स्टफ नान

Hema Vernekar
Hema Vernekar @cook_21522183
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १कप गव्हाचे पीठ
  2. १टिस्पून साखर
  3. १टिस्पून बेकिंग पावडर
  4. १/२टिस्पून धने पूड
  5. चवीनुसारमीठ
  6. बटाटे उकडून घेतलेले
  7. कांदा
  8. ११/२ टिस्पून गरम मसाला
  9. १टिस्पून चाट मसाला
  10. १टिस्पून तिखट
  11. १/४टिस्पून हळद
  12. आवडीप्रमाणेकोथिंबीर
  13. १/२टिस्पून कलौंजी
  14. तुप आवश्यकतेनुसार
  15. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    गव्हाचे पीठ, मीठ, धने पूड, कोथिंबीर, साखर,व बेकिंग पावडर एकत्र करून मळून घ्यावे.

  2. 2

    बटाटे उकडून, किसून त्यात कांदा, तिखट, मीठ, कोथिंबीर, गरम मसाला,चाट मसाला, हळद घालून मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    पीठाचे गोळे करून घ्यावे व एका गोळयाची पारी करून त्यात बटाट्याचे सारण भरून घ्यावे. व तयार गोळ्याला कलौंजी लावून लाटून घ्यावे.

  4. 4

    लाटुन झाल्यावर त्याच्या मागच्या बाजूला पाणी लावून नान भाजून घ्यावे.

  5. 5

    भाजून झाल्यावर तूप लावून भाजी बरोबर सव्हऀ करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Vernekar
Hema Vernekar @cook_21522183
रोजी

Similar Recipes