मँगो रवा केक (mango cake recipe in marathi)

Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
Pune

मँगो रवा केक (mango cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/4 कपतूप,
  2. 1/2 कपपिठीसाखर,
  3. 1 कपरवा,
  4. 2हापूस आंबे पल्प,
  5. 1/2 कपपाणी,
  6. 1/2 टीस्पूनकेसर इसेन्स,
  7. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर,
  8. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  9. आवडीनुसारसुकामेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    तूप आणि साखर छान फेटून घ्या.

  2. 2

    रवा मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.आणि त्या मिश्रणात छान मिक्स करा.आंब्याचा गर पण त्यात आणि छान मिक्स करा.मग बेकिंग पावडर आणि सोडा घालून मिक्स करा शेवटी सुकामेवा घालून छान मिक्स करा.

  3. 3

    कूकरच्या भांड्याला तेल लाऊन ग्रीस करा मग त्यात मिश्रण घाला..कूकर मध्ये खाली रिंग ठेऊन त्यावर भांड ठेवा आणि कूकरच्या झाकण ची रिंग आणि शिट्टी कडून कूकर ल झाकण लावून ३५ ते ४० मिनिटे केक छान शिजवून घ्या.

  4. 4
  5. 5

    केक थंड झाल्यानंतर मँगो आणि सुकामेवा मदतीने केक छान डेकोरेट करा आणि मँगो रवा केक चा आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
रोजी
Pune

Similar Recipes