डाल्गोना मॅन्गो मिल्कशेक (dalgona mango milkshake recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#मॅन्गो रेसिपी लहान मुलांना आवडणारी.

डाल्गोना मॅन्गो मिल्कशेक (dalgona mango milkshake recipe in marathi)

#मॅन्गो रेसिपी लहान मुलांना आवडणारी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 500 मिली दूध
  2. 150 मिली फ्रेश क्रिम किंवा घरातील दूधावरची साय
  3. 100 मिली घट्ट आंबा रस
  4. 100 ग्रामपिठीसाखर
  5. 1 टीस्पूनवेलची पावडर
  6. बर्फाचे खडे

कुकिंग सूचना

10मिनिट
  1. 1

    आबांच्या घट्ट रस काढून घ्या आणि फ्रेश क्रिम एका भांड्यात घ्या आणि विस्क करावे जोपर्यंत केक क्रिम सारखे टेक्शचर येत नाही.

  2. 2

    आता दूध उकळून थंड करून घ्यावे आणि त्यात पिठीसाखर घालून हलवावे त्यात वेलची पावडर अर्धा चमचा घालून हलवावे.

  3. 3

    आता ग्लासला आतून आंबेरसाने सजवून त्यात बर्फाचे खडे टाकून वरून पिठीसाखर मिसळलेले दूध ओतावे.

  4. 4

    सर्वात शेवटी तयार केलेली क्रिम चमच्याने पसरवावी व दूध द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes