कुकिंग सूचना
- 1
दही घुसळून ताक करावे. एका भांड्यात तूप गरम करून त्यात जिरे,मिरची व कढीपत्ता घालून फोडणी करुन त्यात ताक व कोथिंबीर घालावी
- 2
आता हरभरा डाळीचे पीठ घालून चांगले मिक्स करावे गुठळी होऊ देऊ नये त्यात मीठ व साखर घालून चांगले उकळून घ्यावे
- 3
गरमा गरम कढी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
दह्याची झटपट कढी
#फोटोग्राफी कढी हा तसा भारतातील अनेक प्रांतामध्ये बनवला जाणार पदार्थ.विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या प्रांतामध्ये कढीची लोकप्रियता जास्त. मी बेसिक महाराष्ट्रीयन कढीची रेसिपी सांगते. Prajakta Patil -
-
कढी(kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीआज कढी खिचडी चा बेत होता.म्हणुन खास रेसेपी पोस्ट करत आहे. Sonal yogesh Shimpi -
-
कढी
#फोटोग्राफीताकाची कढी म्हणजे झटपट होणार पदार्थ, रुचकर असल्याने तोंडाला स्वाद आणणारा,माझ्या माहेरी नारळ मुबलक असल्याने ताकाच्या कढीलाही ओलं खोबरं,हिरवी,मिरची,आलं,लसूण,कोथिंबीर याच वाटण लावलं जात.पण लावून केलेल्या कढीची चव वेगळीच.ताक थोडं आंबट असलं तर उत्तम,नसलं तरी बिघडत काहीच नाही.गरमागरम वाफाळता भात आणि कढी हा बेत अत्त्युत्तम आहे.सोबत सुरण,वांगी,बटाटे किंवा केल्याचे काप असले म्हणजे पुरे.कमी श्रमात उत्तम बेत.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
-
-
-
-
मेथी कोफ्ता कढी
#पालेभाजीया रेसिपी मध्ये मेथी या पालेभाजीचा वापर केला आहे. मस्त क्रिस्पी पौष्टिक कोफ्ते मस्त आंबट गोड कढी सोबत भन्नाट लागतात. तर ही इंनोवाटीव्ह रेसिपी नक्की करून पहा. Varsha Pandit -
काकडीची खमंग कढी
#फोटोग्राफी'कढी' हा एक पारंपारिक पदार्थ आहे..कढी चे अनेक प्रकार आहेत साधी हळद घातलेली कढी, गुजराथी कढी, सिंधी कढी. तर आज मी केली आहे 'काकडी ची खमंग कढी' कुछ हटके..काकडी कढी हा खास माझ्या सासरचा पदार्थ आहे...मी माझ्या सासूबाईंचं बघून ही कढी शिकले😊एकदम Best लागते ही अशी कढी😋..त्यानिमित्ताने काकडी पण पोटात जाते..आणि काकडीची खमंग चव त्या काढीत उतरते आणि त्यातून या कढी सोबत तळणीची मिर्ची असेल तर कामच झाले..एकदम झक्कास Combination. 😋👌 Aishwarya Deshpande -
पारंपरिक - वाटली डाळ - खास विसर्जना साठी,बिना कांदा लसूण (watali dal recipe in marathi)
ही वाटली डाळ नाश्ता तसेच नैवेद्याचा ताटात वाढली जाते...तसेच गणपती बाप्पा चा विसर्जनाला आवर्जून केली जाते.नैवेद्याचे ताट असेल तर लसूण घालत नाहीत, आणि नाश्ता साठी करायची असेल तर लसूण चालतो घातलेला... Sampada Shrungarpure -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 मध्ये 1 लि रेसिपी पोस्ट करत आहे Jyotshna Vishal Khadatkar -
पालक कढी (palak kadhi recipe in marathi)
#GA4 #week7buttermilk -ताक हा क्लू.कढी हा प्रकार ताकापासून बनवला जातो. नेहमीच्या कढीपेक्षा थोडी चवीला वेगळी मात्र खायला छान लागणारी ही कढी मस्त बनते. Supriya Devkar -
दह्यातील कढी (dahyatil kadi recipe in marathi)
#cooksnapमूळ पाककृती वर्षा पंडित मॅडम यांची मी नेहमी ताकातील कढी करते पण मॅडम नी दह्यातील कढी ही वेगळी पाककृती आपल्या गृपवर पोस्ट केली आहे म्हणून मला ती पाककृती करून पाहणेची इच्छा झाली म्हणूनच मी आज ती केली व खूपच कमी वेळात खूप खमंग कढी तयार झाली त्यात मी त्या कढी सोबत आखें हिरवे मूग वापरून खिचडी बनवली होती त्याच्यासोबत ही कढी म्हणजे उत्तम मिलाफ म्हणावा लागेल,न त्याला वरुन तुपाची धार अहाहा मस्त संगम. तर मग केली कढी तुम्ही पण करून पहा व मी कशी केली मॅडम च्या पद्धतीने ती बघा खाली... Pooja Katake Vyas -
कढी (kaadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीकधी हलका आहार घ्यावासा वाटला तर तुम्ही ह्या पदार्थाचा समावेश तुमच्या आहारात करू शकता. झटपट होणारा आणि पोटाला आराम देणारा हा पदार्थ. Tanaya Vaibhav Kharkar -
शेवग्याच्या शेंगाची कढी (shevgyachya shengachi kadi recipe in martahi)
#GA4 #week25 शेवग्याच्या शेंगाची कढी स्वादिष्ठ व पौष्टिक असते. Dilip Bele -
-
कोथबिंर वडी (हरबरा डाळीची) (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत, क्र.1 Sujata Gengaje -
पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची कोफ्ता करी (कढी गोळे) (kadhigole recipe in marathi)
कढी गोळे ही महाराष्ट्रातील चविष्ट, पौष्टिक ,पारंपरिक फेमस डिश आहे. पण आधुनिक भाषेत कढी गोळ्यांना कोफ्ता करी म्हणता येईल. नेहमीच्या जेवणातील वरण भात भजीचा कंटाळा आला की, घरोघरच्या गृहिणींना हमखास आठवण येते ती कढी गोळ्याची. कढी गोळे ही चविष्ट डिश महाराष्ट्रात विदर्भ, खान्देश , मराठवाड़ा आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. विदर्भात हरभरा डाळ, तूर किंवा मुंग डाळ किंचित जाडसर वाटून घेऊन, त्यात हळद-मीठ-मिरची, जिरे, लसुन, कोथिंबीर टाकून त्याचे गोळे करुन ते वाफवून किंवा तळून घेतात आणि मग कढीला उकळी आल्यावर त्यात सोडतात. कढी आत मुरत असल्यामुळे या कढी-गोळे कढी-पकोडे ची चव एकदम खतरा असते. मी आज विदर्भातील पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची स्वादिष्ट ,चविष्ट कोफ्ता करी( कढी गोळे) बनविण्याची पद्धत सांगणार आहे. Swati Pote -
-
-
कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,माझी 1 रेसीपी आहे, कडी ही जवळपास सर्वांनाच आवडते, मलाही खूप खूप आवडते, माझ्या कडे हप्ता मध्ये २ दा तर नक्कीच होत असते चला तर बघुया कडी कशी करावी Jyotshna Vishal Khadatkar -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11051003
टिप्पण्या