द्राक्षाचे  लोणचे

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कप द्राक्ष
  2. 1/4 कप तेल
  3. 1 टेबलस्पून लोणचे मसाला
  4. 1/4 चमचा हळद
  5. 1/4 चमचा हिंग
  6. 1/2मोहरी

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भाड्यात द्राक्षे स्वच्छ धुवून घ्या

  2. 2

    त्यात तिखट, मीठ व 1 चमचा तेल मिक्स करून घ्या

  3. 3

    फोडणी पात्रात तेल गरम करा. तेल गरम झालं कि त्यात मोहरी टाका. ती तडतडली कि त्यात हळद, हिंग घाला व गॅस बंद करा

  4. 4

    फोडणी थंड झाल्यावर ती वरील द्राक्षच्या मिश्रणात मिक्स करून चांगले मिश्रण हलवून घ्या त्यावर 1 चमचा लिंबू रस घाला. झाले चमचमीत लोणचे तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes