कुकिंग सूचना
- 1
गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यात गुळ वितळवून घ्यावा.
- 2
नंतर त्यामध्ये खरपूस भाजलेला रवा घालून मंद गॅसवर उकळी येऊ द्यावी.
- 3
नंतर त्यामध्ये फुटाणे,वेलची पावडर, घालून एक उकळी येऊ द्यावी.चिमूटभर
मीठ घालावे. - 4
साधारण थंड झाल्यावर त्यामध्ये एक वाटी दूध आणि दोन चमचे साजूक तूप घालून खाण्यासाठी सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी#खीररव्याची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. बारीक रवा,दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुका मेवा घातला जातो. Sudha Kunkalienkar -
-
-
गुळाचा शिरा(guda cha sheera recipe in marathi)
#GA4 #week15#jaggery गोल्डन ऍप्रॉन मध्ये जॅगरी हा कीवर्ड ओळखून मी आज गूळ घालून रव्याचा शिरा किंवा हलवा बनवला आहे. छान मऊ लुसलुशीत असा हा गुळाचा शिरा खूपच टेस्टी लागतो. Rupali Atre - deshpande -
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
काल मला महालक्ष्मी साठी नैवेद्य करायचा होता.मग झटपट तयार होणारे काही तरी करावे असा विचार करून रव्याची खीर केली.मस्त झाली. Archana bangare -
काळ्या तांदळाची खीर (kadya tandalachi kheer recipe in marathi)
#पूर्व,काळा तांदूळ हा पूर्व भारतात म्हणजेच झारखंड, वेस्ट बंगाल, ओडिशा आणि उत्तर पूर्व अश्या ठिकाणी जास्त उगवला जातो, आणि हा काळा तांदूळ जास्तीकरुन तिथे खाल्ला जातो.त्यामुळेच पूर्व भारतात काळ्या तांदळाची खीरही खूपच प्रसिद्ध आहे. साधा भात भारतीय आहारातील एक महत्वाचा घटक आहे. परंतु भाताच्या अति सेवनामुळे अनेक आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. विशेषतः मधुमेह आणि हृदयरोगाच्या संबंधित व्यक्तींना तर बऱ्याचदा डॉक्टर भात वर्ज करण्यास सांगतात. परंतु जर तुम्ही तुमच्या आहारात काळ्या तांदळाचा भात समाविष्ट केलात तर त्यामुळे तुम्हाला अनेक व्याधींना दूर ठेवण्यासाठी फायदा होवू शकतो. काळा तांदूळ हा शरीरासाठी फायदेशीर आहे तसेच त्यातील पोषण तत्व फायदेशीर ठरतात. हृदय रोगाने त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी काळा तांदूळ हा तर जणू वरदानच आहे. काळ्या तांदुळामध्ये एंथोसायनिन तत्व आढळून येतात जे धमन्यांमधून रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरून हार्ट अटॅकचा धोका कमी करते. तसेच डायबिटीज, अल्झायमर व्यतिरिक्त शारीरिकरीत्या कमजोर असणाऱ्या लोकांसाठीही काळा तांदूळ फायदेशीर ठरतो. Anuja A Muley -
माहीम हलवा (mahim halwa recipe in marathi)
#GA4 #week6#halwaया धावपळीच्या युगात थोडा मागे गेलेला गोड पदार्थ. पण समोर येताच पटकन तोंडात जाऊन विरघळणारा पदार्थ Bombay Ice Halwa म्हणजेच माहीम हलवा. सध्या बाजारात नवनवीन गोड पदार्थ आल्यामुळे याची मागणी कमी झाली असली तरी आजही लोक बघताच क्षणी तोंडात टाकतात. हलवा या टास्क मध्ये मूग डाळ हलवा, सुजी हलवा किंवा गाजर हलवा या शिवाय हि हलवा आहे. तो म्हणजे माहीम हलवा. मी झटपट होणारा माहीम हलव्याची रेसिपी शेयर करत आहे. खायला पौष्टीक आणि करायला हि सोप्पा. Purva Kulkarni Shringarpure -
-
रव्याची खीर (rava kheer recipe in marathi)
#GA4#week8 वेळेवर काही गोड करायचं असेल रव्याचा शिरा किंवा रव्याची झटपट होणारी खीर , एकदम मस्त मेनू! घरी उपलब्ध असलेल्या सामग्री मधूनच , ही खीर बनवता येते. आणि चविष्ट ही लागते... तेव्हा बघूया रव्याची खीर! गरमागरम खायला किंवा थंडगार डेझर्ट म्हणून द्यायला सुद्धा, एकदम बढीया! Varsha Ingole Bele -
-
-
निनाव रेसिपी (ninav recipe in marathi)
#shravanqueen#रेसिपीबुक #week7 #निनाव #nilanraje आपल्या ऑथर निलन ताई राजेंचे सर्वप्रथम आभार. त्यांच्यामुळे एक नवीन रेसिपी चाखायला मिळाली. त्यांनी खूप छान पध्दतीने करून दाखवली त्यामुळे आभार. Sapna Telkar -
-
खव्याची करंजी (khawa karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णाआपल्या देशामध्ये सर्व सणसमारंभ उत्साहात साजरे केले जातात. उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्यासोबतच प्रत्येक घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पक्वान्नांचीही चव चाखायला मिळते. यापैकीच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे 'करंजी'. दिवाळीसह अन्य उत्सवांमध्ये हा खुशखुशीत गोड पदार्थ तयार केला जातो. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात हा पदार्थ 'गुजिया'(Karanji) या नावाने प्रसिद्ध आहे. मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून करंजी तयार केली जाते. आणि त्याच्या सारणामध्ये खवा घातल्यावर त्याला खव्याची करंजी म्हणतात. चला तर जाणून घेऊया करंजीची सोपी पाककृती. Vandana Shelar -
गुलकंद रोल (gulkand roll recipe in marathi)
काही पारंपारिक गोड पदार्थ बनवताना मला ही रेसिपी सुचली ती मी करून बघितली... खूप छान झाली आहे.आपण ही रेसिपी जरुर करुन पहा. आशा मानोजी -
आंबा शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryगोड असे असंख्य पदार्थ आपल्या भारतीय जेवणात आहेत.काही पदार्थ खूप झटपट होतात काही पदार्थांना वेळ लागतो पण मनापासून केलं तर कुठलाही साधासा पदार्थ देखील चविष्ट होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे पदार्थ असा असावा की ज्याचे साहित्य नेहमी घरात उपलब्ध असेल आणि अचानक करण्याची वेळ आली तर तो आपण करू शकू. Anushri Pai -
साजूक तुपातील मुगडाळ शिरा (sajuk tupatla moong daal sheera recipe in marathi)
#cooksnap#शितल राऊत#साजूक तुपातील मुगडाळ शिरा मी शितल ताई चा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. मी पहिल्यांदाच हा शिरा बनवला आहे. तुम्ही केलेल्या रेसिपी प्रमाणे केला. खूप छान टेस्टी आणि खूप आवडला. खूप धन्यवाद शितल ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#प्रसाद#शिरा#आज घरी सत्यनारायणाची पूजा केली. त्यासाठी प्रसाद म्हणून रव्याचा शिरा , केळे घालून केला. त्याचीच रेसिपी आज मी देत आहे. Varsha Ingole Bele -
-
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#amrआंब्याचा कुठलाही पदार्थ म्हटलं की खूप छान लागतो मी आज आंबा शेवई खीर खीर बनवली आहे Sapna Sawaji -
-
रव्याची सांजोरी (ravyachi sanjori recipe in marathi)
#md मदर्स डे चॅलेंज. आईच्या हातचं - 2 मी रवा,गुळाची सांजोरी केली आहे. माझ्या आईकडून मी शिकले आहे. माझी आई सांजोरी छान करते. माझ्या धाकट्या मुलीला त्या फार आवडतात.कोल्हापूर कडे राळयांची सांजोरी करतात. तांदळाचे पीठ घालून पण करतात. Sujata Gengaje -
रवा खीर
#रवा आपल्याकडे बोर्ड पदार्थाचा सगळ्यात फेवरेट पदार्थ कुठला तर ...खीर . या खीरीचेही भरपूर प्रकार आहेत तर त्यातल्या त्यात सोपा प्रकार आहे रव्याची खीर Vrushali Patil Gawand -
-
रवा खीर (rava kheer recipe in marathi)
#nrr दिवस नववा- विजया दशमी म्हणजे काही गोड करण्याची पद्धत तेव्हा करू या हेल्दी खीर... Shital Patil -
शेवयांची खीर (shevayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमिशन फोटोग्राफी इज कम्प्लीटेड... त्या आनंदाप्रीत्यर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही स्वीट डिश "शेवयांची खीर"... Seema Mate -
खोबरं रव्याची खीर (rawa khobraychi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#post१५ Meenal Tayade-Vidhale -
रव्याची खीर (Ravyachi Kheer Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#स्वीट रेसिपीअर्चना बंगारे यांची रेसिपी कुकस्नॅप केली. खीर खुप छान झाली.धन्यवाद ताई. Sumedha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16910876
टिप्पण्या