दुधीचे कोफ्ते करी
कुकिंग सूचना
- 1
दुधीचे कोफ्ते साठी दुधी सोलून कीसुन घ्यावा व त्यात दोन्ही पीठ,कांदा,मीठ,हळद,तिखट ओवा घालून मिश्रण एकजीव करावे व गट्ट भीजवणे
- 2
एका कढईत तेल गरम करून तयार दुधी च्या मिश्रण चे छोटे छोटे गोळे घेऊन हलक्या हाताने कोफ्ते थापून घ्यावे व तेलात खरपूस तळून घ्यावे
- 3
करी करता.. कांदा,टोमॅटो,आले,लसूण मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून मसाला वाटून घ्यावा व कढईत तेल गरम करून छान परतून घ्या व तिखट,हळद, गरम मसाला व दही घालून तेल सुटे पर्यंत परतून झाल्यावर त्यात पानी व मीठ घालून करी उकळून घ्यावे
- 4
त्यात तयार कोफ्ते घालून 1 मिनट उकळून गैस बंद करावा व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. तयार दुधीचे कोफ्ते गरम गरम भात किवा फुलका सोबत खायला ध्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
आलू मेथी मलई
#lockdown#StayHomeStaySafe#letscooktogether#goldenapron3#week11Patota Bharti R Sonawane -
दुधीचे कोफ्ते (dudhi kofte recipe in marathi)
#GA4 #week10कोफ्ता हे कीवर्ड घेऊन मी आज दुधीचे कोफ्ते ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
-
-
-
पावसाळी मजा दुधीचे वडे (dudhiche vade recipe in marathi)
पावसाळ्यात गरमागरम भजे ,चाहा, वडे भेटले की अजून कशाची गरजच वाटत नाही त्यासाठी आज बाहेर मस्त पाऊस आणि आत गरम दुधी चे वडे Abhishek Ashok Shingewar -
राजमा
#goldenapron3#week12Bean ..kidney bean#lockdown#StayHomeStaySafe#letscooktogether Bharti R Sonawane -
-
-
उपवास स्पेशल शाही कोफ्ते विथ करी (shahi kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताआजपर्यंत अनेक प्रकारचे अनेक कोफ्ते खाल्ले आणि बनवलेही.पण उपवास असेल त्यादिवशी वेगळं काहीतरी करण्याचा नेहमी प्रयत्न केला. उपवासाचे ही पाच सहा प्रकारचे कोफ्ते आणि वेगवेगळ्या करी बऱ्याचदा केल्या .त्यातली ही मला सगळ्यात जास्त आवडलेली ही रेसिपी आहे.म्हणून मुद्दाम शेअर करत आहे. Preeti V. Salvi -
-
-
दुधीचे वडे (Dudhiche Vade Recipe In Marathi)
#CookpadTurns6#बर्थडे स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪कुकपॅडच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी साठी चटपटीत मेनु 🤪🤪 Madhuri Watekar -
दुधी भोपळ्या ची कोफ्ता करी (dudhi bhopda chi kofta curry recipe in marathi)
#week21#GA4#bottlegourd (दुधी भोपळा) Swati Ghanawat -
दुधी कोफ्ता करी (Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#GRU#मुल दुधी खात नाहीत.तुम्ही अशी दुधीची कोफ्ता करी करून बघा खुपच आवडेल मुलांना. Hema Wane -
कच्चे पातौडी ची आमटी (kacche pataudi chi amti recipe in marathi)
#आईमाझ्या आई ला खूप तिखट नाही..पण चमचमित खायला आवडायचे.मी माहेरी गेली की पातौडी ची आमटी आई साठी बनवायची Bharti R Sonawane -
दुधीचे भरीत
#fitwithcookpad यामध्ये दुधी भोपळा व दही हे मुख्य घटक वापरून द दुधीचे भरीत बनवले आहे.क कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन ने भरपूर अशी ही रेसिपी आहे. यालाच काही ठिकाणी दुधीच रायता पण म्हणतात ...हे रायता किंवा भरीत नुसते खायलाही छान लागते किंवा फुलक्यासोबत छान लागते. Preeti V. Salvi -
लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)
दुधीची भाजी बऱ्याच वेगळ्या प्रकारे आपण करतो, त्यातलीच ही एक छानशी रेसिपी.. Preeti V. Salvi -
पंचरत्न डाळ कोफ्ता (panchratna dal kofta recipe in marathi)
#कोफ्तापाच डाळी वापरुन मी ही रेसिपी केली.खुप सोप्पी व अगदी सहज उपलब्ध असलेले साहित्य वापरुन खुप छान व लवकर तयार होणारी अशी ही कोफ्ता करी नक्की ट्राई करा Bharti R Sonawane -
-
-
लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10#kofta कोफ्ता हा की वर्ड घेउन मी ही लौकी कोफ्ता करी ची रेसिपी केली आहे.हि कोफ्ता करी फूलके किंवा पराठ्यासोबत छान लागते. Supriya Thengadi -
कॅबेज कोफ्ता करी (cabbage kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10 या जेवायला! कोफ्ता करी तयार आहे... Varsha Ingole Bele -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11997433
टिप्पण्या