कणकेचा शीरा

Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
Ambarnath

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीकणीक (जाडसर कणीक)
  2. 1 वाटीगुळ
  3. १०० ग्रॅम साजूक तूप
  4. 1 (1/2 वाटी)पाणी
  5. 1 टीस्पूनवेलची पूड
  6. 2 टीस्पून किसलेले खाेबरे

कुकिंग सूचना

  1. 1

    कणीक चांगले पकारे लालसर रंगाची भाजुन घेतली.भाजून झाल्यावर तूप टाकले.चमचयानी परतून घेतले. एका टाेपात पाणी टाकून पाण्यात गुळ टाकला व ते पाणी गरम करून घेतले.(गुळामध्ये आयरन असते. साखर न घालता गुळ घातला)

  2. 2

    कणकेमधये गुळाचे पाणी टाकले. चमचयानी चांगले पकारे परतून घेतले.

  3. 3

    १० मिनिटे मंद आचेवर शीरा हाेवू दिला. नंतर वेलचीपूड टाकली. मिक्स करून घेतले. वरून खाेबर सजावटीसाठी टाकले.

  4. 4

    अशाप्रकारे पाेषटीक कणकेचा शीरा तयार केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
रोजी
Ambarnath

टिप्पण्या

Similar Recipes