झटपट मूग डाळ डोसा

Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
Pune

झटपट मूग डाळ डोसा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. डोसासाठी
  2. १ कप मूग डाळ,
  3. १/4 कप तांडुल,
  4. १/4 कप पोहे,
  5. १/२ चमचे मेथी दाणे,
  6. 2-3हिरवी मिरची,
  7. १/4 कप कोथिंबीर,
  8. बटाटा भाजीसाठी
  9. 4-5उकडलेले फोडलेले बटाटे,
  10. १ बारीक चिरलेला कांदा,
  11. २ चमचे लाल तिखट,
  12. १/२ चमचा हळद,
  13. 1 चमचेधणे पावडर,
  14. 1 चमचागरम मसाला,
  15. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व घटक पाण्याने स्वच्छ करा आणि ते सर्व घटक पाण्याने स्वच्छ करा आणि ते पाण्यात 2-3 तास भिजवा.

  2. 2

    डाळ, तांदूळ, पोहा आणि मेथी दाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. नंतर सर्व मिश्रण मिसळा आणि चवीनुसार मीठ घाला आणि 15 मिनिट बाजूला ठेवा.

  3. 3

    कढईत तेल आणि कांदा घाला. नंतर कोरडे मसाले आणि बटाटा मिक्स करावे. आपला सारण तयार आहे.

  4. 4

    कढईत तेल थेंब टाका आणि पॅनवर पसरवा. दोन्ही बाजूंकडून डोसा भाजून घ्यावा.

  5. 5

    बटाटा भाजी भरा आणि फोल्ड करा.

  6. 6

    आपला डोसा तयार आहे... प्लेट सजवून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes