कुकिंग सूचना
- 1
एक कप चना डाळ 7-8तास भिजत ठेवा. 7-8तासानंतपाकाढून एका कापडावर पसरा. डाळ पूर्णपणे कोरडे करून घ्या.
- 2
आता गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवून त्यात थोडे तेल गरम करुन घ्या. ते तेल गरम झाल्यावर त्यात कोरडी झालेली डाळ थोडी थोडी घालून लालसर तळून घ्या. सगळी डाळ तलायची झाल्यानंतर त्यावर एक चमचा चाट मसाला, एक चमचा तिखट व चवीपुरते मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. तयार आहे चटपटीत खारे डाळ. आता त्याला टोमॅटो च्या लहान फोडी ने कुकप्याड च्या टोपीच्या आकाराने सजवा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो मिक्स डाळ वडा
मिक्स टोमॅटो डाळ वडा बनवताना उडीद डाळ मुग डाळ व चना डाळीचा वापर केला आहे तसेच टोमॅटो आणि बीट मटार पण वापरलेले आहे #Goldenapron3 week 6 Shilpa Limbkar -
-
चटपटीत देसी कुरकुरे
#goldenapron3 #8thweek wheat ह्या की वर्ड साठी चटपटीत देसी कुरकुरे बनवले , तेही शिळ्या पोळ्या वापरून ! चहासोबत किंवा सॉस, मेयोनिज सोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
चना डाळ वडा
#ब्रेकफास्टचना डाळ प्रथिनांचा मुख्य स्त्रोत! भिजवलेल्या डाळीचा झुणका,दिंड, फूनके,परतलेली डाळ असे अनेक प्रकार प्रचलित आहेत . त्यापैकीच वडा एक. टेस्टी टेस्टी! Spruha Bari -
चटपटीत खारे शेंगदाणे
#स्ट्रीट घरातून बाहेर पडलो की बागेच्या, शाळेच्या बाहेर, चौपाटीवर, सिनेमा थिएटर च्या बाहेर रेल्वे स्टेशन जवळ अशा अनेक ठिकाणी आपल्याला नेहमी मिळणारा स्वस्त नी मस्त तात्पुरती पोट भागवणारा अनेकांच्या जवळचा आवडीचा आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे उपासाला आवर्जून खाल्ला जाणारा हा आपला खारा शेंगदाणा. माझ्या पती देवांच्या अतिशय आवडीचा हा पदार्थ आहे. झटपट बनणाऱ्या या पदार्थाची रेसिपी बघूया. केळाच्या शिक्रणाप्रमाणे हासुद्धा अतिशय कमी साहित्यात बनणारा चटपटीत शेंगदाणा प्रकार आहे Sanhita Kand -
-
-
चटपटी मसाला डाळ (chatpati masala dal recipe in marathi)
#wd#cooksnapहि रेसिपी मी सोनल कोल्हे ह्यांच्या रेसिपीत थोडा बदल करून केली. धन्यवाद सोनल. Sumedha Joshi -
-
-
क्रिस्पी मूंग डाळ चकली (moong dal chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ क्र.3 Gital Haria -
चटपटीत चना जोर (chana jor recipe in marathi)
#झटपटछोट्या छोट्या भुकेसाठी. कमी साहित्य,कमी वेळ लागणारी अशी हि रेसिपी.. माझ्या आवडीची.. चपपटीत चना जोर.. Vasudha Gudhe -
पोटॅटो बाईट्स (potato bites recipe in marathi)
#pe आपण अनेक प्रकारे बटाट्याचे प्रकार बनवतो. परंतु मी पोटॅटो बाईट्स तयार केले यातून भरपूर प्रमाणात विटामिन्स मिनरल्स मिळतात . विशेषतः पुणे हा प्रकार श्रीलंकन खेडेगावातून जास्त प्रमाणात बनवला जातो. खूपच टेस्टी व यम्मी लागतो ... चला तर कसे बनवायचे ते पाहूयात ... Mangal Shah -
-
-
डाळ वडा
#लॉकडाऊन डाळ वडा हे चना डाळ ने बनवतात..काहीतरी वेगळे आहे...भजी तर नेहमी बनवतो ...हे करून आणि खाऊन बघा ..मस्त आहे.. Kavita basutkar -
चना डाळ वडा (chana daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा 😋#सनासुदीला वडे नैवेद्य ही महत्त्वपूर्ण असतेचटपटीत चटणी,साॅस सोबत अप्रतिम लागते. Madhuri Watekar -
-
मूग डाळ आणि उडीद डाळीचे इन्स्टंट दहीवडे
#डाळइन्स्टंट दहीवडे म्हणजे उडदाची डाळ न भिजवता पीठ तयार करून ठेवायचे आणि पाहिजे तेव्हा त्याचा वापर करता येईल. (मुग डाळीमुळे दही वडे हे सॉफ्ट होतात.) Purva Prasad Thosar -
-
चटपटीत गवार.. (chatpatit gawar recipe in marathi)
#फ्राईडआपल्याला अनेक भाज्यांचे वावडे असते. पण त्यातीलच एक भाजी म्हणजे गवार.. घरात जर ही भाजी बनवली तर आपण ती खाणे टाळतो. प्रत्येक वेळा आहारात नाकारली जाणारी गवार, आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे आपण गवार या भाजीचा आपला आहारात समावेश करणे गरजेचे आहे.पण तुम्हाला माहित आहे का, तुमच्या या नावडत्या भाजीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक पौष्टिक तत्त्वांचा समावेश आहे. गवार दम्यासाठी खूप फायदेशीर आहे.. तसेच हृदयरोगासाठी देखील उत्तम आहे.. मधुमेहा मध्ये देखील याचा फायदा होतो.. ह्या भाजी मध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट, विटामिन K, C, A. भरपूर प्रमाणात आढळून येते. याव्यतिरिक्त यामध्ये, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम आढळून येते. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल किंवा फॅट आढळून येत नाही. त्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. म्हणून हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी घरच्यांच्या पोटात ही भाजी कशी जाईल.. याकडे माझा जास्त कल होता.. मग काय काहीतरी ट्राय करायचे म्हणून केले, पण प्रयत्न यशस्वी झाला.. या अशा प्रकारे केलेल्या शेंगा तुम्ही वर्षभर स्टोर करून वापरू शकता. तुम्हाला सांगते माझ्या कितीतरी किटी पार्टीजमध्ये किंवा मुलींच्या वाढदिवसात ही रेसीपी खूप भाव खाऊन जाते.स्टार्टर म्हणून किंवा जेवताना सुद्धा तोंडी लावण्यासाठी याचा उपयोग तुम्ही करु शकता अगदी सोपी सुटसुटीत अशी ही रेसिपी आहे... 💃💃💕💕 Vasudha Gudhe -
-
-
चना डाळ भजी (Chana Dal Bhajji Recipe In Marathi)
#BPR#बेसन/चनाडाळरेसिपीखुपच खुसखुशीत होतात ही भजी .तुम्ही यात कांदा लसूण घालून बनवू शकता मी श्रावण असल्याने घातली नाहीत. Jyoti Chandratre -
-
-
डाळ मिक्स तडका
#डाळआज काय भाजी बनवायची प्रश्न सर्वांना च ना...मग आज मी मिश्र डाळीचे मस्त तडकेबाझ वरण बनवले Maya Bawane Damai -
-
डाळ भजी (चना डाळ)(chana dal bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी भजी करायचे ठरवले ..पण कसले करू कळेना ..मग समोर डाळ दिसली ..मग त्याचे भजी करायचे ठरवले .. Kavita basutkar -
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#मिश्रडाळढोकळा#डाळढोकळा#ढोकळाढोकळा हा कोणत्याही प्रकाराचा असो हा सगळ्यांचा आवडीचा असतो लहानांपासून मोठ्यांना ढोकळा आवडतोस गुजरातचा फेमस असा हा ढोकळा बऱ्याच वेगळ्या प्रकारे तयार केला जातो बेसन, रवा ,पीठ दळून आणलेल्या पासून ढोकळा तयार केला जातो मी तांदळाचे पीठ रव्याचा ढोकळा तयार करतेमिश्र डाळीचा ढोकळा खूप छान लागतो चव जरा वेगळी लागते पण खायला छान असतो आणि रात्रीच्या जेवणातून घ्यायलाही हा ढोकळा छान असतोरेसिपी तून नक्कीच बघा Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11115898
टिप्पण्या