कुकिंग सूचना
- 1
प्रथम ओवन १८०° सेल्सिअस ला प्रिहिट करण्यास ठेवावा.
- 2
पिठ व बेकिंग पावडर एकत्र करून बाजूला ठेवावे.
- 3
बटर व पनीर व्यवस्थित फेटून घ्यावे.
- 4
त्यानंतर त्यात साखर घालून व्यवस्थित पुन्हा एकत्र करावे.
- 5
आता ह्यामधे थोडे थोडे पिठ घालावे व चोकोचिप्स घालावे. हवे असल्यास ईसेन्स घालावे.
- 6
ह्या मिश्रणाचा गोळा करून घ्यावा. गोळा नसेल होत तर त्यात थोडेसे दुध टाकून गोळा करून घ्यावा.
- 7
ह्यानंतर छोट्या आकाराचे गोळे करून त्यावर चोकोचिप्स लावावेत व ते बेकींग ट्रेमधे ठेवावे.
- 8
ओव्हन मधे २०-२५ मि. बेक करावेत. थोडे थंड झाले की चहा, दुधासोबत किंवा तसेही खाण्यास छान लागतात.
- 9
नोट: ही भिस्किटे सॉफ्ट असतात व त्यात पनीर असते त्यामुळे २-३ दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेऊ नयेत. तसेच हवा बंद डब्यात थंड ठिकाणी ठेवावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लवलीहार्ट कुकीज (cookies recipe in marathi)
#noovenbaking #Post 4नेहा मँम तुम्ही तर आम्हाला बेकर ही पोस्ट मिळवून दिली आहे कारण आता बेकरी पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून तोही घरी बसून तू कस केलं आता आपण घरीच बनवू बिस्किटे कुकीज छान झाले वेगवेगळ्या प्रकारचे शेप मध्ये बनव अशी मागणी केली जात आहे चव अप्रतिम आहे तुमच्या मुळे स्तुती केली जात आहे त्यामुळे पुनश्च धन्यवाद नेहा मॅडम Nisha Pawar -
शंकरपाळी
#Sanglifood#cookpad#cookpad.in#cookpadmarathi#cookpadindia#festival#utsav#diwali#faral#kasakaymandali#contest#cookpad दिवाळीच्या फराळात खुसखुशीत गोड शंकरपाळे मैद्या पासुन बनवले जाणारे खायला छान लागतात. काही जन हे शंकरपाळे चहा मधे बुडबून त्याचा आस्वाद घेतात. Kasa kay mandali -
-
-
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबरनानकटाई हा असा प्रकार आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण आवडीने खातात माझ्या घरी नेहमीच बनणारी व घरभर सुगंध दरवळत आज नानकटाई आहे असे सर्व सदस्यांना माहिती ची फार आवडणारी अशी ही नानकटाई खुप पटकन होणारी शिवाय तोंडात टाकताच विरघळणारी ही पध्दत वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या नानकटाई आपण बनवू शकतो Nisha Pawar -
व्हॅनिला कूकीस (Vanilla cookies recipe in marathi)
#noOvenBaking#vanillacookies#cooksnap#NehaDeepakShah Tejal Jangjod -
बनाना केक (Banana cake recipe in marathi)
#CDYलहान मुलांना आवडेल असं सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा बनाना केक.मी इथे मैदा वापरलेला आहे. केक अजून हेल्थी बनवण्यासाठी मैदा ऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking#vanillacookies#NehaDeepakShah#cooksnap Ankita Khangar -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकिती योगा योग आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आजच मँगो नेक्स थीम आली मँगो केक. म लगेच बनवला. Jyoti Kinkar -
पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)
#कुक स्नॅप आज मी आपल्या ऑर्थर प्रज्ञा पुरंदरे ह्यांची पनीर जिलेबी रेसिपी करून बघितली खुपच छानधन्यवाद प्रज्ञा🙏 Chhaya Paradhi -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सष्टेंबर #week4नानखटाई मुलांपासुन मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची नानखटाई गोड खारी ड्रायफ्रुट टाकुनही बनवता येतात चला आज मी गोड व ड्रायफ्रुट वाली नानखटाई कशी बनवायची ते दाखवते Chhaya Paradhi -
चॉकलेट मफिन्स रोल्स (chocolate muffins rolls recipe in maarathi)
#AsahiKaseiIndia#Baking Recipe#चॉकलेट मफिन्स रोल्स Rupali Atre - deshpande -
चॉकलेट कप केक (Chocolate Cupcake Recipe In Marathi)
#CookpadTurn6 #कुकपॅडच्या सहाव्या वर्धापना दिनानिमित्त मी खास चॉकलेट कप केक बनवले आहेत चला पार्टी मेनूची रेसिपी शेअर करतेय Chhaya Paradhi -
मिक्स कप केक (mix cup cake recipe in marathi)
कुकपॅडची शाळा यात दुसरे पझल चॅलेंज मधून मी कपकेक निवडलाय.#ccs Anjali Tendulkar -
पनीर जिलेबी (Paneer Jalebi Recipe In Marathi)
#'KS #किड्स स्पेशल रेसिपीस #जिलेबी मुलांचा आवडता पदार्थ म्हणुन आज बालदिना निमित्त मी खास माझ्या मुलाची आवडती पनीर जिलेबी बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
नैवेद्यम् बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीघरातील स्त्रियांना नेहमीच हा प्रष्न पडतो कि नैवेद्य काय करायचा?कधीकधी छोटेमोठे व्रतवैकल्य असतात मग अशा वेळी ईतर कामेही असतात,मग असे वाटते कि पटकन काहीतरी छान नैवेद्य करावा.अशाच साठी मी सगळ्यांसाठी खास रेसिपी आणली आहे नैवेद्यम बर्फी...खर तर ही बर्फी मंदिरांमधे सणासुदिला प्रसाद म्हणून करतात,पण त्या मधेही बरेच प्रकार आहेत.आजची बर्फीची रेसिपी ही अतिशय सोपी आणि घरगुती साहित्यामधुन पटकन होणारी आहे..तोंडात टाकताच विरघळणारी अतिशय स्वादिष्ट अशी बर्फी आहे... Supriya Thengadi -
नो ओव्हन.. व्हॅनिला हार्ट कुकीज (no oven vanilla heart cookies recipe in marathi)
#NoOvenBaking#NehaShah#cooksnapसर्वच बेकिंग रेसिपी एकापेक्षा एक होत्या. करायला अगदी सोपी पण तेवढीच मस्त.नवीन काही तरी छान शीकायला मिळाले... 💃💕💃💕 Vasudha Gudhe -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरबिना ओवन सोप्पी नानखटाई Aishwarya Watwatekar -
-
डिंकाचे लाडू (बिना पाकातले) (dinkache ladoo recipe in marathi)
#ह्या आठवड्यातील टेंडिंग रेसिपी #डिंकाचे लाडू थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळावी म्हणुन डिंकाचे लाडू घरोघरी केले जातात डिंकामुळे आपली हाडे मजबुत होतात सांधेदुखीसाठी डिंकाचा वापर योग्य असतो डिंकाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ति वाढते थकवा कमी होतो कॅलरीज वाढतात आपले आरोग्य चांगले राहाण्यास मदत होते चला तर बघुया मी केलेल्या डिंकाच्या लाडूची रेसिपी Chhaya Paradhi -
झेब्रा केक पेस्ट्री (zebra cake pastry recipe in marathi)
#GA4 #week17Keywords: pastry Surekha vedpathak -
वेनिला हार्ट कुकिज् (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking#post4#cooksnap#nehadipakshaनेहा मॅम ने no oven baking सीरीझ मधील वेठिला हार्ट कुकिज् शिकवलेल्या बद्दल Thank you so much Neha mam. Nilan Raje -
हेल्दी पंपकिन कुके्. Healthy Pumpkin Kuchen
#cookpadturns3ही एक अत्त्यंत पौष्टीक अशी रेसिपी आहे, मुलांना फार आवडते. जी मुले भोपळा खात नाहीत त्यांच्याकरिता अशा प्रकारे खुप छान कुके् करून देता येतो.तसेच ही रेसिपी mosit होते. खुप जास्त fluffy होत नाही. जिभेवर टाकताच विरघळणारी ही रेसिपी आहे.ह्यामधे रंग वापरण्याची आवश्यकता मला वाटली नाही. TejashreeGanesh -
-
कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
#कटलेट #सष्टेंबर #week2कटलेट ही स्नैक रेसिपी आहे पावसाळ्यात थंडीतही गरमागरम कुरकुरीत कटलेट सगळ्यांनाच आवडतात कटलेट व्हेज नॉनवेज दोन्ही प्रकाराने बनवता येतात नाष्ट्यासाठी हा पोटभरीचा पदार्थ होतो कटलेट संध्याकाळी चहा सोबतही खायला मस्तच पार्टीमध्ये हा पदार्थ आर्वजुन ठेवला जातो कटलेट शॉलो किंवा डिपफ्राय ही केले जातात चला आज मी तुम्हाला कॉर्न कटलेट कसे करायचे ते दाखवते Chhaya Paradhi -
पनीर हलवा (कॉफी फ्लेवर) (paneer halwa recipe in marathi)
#GA4 #week6#पनीर# हलवासध्या दिवाळी फराळ ऑर्डर्स मुळे कामाची गडबड आहे, परवा गडबडीत दूध गरम करायचे राहिले आणि नासले. मग काय घरचे पनीर.. त्यात नवरात्र, नैवेद्याला गोड हवेच. मग ठरवले हलवा करुया, कॉफी फ्लेवर वापरून. वेगळीच चव आली, बेळगावी कुंद्या सारखी...Pradnya Purandare
-
-
पनीरसंत्रा् जिलबी (paneer santra jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week15 #चकलीआणि जिलेबीजिलेबी म्हणजे फेमस महाराष्ट्रीयन मिठाई सगळ्या लग्नकार्यात जिलबी हि असतेच म्हणूनच मी पनीर संत्रा जिलबी केली खूप छान झाली. Deepali dake Kulkarni -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11487615
टिप्पण्या