राईस डोसा पिझ्झा

Nilam bansode
Nilam bansode @cook_21222823

राईस डोसा पिझ्झा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १-वाटी डोसा पिठ,
  2. कांदा बारीक चिरलेला,
  3. टोमॅटो बारीक चिरलेला,
  4. हिरवी मिरची बारीक चिरलेली,
  5. चिज,
  6. चमचा रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस,
  7. आवडीनुसार चिली फ्लेक्स व ओरगानो

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य तयार करून घेणे.

  2. 2

    तवावर डोसा करून तो कापून घ्या.

  3. 3

    थोडा थंड झाल्यावर त्यावर रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस, कांदा, टोमॅटो, मिरची,चिज घालून झाकण ठेवावे.साधारण ५ मिनिट ठेवावे.

  4. 4

    नंतर तो पिझ्झा काढून त्यावर चिली फ्लेक्स व ओरगानो घालून सॉस बरोबर खायला द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilam bansode
Nilam bansode @cook_21222823
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes