shah -
मिक्स पिठाचे थालिपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
#भावाचा उपवास विशेषआज भावाच्या उपवासाचे निमित्ताने आमच्याकडे मिक्स पिठाचे थालिपीठ, उसळ बनवले जाते.हे थालिपीठ या उपवसादिवशी खाल्ले जाते तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
-
-
-
पोहे - स्विट कॉर्न, ओनियन, कॅपसिकम (Pohe Recipe In Marathi)
#पोहे#ओनियन#कॅपसिकम#स्विट कॉर्न Sampada Shrungarpure -
-
-
-
-
-
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#पश्र्चिम #महाराष्ट्रपश्र्चिम महाराष्ट्र भागात जवळपास घरोघरी केले जाणारे खमंग खुसखुशीत भाजणीचे थालिपीठ प्रसिद्ध आहे. हे खायला पौष्टिक आणि हलके असते. नाश्ता किंवा जेवणासाठी केला जाणारा आवडीचा पदार्थ आहे. यामधे वेगवेगळी धान्य भाजून त्यात थोडाच मसाला आणि कांदा मिरची, लसून घालून करतात. जर भाजणीचे पीठ नसेल तर घरी उपलब्ध असलेली दोन, तीन पिठं सुकीच भाजून पण त्याचे थालीपीठ बनवलं तर छानच खमंग लागतं. बाजारात पण तयार भाजणीचे थालीपीठाचे पीठ मिळतं.महाराष्ट्रातील घरांमधे कधी जर कोणी घरी भुकेने आला तर त्याला पटकन थालीपीठ करुन देण्यासाठी आजी, आई, काकी, मामी अग्रेसर असतात. गरमागरम खमंग खुसखुशीत दोन थालीपीठं जरी खाल्ली तरी मस्त पोट आणि मन तृप्त होतं. थालीपीठा बरोबर लोण्याचा गोळा असेल तर पर्वणीच असते. Ujwala Rangnekar -
-
तांदळाच्या पिठाचे लाडू (tandlachya pithache laddu recipe in marathi)
करवाचौथ उपवासात पूजेसाठी वापरतात.#mfr Sushma Sachin Sharma -
लाल भोपळ्याची भाजी
लाल भोपळा ही भाजी खूप गुणकारी आहे.आहारामध्ये याचा नेहमी समावेश करावा. साल न काढता भाजी केल्यास त्याचे खूप फायदे आहेत. आशा मानोजी -
तांदळाच्या पिठाचे लाडू (tandulache ladu recipe in marathi)
#रेसिपीबुक. #week 2 #गावाकडची आठवण, ही रेसिपी माझ्या आजीची आहे. माझी आजीआठवीचे दिवशी तांदळाच्या पिठाचे लाडू करायची. आणि दुसऱ्या दिवशी सुहासिनीं ना हळदीकुंकू देऊन ओटी म्हणून हा लाडू वाटत असे. Vrunda Shende -
मिलेट बटाटा पुरी (millet batata puri recipe in marathi)
#फोटोग्राफी#homworkआम्रपाली हेरलेकर यांची बटाटा पुरी बघितले पण मी त्यात रिक्रिएशन करून मी त्याच्या मिलेट्सच पीठ आणि कणिक मिक्स करून पुरी बनवली Deepali dake Kulkarni -
मिक्स पिठाची थालिपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
श्रावण महिना चालू झाला कि घरात विविध प्रकारचे पदार्थ बनवायला सुरवात होते कधी चमचमीत कधी गोड कधी उपवासाचे कधी चटपटीत. मग कधी कंटाळा आला की मिक्स पिठाची थालिपीठ करावीत. आणि लोणी,दही,शेझवान चटणी किंवा लोणचं कशासोबतही खा पण गरमागरम. Supriya Devkar -
-
मिरची वडा - पावसाळा स्पेशल (mirachi wada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळाह्या राजस्थानी पदार्थामध्ये भावनगरी मिरची मध्ये उकडलेल्या बटाट्याचे सारण भरून मिरच्या बेसनाच्या पिठात बुडवून तळतात. भावनगरी मिरच्या कमी तिखट असतात आणि बटाट्याच्या सारणामुळे तिखटपणा आणखी कमी होतो. खूप चमचमीत असा नाश्त्याचा प्रकार आहे. आता पावसाचे दिवस आहेतच . बाहेर छान पाऊस पडत असताना गरम गरम मिरची वडे आणि चहाचा बेत नक्कीच करा ह्या पावसाळ्यात. Sudha Kunkalienkar -
सिमला मिरचीचे थालीपीठ (Shimla Mirchi Thalipeeth Recipe In Marathi)
नेहमी पेक्षा वेगळे असे हे थालिपीठ स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे एकदा नक्की करून पहा आशा मानोजी -
-
-
ज्वारी पिठाचे पौष्टिक जाळीदार धिरडे (jowari pithache dhirde recipe in marathi)
#bfr#ज्वारी Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16892323
टिप्पण्या (3)