कुकिंग सूचना
- 1
वाटी भर दही घेऊन मिक्सर मध्ये घूसळून घेतले. त्या फ्रेश ताकात डाळीचे पीठ मिक्स करून ढवळावे. व कढीसाठी लागणारे साहित्य एका डिश मध्ये काढून घेतले.
- 2
कढईत तेल घालून जिरे मोहरी टाकून
- 3
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
रुचकर कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी ...#रोज रोज आमटी वरण खाऊन कंटाळा आला की हमखास कढीचे वेध लागतात आम्हांला....कढी म्हणजे पंचपक्वानच जणू..कढी इतका मधुर,रुचकर पर्याय इतर कशाला असूच शकत नाही...एवढं आमचं कढी प्रेम...मग कधी कढी भात,कधी कढी खिचडी,तर काही वेळेस चक्क कढी पोळी हा बेत असतो..तसं पहायला गेलं तर कढी ही खाण्यापेक्षा पिण्यात जी मजा असते ती औरच असते..वाट्याच्या वाट्या कढी स्वाहा केली जाते.. कढी हा खाद्य प्रकार अखिल भारत वर्षात फारच लोकप्रिय..म्हणूनच वेगवेगळ्या प्रांतात कढीचे वेगवेगळे प्रकार केले जातात.. महाराष्ट्रातील कढी,कोकणीकढी,सोलकढी,गुजराती कढी,राजस्थानी कढी,पंजाबी कढी...अनेक प्रकार .. एवढे चवदार ताक,ताकाची कढी ..त्यावरुन आपल्या मराठीत तेवढ्याच interesting म्हणी आहेत ..म्हणजे बघा हं..बोलाचीच कढी बोलाचाच भात..शिळ्या कढीला ऊत आणणे..शेजीबाईची कढी न् धावू धावू वाढी..जिचे घरी ताक तिचे वरती नाक..ताक नाशी भाजी घर नाशी शेजारी..गाडगे धुवून कढी करी..ताक ते ताक दूध ते दूध..प्रीतीचो मोगो कढीयेच्या निमतान माज्याकडे ये गो.. तसचं तान्हा मुलांशी खेळताना त्यांच्या हाताची इवली इवली बोटे दूमडून आपण वरण,भात,भाजी,पोळी,कढी ...कढीची पाळ फुटली ती कोपर गावाहून बगल गावाला गेली गेली ..असं म्हणून गुदगुल्या करतो...मग तान्हुल्यांच निरागस खिदळणं ऐकण्यासारखं स्वर्गसुख नाही..बरोबर ना.. आहे की नाही गंमत.. खाद्यसंस्कृती ही लोक संस्कृतीत,लोक साहित्यात कशी बेमालूमपणे मिसळून गेलीये..आता शिळ्या कढीला जास्त ऊत न आणता आपण करुया रुचकर कढी...😀 Bhagyashree Lele -
-
-
-
-
-
चहा मसाला (cha masala recipe in marathi)
सकाळी उठल्यावर कपभर चहा तर हवाच. ताजेतवाने वाटते. त्यात घरगुती चहा मसाला घातला तर त्याची मजा काही वेगळीच. हा मसाला तसा इम्यूनिटी बूस्टर म्हणून पण काम करतो.#bfr Pallavi Gogte -
गुजराती कढी
#फोटोग्राफीगुजराती कढी ही पारंपरिक रेसिपि आहे.जी लग्न कार्यात ही बनवली जाते, ह्या कढी मध्ये आख्खे खडे मसाले वापरून बनवलेली चवीला अतिशय रुचकर अशी ही कढी आहे, तर पाहुयात गुजराती कढी ची पाककृती. Shilpa Wani -
-
हेल्दी-भाजी कढी
#फोटोग्राफी-ही कढी चविष्ट, पौष्टीक आहे. कढी केल्यास भाजी करण्याची गरज नाही. मला भाजीचा कंटाळा आला की, मी हा प्रकार करते,कढीत भाज्या आपल्या आवश्यक नुसार घालू शकतो. ़झटपट कढी करू या....।।...। Shital Patil -
बुट्टा मसाला (bhutta masala recipe in marathi)
#cpm7- स्वीट कॉर्न हे धान्य अतिशय पौष्टिक, चविष्ट आहे. सर्वांना मनापासून आवडणारे, चॅट, भाजी, मसाला असे अनेक प्रकार करता येतात.तेव्हा बुट्टा हा प्रकार झटपट होणारा आहे. Shital Patil -
-
हर्बल काढा (herbal kada recipe in marathi)
# Immunityसध्याच्या काळात आपली प्रतिकार शक्ती वाढवणे अत्यन्त गरजेचे आहे. उन्हाळा पण वाढलेला आहे. Shama Mangale -
औषधी काढा... स्पेशल कोरोना(aushadi kaadha special corona recipe in marathi)
# आता सध्या कोरोणा मुले सगळे त्रासलेले आहेत...डॉक्टर कडे जायचे म्हंटले तर दुसरे लोक असतात. म्हणून इन्फेक्शन चे टेन्शन...त्या साठी घरीच उपाय म्हणून मी काढा बनवला आहे. . तो एकदम उपयोगी आहे. सगळे जण घेऊ शकता...आणि घ्या...रोज सकाळी आणि रात्री .. एकदम सोपे आहे . Kavita basutkar -
-
तुळशी चा काढा (tuslicha kada recipe in marathi)
#GA4 #week15 हरबल हा किवर्ड घेऊन मी तुळशीचा काढा बनवलाय.भारतीय संस्कृतीत तुळशीला मानाचे स्थान आहे. आयुर्वेदातही तुळशीला महत्व आहे.तुळशी मुळे वातावरण शुद्ध राहते. मनाला शांती मिळते.अशी ह्या बहू गुणी तुळशीला शुभ मानतात. Shama Mangale -
युनानी काढा (unani kadha recipe in marathi)
#goldanapron3 # week 23# Kadhaआज या महामारी कोरोनाने लोकांना खुप काळजीत टाकलंय. आता लॉकडाउन शिथील झाल्यामुळे बरीचशी कामे चालू झाली.त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येणे आलेच. त्यामुळे आपण आपली काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. हा युनानी काढा घेतल्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर वाढते. इतर वेळी सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे.परंतु सद्यस्थितीत रोज २ वेळा प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे. Kalpana Pawar -
-
-
-
ताकाची कढी & मसाला खिचडी (takachi kadhi ani masala khichdi recipe in marathi)
#कढी&खिचडी #फोटोग्राफी Shubhangee Kumbhar -
लेमन फ्लेवर तुळशी मिक्स काढा (lemon flavor tulsi mix kadha recipe in marathi)
#इम्मुनिटीबूस्टर... काढा.. घरात उपलब्ध साहित्यातून बनविलेला... Varsha Ingole Bele -
पालक कढी (palak kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी#फोटोग्राफी ल्कासहोमवर्ककढी हा आपल्या पानातील उजव्या बाजूचा पदार्थ मानला जातो .आज मी पारंपरिक कढी न बनवता थोडा वेगळा प्रकार केला. Jyoti Chandratre -
-
मोरिंगा राईस कंट्री सूप (शेवगा पानांचे सूप) (shewaga pananche soup recipe in marathi)
#सूपआपण सगळे नेहमीच विचार करत असतो की ग्रामीण भागातील माणसं किंवा जंगली भागातील आदिवासी काटक कसे काय असतात. त्यांच्याकडे तर शहरी आधुनिक सुख-सुविधा तथाकथित सप्लीमेंट, प्रोटीन नसतात . तरी आयुष्यमान शहरी लोकांपेक्षा जास्त असतं, तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्ति सुद्धा छानच असते ..काय रहस्य असावं ? तर दिवसभर ऊन्हातान्हात मैलोनंमैल चालणे 'ड' जीवनसत्व मिळालं हो . अंगमेहनतीची कामें करणे ,कॅलरी बर्न झाली ना . नैसर्गिक संपत्तीचा आहारात वापर करणे.शेवगा रानावनात आणि कडेकपारीत घरोघरी, सहजतेने सापडणारा वृक्ष या वृक्षाची पाने, फुले ,शेंगा अहो खोडाची साल सुद्धा औषधी, प्रोटीन, कॅल्शिअम, लोह अजुन बरंच काही खजिना घेऊन तुमच्या सेवेत असतात, शेंगा सोडल्या तर ईतर घटक जवळपास फुकटच मिळतात . शेवग्यांच्या पानांमध्ये अदभुत रोगप्रतिकारशक्ति असुन वजन कमी करण्यासाठी सुद्धा ऊपयोगी आहे, म्हणुनच शेवग्याला "सुपरफुड " संबोधल्या जाते . शेवगा दक्षिण भारतात सर्वात जास्त वापरल्या जातो , हिंदी मध्ये सहजन, मुंगना, दक्षिणी भाषांमध्ये मोरींगा अशी बरीच नावे आहेत ..ह्या नैसर्गिक संपन्न वनस्पतीचे बरेच प्रकार आपले आदिवासी बांधव नित्य सेवन करत असतात ..आज केलेले सुप शेवगा पाने अन हातसडीचा तांदुळ (हेमलकसा येथुन आदिवासींनी पिकवलेला विना पॉलिश ) वापरला आहे . Bhaik Anjali -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12350113
टिप्पण्या