कुकिंग सूचना
- 1
एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे व मोहोरी ची फोडणी करावी लसूण,कांदा,टोमॅटो,मीठ,हळद,तिखट,गरम मसाला घालून मिश्रण एकजीव करावे व थोडे पाणी घालून उसळ शिजवावी
- 2
कॉर्न कटोरी साठी मक्का पीठ,मिठ,हळद व तेल घालून मऊ कणीक भीजवणे व छोटे छोटे गोळे तयार करून थोडे हाताने छोटी पूरी तयार करावी व कटोरी मोल्ड वापरुन कटोरीतयार करून घ्यावे
- 3
एका कढईत तेल गरम करून त्यात त्यात तयार कटोरी मोल्ड सकट तेलात सोडवे..मोल्ड व कटोरी थोड्या वेळाने वेगवेगळ्या होतील..मोल्ड तेलातून काडून घ्यावे कटोरी खरपूस तळून घ्यावेत
- 4
तयार कॉर्न कटोरी मधे आधी तयार उसळ भरावी.त्यावर बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो,चिंचेची चटणी,केचप,दही,कोथिंबीर,चाट मसाला व बारीक शेव घालावी व स्प्राउट्स कॉर्न कटोरी चाट खायला ध्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सोन कटोरी चाट
#स्ट्रीटनेहमप्रमाणेच मुलानं ची कुर कुर्, आज काही तरी चटरपटर कर, रोज तेच ते जेवण बोर होते आहे, आणि कुटे जाता नाही येत खुप विट आला आहे आम्हाला,, अशी ही कुर कुर दोघांची मुलानं ची चालू होती,, मग मी पण त्यांना ठणकावले चांगले ,"म्हंटले काही मी बनवीत नाही ., मला नाही का रोज रोज कामाचा कंटाळा येत, जा नाही बनवीत काहीच, ...मग दोघेही चिडीचूप झाले त्यांना वाटले की आई चिडली आता काहीही बोलू नाही, आणि दोघेही अभ्यास करायला त्यांचा रूम मध्ये जाऊन बसले,मग मलाच राहवेना कारण त्यांची आई ना मी मग विचार केला काय करावं बरं....मग मी चाट करण्याचे ठरविले, माझी तयारी सुरू झाली, .....असे माझे चटूरे मूल,..पण त्याचा मुळेच तर मला छान छान रेसिपी करायला मिळतात..खाणारे असलेच तर छान छान करू ना....😝👍 Sonal Isal Kolhe -
-
कटोरी चाट
#किड्सचाट म्हटलं कि लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत.लहान मुलांना कडधान्य म्हटलं कि नको वाटत पण तीच कडधान्य जरा चटपटीत पद्धतीने बनवली कि ते मुलं आवडीने खातात.चला मग चटपटीत आणि पौष्टिक कटोरी चाट बनवूयात.Jyoti Ghuge
-
-
पापडी चाट
#स्ट्रीट # स्ट्रीटफुड संध्याकाळी आमच्या लेकीला भाजीपोळी खायला अजिबात आवडत नाही मग मला वेगवेगळे प्रयोग करावे लागतात.तर काल केली #पापडी_चाट साधी गोल मठरी न करता मोठी लांबट पापडी तळून,कुरकुरीत पापडीवर हिरवे मुग,कांदा,टमाटा,शेव आणि चाट चविष्ट बनवणार काळ मीठ आणि चाट मसाला😊 सुटला ना तोंडाला पाणी😊😀#स्ट्रीट #स्ट्रीटफुड Anjali Muley Panse -
-
कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक. #week 1 सायंकाळी चार पाच वाजता काहीतरी चटपटीत खायचं म्हणून कटोरी चाट केली आणि ती खूप छान झाली Vrunda Shende -
-
सोन कटोरि चाट (son katori chat recipe in marathi)
#cooksnap@Sonal isal kolheमाझ्या सोनाची सोन काटोरी चाट आज मी #cooksnap केलेली आहे 😍आणि खूप च यम्मी झाली आहे आहेUnconditional love ya मैत्री म्हणतात ती हीच असे मला वाटत,आणि मला वाटत सर्वांना च अशी एक तरी मैत्रीण असावीमैत्रीण असावी... तुझ्यासारखीअगदी खळखळून हसवणारी...आणि मन भरून हसणारी..थोडक्यात रागवणारी..क्षणात विसरणारी..जिच्या पुढे आपल्या भावना व्यक्त होतील... अशी एखादी तरी मैत्रीण असावी...आई सारखी माया देणारी... मनापासून समजवणारी..संकटात साथ देणारी...अगदी हृदयात येऊन बसणारी...भेटली ना कधी अगदी...मूड बदलवून टाकणारी ...काळ्याकुट्ट अंधारातून पहाटेच्या प्रकाशात खेचणारी असावी.एक मैत्रीण असावी...चांगल्या वाईट मधला फरक सांगणारी असावी...अगदी तुझ्यासारखी च असावी..♥️😍18वर्ष झाली ... ती माझ्या आयुष्यात आली , आमची एक कॉमन फ्रेंड होती तिने एक दिवस आम्हाला भेटून दिले , तेव्हा ती माझी साधारण मैत्रीण म्हणून च होती आमच्या आवडी निवडी रहाणीमान जवळ जवळ सारखेच विचार ही दोघींचे तंतो तंत मिळाल्याचे , adjustment पण आमचे सारखेच केव्हा ही मैत्री माझी कधी जिवलग झाली माहितीच पडले नाही , सोना खूप समजूत दार तिच्या आयुष्यात खूप दुःख आलेत तरीही नेहमी हसत राहणारी मला जगातले कुठले ही प्रोब्लेम असो या माझ्या मनात ली कुठली ही गोष्ट सोना पासून लपवून ठेवलेली नाही मी आज पर्यंत , ही अशी मैत्रीण आहे की मी तिच्या सोबत कुठली ही गोष्ट शेअर करू शकते आणि विचारू शकते , आमचे तर असे झाले की दो दिल एक जान😆 कुठली ही शॉपिंग असो या सिनेमा कुठे ही जायचे असेल तर मला सोना सोबत हवीच तिच्या शिवाय मी करूच शकत नाही , आपली दोस्ती कधी तुटायची नाय सोना ♥️😍 Maya Bawane Damai -
-
मटकी मटार उसळ(matki matar usal recipe in marathi)
#फोटोग्राफी. कडधान्ये रोज खाल्ली गेली पाहिजे. Supriya Devkar -
मुगाची मिसळ भाजी (monngachi misal bhaji recipe in marathi)
#डिनरकडधान्ये आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. मग ती अंकुरीत असतील तर त्याचा खुपच शरिराला फायदा होतो. चला तर मग आज बनवूयात हिरवे मुग,मटकी आणि ओले हरबर्याची मिसळ भाजी Supriya Devkar -
स्प्राॅऊट अॅन्ड व्हेजीटेबल सॅलड (vegetable salad recipe in marathi)
#GA4 #Week5 Salad हा कीवर्ड घेऊन मी मोड आलेली कडधान्ये व भाज्या वापरून सॅलड बनवले आहे. Ashwinee Vaidya -
-
पौष्टिक खिचडी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7मोड आलेले कडधान्ये व डाळ तांदूळाची खिचडी Anuja A Muley -
मटकीची उसळ/भाजी (matki chi usal recipe in marathi)
#cpm3Week 3कडधान्ये शरिराला अतिशय उपयोगी असतात. मात्र कडधान्ये ही वाफवून खाल्लेली चागंली. तसेच ती चांगले चावून खावीत. म्हणजे ती पचवणं सोपं जात.चला तर मग बनवूयात मटकीची उसळ. Supriya Devkar -
स्प्राऊटेड पौष्टिक भेळ (sprouts paushtik bhel recipe in marathi)
#GA4#week26#keyword_Bhelभेळ हि सगळ्यांच्याच आवडीची असते.आज आपण पौष्टिक भेळ बघुया कडधान्यां पासून त्या होणारी. वाढीच्या मुलांना ही भेळ रोज द्या वी. त्याची कॅल्शियमची गरज चांगली भागली जाते. Shilpa Ravindra Kulkarni -
हेल्दी मिक्स स्प्राऊटस़ भेळ (SPROUTS RECIPE IN MARATHI)
आज मोड आलेले मूग मटकी ची उसळ खायची मनापासून इच्छा झाली,,पण भूक तशी खुप नव्हती,,,मुलांना विचारलं तर मुलांना इकडे तिकडे तोंड केले,,,त्यांचे तोंड पाहून मी समजली यांना स्पेशली काहीही मुग, मटकीची ची उसळ खाण्याची इच्छा नाही,,,आजही माझ्याकडे भाजीसाठी काहीही नव्हतं, कारण लॉक डाऊन खूप कडक आहे,मी घराच्या बाहेर पडली नाही...म्हणून काल मूग मटकी मिसळ आज त्याला मोड आले छान....कधी मुरमुरे होते, शेव, पुदिना चटणी, चिंचेची चटणी हे पण होते ,,,म्हणून म्हटलं त्याला छान हेल्दी भेळ बनवावी,,,मग काय मोड आलेले मूग मटकीची भेळ ची तयारी सुरू केली,,,,चला तर मग तयारी सुरू करूया.... Sonal Isal Kolhe -
-
मिक्स कडधान्य चाट (Mix Kaddhanya Chat Recipe In Marathi)
#BRR#ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेज 😋😋#मिक्स कडधान्य कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन सी डी युक्त रेसिपी Madhuri Watekar -
मोड आलेले मुगाचे डोसे (moong dosa recipe in marathi)
#डोसामोड आलेले कडधान्ये रोजच्या आहारात असावेत.मुगाचे डोसा हा अप्रतिम होतो.तर चला बनवूयात. Supriya Devkar -
स्प्राऊटस सॅलड (sprouts salad recipe in marathi)
#sp मोड आलेले कडधान्ये हे शरिराला उत्तम असतात तर चला मग बनवूयात सॅलड Supriya Devkar -
फ्युजन कटोरी चाट (fusion katori chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन,,, मध्ये १८ वी रेसिपी 😋आहे Jyotshna Vishal Khadatkar -
कटोरी चाट (katori chat recipe in marathi)
#G4A#week6 खायला अतिशय चविष्ट अशी ही कटोरी चाट. चटपटीत असे खावेसे वाटत असेल तर ही रेसिपी उत्तम Archana bangare -
हेल्दी वाटी स्प्राऊट चाट (healthy vati sprouts chaat recipe in marathi)
#rbr#week 2 श्रावण शेफ चॅलेंज नंदिनी अभ्यंकर -
-
शिंपले चाट.. विथ स्वीट कॉर्न (Shimple Chat With Sweet Corn Recipe In Marathi)
#SCR.. चाट... चाट हा प्रकार सर्वांनाच आवडतो. वेगवेगळ्या प्रकारचे चाट बनवून खायला देण्यात आणि खाण्यात मजा येते. म्हणून हे आजचे शिंपले चाट... नावावर जाऊ नका.. शिम्पल्याचा आकार... म्हणून अर्थातच शाकाहारी.. चाट बनवून खा, किंवा नुसतेच गरमागरम... कसेही छानच लागते... तेव्हा नक्की करून बघा, माझी स्वतःची ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
फ्युज़न - कटोरी कॉर्न चटपटा चाट (katori corn chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युज़न रेसिपीफ्युज़न म्हटलं की खूप साऱ्या रेसिपी डोळ्यासमोर येतात म्हणूनच आज मी"फ्युज़न - कटोरी कॉर्न चटपटा चाट" ही रेसिपी केली आहे. Sampada Shrungarpure -
आलू मटार चाट (Aloo Matar Chat Recipe In Marathi)
#SCR चाट रेसिपी /स्ट्रीट फूड रेसिपीज.चाट हा चटपटीत पदार्थ आहे. जिभेवर रेंगाळत राहणारी चव.जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कधीतरी थोडा वेगळा पदार्थ करून बघायला काय हरकत आहे. सर्वांना आवडेल अशी ही डिश आहे आशा मानोजी -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11992670
टिप्पण्या