भरलेली शिमला मिर्च (BHARALI SHIMLA MIRCHI RECIPE IN MARATHI)

Jyoti Kinkar @cook_22588725
भरलेली शिमला मिर्च (BHARALI SHIMLA MIRCHI RECIPE IN MARATHI)
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकळून घेतलेले. मिर्चीची देठ काडून gheun आतला भाग सारण भरण्यासाठी तयार केले. कढईत तेल घालून जिऱ्याची फोडणी दिली,आलं लसूण पेस्ट घातली थोडस परुंतु झाले की सर्व पावडर मसाले घातले आणि हातांनीच रफली बटाटे कुसकरून घातलं मीठ घातलं व सर्व छानपॆकी मिक्स होईस्तोवर परतून घेतलं.
- 2
वरून दही घालून पुन्हा छान मिक्स केले 2मिनिट झाकण ठेवले. गॅस बंद केला मिश्रण थोडे थंड होऊ दिले. नंतर सर्व मिश्रण एक एक करून सर्व मिर्चीत भरून घेतले. कढईत तेल गरम केले आणि मिरची सर्व बाजूने शिजवुन घेतली.
- 3
एका मिरची चे काप करून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्टफ्ड शिमला मिर्च (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#स्टफ्ड .... भरलेली शिमला मिर्च म्हंटल की बऱ्याच प्रकारचे आपण भरून बनवतो. आज विचार केला आज वेगळं सारण भारुयात आणि मी मुगाच्या डाळीचे सारण भरून शिमला मिर्च स्टफ्ड केली. आणि खूप छान झाली. Jyoti Kinkar -
भरली शिमला मिर्च (bharali shimla mirchi recipe in marathi)
# रेसिपीबुक #week1 भरली शिमला मिरची खूपच टेस्टी लागतात ,आम्ही नहीमी बनवतो, घरी ही भाजी सर्वाना खूब अवड़ते Anitangiri -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #week6रेसिपी मॅगझीनशिमला मिरची रस्सा😋 Madhuri Watekar -
आलू शिमला मिर्च (aloo shimla mirchi recipe in marathi)
#Healthydiet#tastyEasy to make Sushma Sachin Sharma -
-
भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी
आपण रोज काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो. त्यामध्ये वांग्याची भाजी, शिमला मिरची, भेंडी, दोडका, पालक बनवतो. पण त्याच त्या भाज्या खाऊन आपण कंटाळतो पण ह्याच भाज्यांमध्ये आपण मसाले भरले तर किती चटपटीत भाज्या बनतील. अशीच एक चटपटीत भाजी आज आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे शिमला मिरचीची. शिमला मिरची सारख्या कंटाळवाण्या भाजीमध्ये आपण जर मसाले भरले तर ती भाजी सुद्धा चटपटीत बनेल. तर आपण आज पाहणार आहोत चटपटीत अशी भरलेली शिमला मिरचीची भाजी. या भाजीमध्ये आपण आपल्या घरामध्येच असलेले मसाले वापरणार आहोत आणि खूप कमी वेळात ही चटपटीत भाजी तयार होते. तर मग बघूया आपण शिमला मिरचीची भाजी कशी बनवतात ते- Manisha khandare -
अख्खी मसुर विथ शिमला (masoor bhaji with shimla mirchi recipe in marathi)
#GA4#Week 4 ही भाजी आमच्या कडे खूप आवडते.मसुर चवीला मस्त लागतात. Archana bangare -
-
शिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in ma
#cpm6इथे मी सिमला मिरची रस्सा भाजी बनवली आहे. ही भाजी खूपच चविष्ट आणि खमंग बनते.भाकरी, चपाती किंवा भातासोबत ही भाजी खूपच सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
आलू -शिमला मिर्च भाजी (Aloo Shimla Mirch Bhaji Recipe In Marathi)
#DR2#डिनर रेसिपी Sushma Sachin Sharma -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6अतिशय सोपी व रुचकर भाजी एकदम पटकन व मस्त होते. Charusheela Prabhu -
शाही शिमला मिर्च- मटर -पनीर मसाला (Shimla mirchi matar paneer recipe in marathi)
#Healthydietअतिशय सोपी आणि चवदार रेसिपी. सर्वांचे आवडते. भात आणि तंदुरी रोटी सोबत खूप स्वादिष्ट Sushma Sachin Sharma -
शिमला मिरची झुणका (shimla mirchi cha zhunka recipe in marathi)
#साप्ताहिक#डिनर प्लॅनर##सोमवार# शिमला मिरची#🤤😋 Madhuri Watekar -
शिमला मिरची बेसन फ्राय (shimla mirchi besan fry recipe in marathi)
#GA4#week 4 करीता माझी रेसिपी आहे शिमला मिरची बेसन फ्राय Pritibala Shyamkuwar Borkar -
-
शिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#डिनरअतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही शिमला मिरची आणि बटाटे मिक्स भाजी आहे..डिनर किंवा टिफीन मध्ये नेण्यासाठी उत्तम अशी सोपी आणि सुकी भाजी.. Megha Jamadade -
भरली शिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)
हि माझ्या आईची रेसिपी आहे.ती जशी करायची तशीच मी पण शिकले.आमच्याकडे सगळ्यांना आवडते.तुम्हाला आवडते कां बघा Archana bangare -
बटाटा, शिमला मिर्च भाजी (batata shimla mirchi bhaji recipe in marathi)
#Healthydiet#शिमला मिर्च लहान मुलांसाठी टिपिन बॉक्स बनवणे खूप सोपे आहे आणि ते निरोगी आणि व्हिटॅमिन ए ने परिपूर्ण आहे Sushma Sachin Sharma -
स्टफिंग शिमला मिरची रेसिपी (stuffing shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#सोमवार-शिमला मिरची nilam jadhav -
शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)
#GA4 #week4#Bellpepper Pallavi Maudekar Parate -
मसाला शिमला मिरची भाजी (Masala shimla mirchi bhaji recipe in marathi)
#MBRपटकन होणारी व मसाल्यामध्ये फ्राय केलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
-
मसाला शिमला मिर्च भाजी (Masala shimla mirchi bhaji recipe in marathi)
#MBRमसाला बाक्स रेसिपीपेरी-पेरी मसाला शिमला मिर्च बटाटा भाजी लवकरच शिजवलेले आणि खूप चवदार. Sushma Sachin Sharma -
-
भरलेली सिमला मिर्च (bharali shimla mirch recipe in marathi)
#स्टफ्ड सिमला मिरच्याची भाजी अनेक प्रकाराने बनवता येते त्यातलाच ऐक प्रकार आमच्याकडे नेहमी केला जातो तो म्हणजे भिजलेली चनाडाळीची पेस्ट करून सिमला मिरचीत भरून तेलात व वाफेवर शिजवली जाते चला तर बघुया रेसिपी छाया पारधी -
स्टफ्ड शिमला मिरची(stuffed shimla mirchi recipes in marathi)
#स्टफ्ड शिमला मिरची ची भजी सर्व आवडीने खातात पण भाजी कित्येक जणाना आवडतेच असे नाही. नोकरीमुळे जेव्हा घराबाहेर जावे लागले आणि इतर मुलीसोबत रुम मध्ये भाड्याने रहायचो तेव्हा एका मैत्रिणीने ही रेसिपी शिकवलेली. ती रेसिपी थोडा फार बदल करुन आज पुन्हा बनवली Swayampak by Tanaya -
बेसन शिमला मिर्च भाजी (besan shimla mirch bhaji recipe in marathi)
#GA4 #week12माझी खुप आवडीची झटपट बनणारी बेसन शिमला मिर्च भाजी. टिफिन साठी योग्य भाजी. पटकन होणारी . Sujata Kulkarni -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6"शिमला मिरची रस्सा भाजी" keywordsशिमला मिरचीची चिरून सूखी भाजी किंवा स्टफ करून अख्खी शिमला मिरचीही बनवितात. पण येथे"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने शिमला मिरचीची रस्सा भाजी बनविली आहे. खूप छान झाली सर्वांना आवडली. आशा आहे तुम्हालाही आवडेल. तेव्हा बघुया! "शिमला मिरची रस्सा भाजी" ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
More Recipes
- कुरकुरीत भेंडी (KURKURIT BHENDI RECIPE IN MARATHI)
- नवरस मॅंगो फ्रूटी (मॅंगो ड्रींक) (NAVRAS MANGO DRINK RECIPE IN MARATHI)
- वांग बटाटा रस्सा भाजी (VANG BATATA RASSA BHAJI RECIPE IN MARATHI)
- मैंगो केसर बदाम पिस्ता शेक (mango milkshake recipe in marathi)
- भाजलेल्या कैरीचे पन्ह (KAIRICHE PANHE RECIPE IN MARATHI)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12559343
टिप्पण्या