शुगर फ्री आमरस

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

शुगर फ्री आमरस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीआंब्याचा गर
  2. 1 वाटीगूळ
  3. चीमुटभर सुंठ पावडर
  4. चीमुटभर मीठ

कुकिंग सूचना

10मिनट
  1. 1

    आंबे कापून चमच्याने गर काढून घ्या आता मीक्सर जार मधे गूळ,गर,मीठ,सुठ पावडर घालून छान एकदा फिरवून घ्या.
    (आंब्याच्या गोडी वर गूळाच प्रमाण कमी जास्त करु शकता)

  2. 2

    छान घट्टसर आमरस खाण्यासाठी तयार.
    तयार आमसर पूरी,चपाती,पुरण पोळी या सोबत अप्रतिम लागतो.😍😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes