दहीभल्ले

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#goldenapron3 #week7 #Curd
जरा म्हणुन गरमी जाणवायला लागली की आमच्याकडे सगळे एकसुरात दहीवडे चा घोषा लावतात.मग आज जरा चटपटीत होणारे आणि Northindian style दहीभल्ले केले.
#goldenapron3 week7 Curd

दहीभल्ले

#goldenapron3 #week7 #Curd
जरा म्हणुन गरमी जाणवायला लागली की आमच्याकडे सगळे एकसुरात दहीवडे चा घोषा लावतात.मग आज जरा चटपटीत होणारे आणि Northindian style दहीभल्ले केले.
#goldenapron3 week7 Curd

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

7 तास
3 सर्व्हिंग्ज
  1. ४ कप उडीद डाळ
  2. १ कप मुगाची डाळ
  3. ४ कप दही,
  4. १/४ कप चींचेची चटणी
  5. १/४ कप पुदिना चटणी
  6. मीठ,लाल तिखट,जीरेपुड,चाट मसाला चवीनुसार
  7. वडे तळण्यासाठी तेल
  8. वडे भिजवण्यासाठी पाणी

कुकिंग सूचना

7 तास
  1. 1

    ४:१उडीद डाळ वमुग डाळ रात्रभर भिजवून घ्यावी

  2. 2

    डाळ थोडी जाडसर वाटुन घ्यावी

  3. 3

    काजु,बदाम, हिरवी मिरची, आल व मनुका चिरून त्यात मिठ घालून स्टफिंग तयार करून घ्यावे

  4. 4

    हातावर डाळीचे बँटर घेऊन त्यात तयार स्टफिंग भरून ते फोल्ड करून वडे हाय फ्लेमवर तळून घ्यावेत

  5. 5

    थंड पाण्यात मीठ,तीखट,चिंचेची चटणी अगदी थोडीशी च घालून पाणी तयार करावे
    तयार पाण्यात वडे २/३मिनिटे भिजवून, हातावर दाबून पाणी काढून टाकावे.

  6. 6

    दही,हिरवी पुदिना चटणी,चिंचेची चटणी,तिखट,जीरेपुब,चाट मसाला वड्यावर घालून वडा कोथिंबीर व डाळींबाच्या दाण्याने सजवून सर्व्ह करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes