मुगडाळ, मेथी पकोडे

Sumedha Joshi @sumedha1234
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुगाची डाळ चार तास भिजवून घेतली कांदा व मेथी चिरून घेतले.
- 2
भिजवलेली मुगाची डाळ निथळून त्यात आलं व मिरच्या घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले.
- 3
आता ते वाटणं एका बाऊलमध्ये काढून त्यात मेथी, मीठ व हिंग मिक्स करून सर्व मिश्रण चांगले फेटून घेतले.
- 4
कढईमध्ये तेल गरम करून वरील मिश्रणाचे लहान लहान गोळे करून तळून घेतले अशा प्रकारे आपले टेस्टी मुगडाळ, मेथी पकोडे तयार झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
बटाटा पोहे (Batata pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट रेसिपी।पोहे हा सकाळचा सर्वोत्तम नाश्ता आहे .हे पचायला सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
-
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#सोमवार- मेथी पराठा Sumedha Joshi -
-
मेथी ना गोटा (मेथी चे भजे किंवा पकोडे) !!
#पालेभाजीमेथी ना गोटा (मेथी चे भजे किंवा पकोडे) हि गुजरात ची एक अतिशय प्रसिद्ध आणि स्वादिष्ट डिश आहे. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
-
मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #week22चिला हा कीवर्ड घेऊन मी मुगडाळीचा चिला केला आहे. Ashwinee Vaidya -
-
मूगडाळ पकोडे (moong daal pakode recipe in marathi)
#GA4#keyword pakodaमूगडाळ पकोडे पौष्टिक आणि पचायला हलके... Manisha Shete - Vispute -
रवा मुगडाळ डबल डेकर इडली (rava moong daad double dekar idli recipe in marathi)
#इडलीइडली ला एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये खाली रवा इडली आणि वर हिरवी, पिवळी मुगडाळ बॅटर वापरून त्याला इडली रूपा मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे.Pradnya Purandare
-
राईस आम्लेट (Rice Omelette Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीभारती किणी माईंची रेसिपी कुकस्नॅप केली. झटपट होणारी व छान रेसिपी आहे. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
-
मेथी ना गोटा (मेथी व बेसनाचे पकोडे) : (methi kiva besanche pakode)
#गुजरात#मेथीनागोटा#मेथीबेसनाचेपकोडे#GA4#week12मध्ये बेसन हे key word वापरून गुजरातचे मोस्ट पॉप्युलर ट्रेडिशनल व्यंजन मेथी ना गोटा.गुजरातचे मोस्ट पॉप्युलर ट्रेडिशनल व्यंजन म्हणजे मेथी ना गोटा,ज्याला स्नॅक्स म्हणून सर्व्ह केले जाते किंवा सणांच्या वेळेस सुद्धा केले जातात.जर आपल्याला ट्रेडिशनल स्नैक्स खायचे असेल तर जरूर ट्राय करा हे सोप्पे आणि लवकर होणारे मेथी ना गोटा स्नैक्स. Swati Pote -
-
-
बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14 #week14#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
गोड आंबट वरण (मुगडाळ) (god ambat varan recipe in marathi)
#mdमदर्स डे स्पेशल आईच्या हातच्या चवीला उजाळा देता आला मला आईच्या हाथची चव माझ्या हाताच्या वरणात नाही गवसली पण स्म्रूती जागृत झाल्या . आईच्या हातचे सगळे पदार्थ वेगळीच चव देतात. चला तर मग बघूया अशीच एक रेसिपी. Jyoti Chandratre -
-
-
चणा मुगडाळ पकोडे (chana moong dal pakoda recipe in marathi)
#पावसाळी रेसिपी#cooksnap मी ही रेसिपी रोशन खापरे यांची बनवले आहे. बाहेर छान पाऊस पडत होता मग झटपट अशी आणि वेगळी गरमागरम चमचमीत हे पकोडे बनवले. Reshma Sachin Durgude -
हेल्दी स्प्राऊट & व्हेजी सॅलड
#कुकस्नॅप चॅलेंज#हेल्दी रेसिपीजशितल राऊत हिच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
चवळी मेथी वडे (chavali methi vada recipe in marathi)
आज सकाळी नाश्त्याला चवळीची उसळ करणार होते पण का कुणास ठाऊक इच्छा झाली नाही मग विचार बदलून वडे केले त्याची रेसिपी शेअर करतेय. Pragati Hakim -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16921063
टिप्पण्या