उपासी किस (batata kis recipe in marathi)

Sanhita Kand @savikaj_re1
आमचे घरी बरेच उपास असतात नेहमी त्यामुळे उपवास पदार्थ होतच असतात. त्यातील हा ऐक पदार्थ बघूया याची रेसिपी.
उपासी किस (batata kis recipe in marathi)
आमचे घरी बरेच उपास असतात नेहमी त्यामुळे उपवास पदार्थ होतच असतात. त्यातील हा ऐक पदार्थ बघूया याची रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
मिरच्या चिरून घ्या. बटाटे किसून घ्या.
- 2
कढईत तूप गरम झाले की जिरे मिरची घाला. मग वरून बटाटा किस घाला. वा परता. झाकण ठेवून वाफवून घ्या. तयार झालाकी त्यात मीठ, दाणा कुट घालून हलवून घ्या.
- 3
झालाकी कढई उतरवून एका भांड्यात काढा.गरम गरम बाउल मध्ये सर्व्ह करा फार छान होतो हा किस.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काकडी रायता (kakdi raita recipe in marathi)
आमच्या कुटुंबाचा उन्हाळी आवडता रायता आहे हा.बरेच वेळा केला जातो हा खाल्ला की मनाला व देहाला तृप्ती शांती मिळाल्याची अनुभूती मिळते. तुम्ही पण जरूर उन्हाळ्यात ट्राय करा. सगळे रिलॅक्स फील करतील. चला तर मग बघूया याची रेसिपि. Sanhita Kand -
बटाटा भजी(batata bhaji recipe in marathi)
#Cooksnap ....आज मी Sayali suryakant sawant यांची रेसिपी बनवली .....त्यात थोडे बदल केलेत ..खूपच सूंदर झालेत .....घरी भजे प्रकार सगळ्यांनाच खूप आवडतात ....त्यामुळे बटाट्याचे आज केलेले भजे पटकन संपलेत ... Varsha Deshpande -
बटाट्याचा किस (batatyachi khees recipe in marathi)
#nrr उपवास म्हंटलं कि घरातले सगळे वेगवेगळे पदार्थ खायला मिळणार म्हणून खुश असतात. आज बटाट्यापासून असाच एक टेस्टी पदार्थ मी केला आहे. Prachi Phadke Puranik -
ड्राय सळ्यांचा किस (dry potato kis recipe in marathi)
#आई हा उपवासाचा पदार्थ मी बनवला आहे.उन्हाळ्यात मे महिन्यातला किस हा प्रकार पण पूर्वी सर्वांच्याच घरी होत असे. आमच्याकडेही असायचा. वेगवेगळ्या वाळवण प्रकारांमधील मधला बटाट्याचा कीस हा एक प्रकार. वाळवून तळून चिवडा प्रमाणे हा एक पदार्थ आमच्याकडे होत, वा बनवला जायचा. माझ्या भावाचा आवडीचा पदार्थ होता. आमची आई आवर्जून त्याच्यासाठी बनवायची. ह्या वाळवलेल्या बटाट्याच्या किसाचा अजून एक पदार्थ आम्ही बनवत असू तो म्हणजे ह्या भिजत घालून शिजवून बटाट्याचा किस करत असू. हा माझ्या आवडीचा पदार्थ होता. त्यामुळे आई काही पदार्थ माझ्यासाठी बनवत असे तोच मी आज येथे तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्ही जरुर ट्राय करा. खूप सुंदर कीस तयार होतो. बघूया हा ड्राय सळ्यांचा किस. Sanhita Kand -
रताळे आणि बटाटा किस (ratale batata khees recipe in marathi)
#उपवास #उपवासाची रेसीपी #नवरात्र Anuja A Muley -
शेंगदाण्याच्या ठेचा (shengdanyacha thecha recipe in marathi)
#nrr उपास असलं की गोड पदार्थ खाऊनही कंटाळा येतो म्हणून आज मी शेंगदाण्याची ठेचा बनवला आहे.🌶️🌶️ Rajashree Yele -
कच्च्या केळीची थालीपीठ (kachha kelicha thalipith recipe in marathi)
#उपवास #उपवासाची रेसिपी #नवरात्रनवरात्र उपवासासाठी चवदार व खमंग पदार्थ Shama Mangale -
*राजगिरा फराळी चाट* (rajgira farali chat recipe in marathi)
#fr #राजगिरा वापरून हा सोपा साधा हलका फुलका चाट बनवला आहे. अगदी सहज बनवता येईल असा हा पदार्थ आहे. पोटालाही हलका असतो. घरी सगळ्यांना आवडेल असाच आहे. Sanhita Kand -
उपवासाची कच्च्या केळ्याची भाजी (upwasachi kachhikeli chi bhaji recipe in marathi)
#उपवास #उपवासाची रेसिपी #नवरात्री Shama Mangale -
काकडी बटाटा शाबू (sabudanyachi khichadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 4#उपवास रेसिपी आषाढ श्रावण महिना उपवास ठरलेले त्यामुळे नेहमी एकच रेसिपी खाऊन नको होते म्हणून मी ही वेगळी रेसिपी करते. Shubhangi Ghalsasi -
अक्रोड (वाॅलनट) क्रश चिक्की (akrod crush chikki recipe in marathi)
#walnuttwists#नेहमीच मी वेगवेगळ्या चिक्की चे प्रकार करते कधी वाॅलनट चिक्की केली नव्हती.नेहमी करते तशीच केली आहे .खुपच छान झाली .मला वाटते तुम्ही सर्वानी चिक्की चा हा प्रकार करा मुलांना खुप आवडतो .वाॅलनट ऐवजी तुम्ही शेंगदाणे,तिळ,काजू ,बदाम ह्या पण चिक्की करू शकता. Hema Wane -
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
#Goldenapron3 week20 ह्यातील कीवर्ड बिट हा आहे. म्हणून इथे मी ही स्पेशल कोशिंबीर केलि आहे बघूया ह्याचीरेसिपि. Sanhita Kand -
राजगीरा शिरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
#SSRश्रावण महिना म्हटला म्हणजे सण वाराने भरलेला हा श्रावण महिना .श्रावण महिन्यात बरेच सण साजरे केले जातात सावन महिन्यात भोले शंकरा ची मनोभावाने पूजा केली जाते श्रावण सोमवार चा उपवास करून बरेच जण शंकराला प्रसन्न करतात. बरेचजण पूर्ण महिना उपवास करतात काही लोक पाच सोमवार उपवास करतात मी ही श्रावण सोमवारी उपवास करते त्यामुळे राजगिरा चा शिरा तयार केला .काही जण एक वेळ जेवण करून उपवास करतात काहीजण फक्त फराळावर उपवास करतात.तर श्रावण सोमवार साठी खास राजगिरा चा शिरा हा फराळासाठी तयार करू शकतो तर बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
-
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल_रेसिपी "उपवासाची बटाटा भाजी"श्रावणात भरपूर उपवास असतात त्यामुळे घरोघरी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनत असतात.मी आज फक्त बटाटा भाजी बनवली आहे.. लता धानापुने -
हॅर्बो मँगो ड्रिंक (mango drink recipe in marathi)
मँगो सोबत जेष्ठमध, सुंठ, वेलची पूड वापरल्याने अधिक गुणकारी बनते हे ड्रिंक. व मँगो बाधत पण नाही. सुंठ वापरल्याने पचनासाठी चांगले ठरते. सो बघूया याची रेसिपि. Sanhita Kand -
उपवासाचे थालीपिठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15 उपास म्हंटलं कि साबुदाणा खिचडी, वडे, थालिपिठं हे सगळं आठवल्याशिवाय राहात नाही. मस्त खमंग थालिपिठ उपवासाला पोटभरीचं तर होतच आणि शिवाय काहीतरी वेगळं खाल्ल्याचं समाधान हि होतं. Prachi Phadke Puranik -
फलहारी थालीपीठ (Falahari Thalipeeth Recipe In Marathi)
#UVR"फलहारी थालीपीठ" एकादशी म्हटली की उपवास हा आलाच...,सोबत उपवासाचे बरेच पदार्थ पण आले. त्यातील थालिपीठ हा एक सर्वांचा आवडता पदार्थ...😋 Shital Siddhesh Raut -
पौष्टिक राज लाडू (poushtik raj ladoo recipe in marathi)
#झटपट #रेसिपीबुक #week3 नैवेद्द म्हणून मी खास उपवास स्पेशल राज लाडूबनवला आहे. जे अगदी झटपट, खूप सोपे व पटकन होतात. राजगिरा पिठाचे बनवले आहेत. फार मस्त होतात. म्हणून मी ही रेसिपी झटपट साठी दाखवू इच्छिते. राजगिरा हलका व भाजून अजून हलका त्यामुळे मुले, वयस्क लोकांनाही चांगला आहे.पौस्टिक हेल्दी लाडू आहे. अहोंना खूपच आवडले. दोन खाल्ले त्यांनी इतके यम्मी आहे चव. Sanhita Kand -
उपवास आप्पे शॉट्स (upwas appe shots recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे मी करते.चातुर्मासात बरेच उपवास असतात .त्यासाठी स्पेशल उपवास आप्पे शॉट्स केलेत. दिसायला जेवढे छान आहेत तेवढेच चवीलाही मस्त लागतात. Preeti V. Salvi -
बटाटा किस-पौष्टिक (batata khees recipe in marathi)
#nrr -१ दिवस-बटाटा-नवरात्र म्हणजे उपवासाचे पदार्थ करण्यातली आणि खाण्यातली मज्जा काही औरच!!! ब,क जीवनसत्त्व भरपूर Shital Patil -
कच्ची केळा भाजी (kela bhaji recipe in marathi)
#Goldenapron3 week23 मधिल की वर्ड आहे व्रत त्यासाठी ही उपवास भाजी बनवली आहे. नेहमी बटाटा भाजी खाऊन कंटाळले असल्यास ही भाजी करावी छान होते व लागते पण छान. अवश्य बनवून पहा. Sanhita Kand -
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
#KS7 #गोविंद लाडू # या लाडूला, गोविंद लाडू का म्हणतात, माहिती नाही, पण चविष्ट आणि पौष्टिक असे हे लाडू, बनवायला अगदी सोपे आणि झटपट होणारे.. काळाच्या ओघात, इतर पदार्थच्या मागे पडलेले.. यात मी गुळ जरा कमी वापरला आहे. आपल्या आवडीनुसार थोडा जास्त ही घेवू शकतो. Varsha Ingole Bele -
कच्चा पपईचा हलवा (kaccha papai cha halwa recipe inmarathi)
#उपवास#नवरात्र#शेतातून पपया आणल्या होत्या . त्यातील एक कच्ची तर इतर पिकणाऱ्या होत्या. म्हणून मग त्या कच्च्या पपईचा काहीतरी वेगळा पदार्थ करावा, नेहमीपेक्षा, म्हणून त्याचा हलवा बनवला आहे .पौष्टिक आणि चविष्ट .... Varsha Ingole Bele -
उपवास स्पेशल बटाटा किस(Vrat batata kees recipe in Marathi)
#upvasrecipeउपवास म्हटलं की त्याच त्याच पदार्थांचा कंटाळा येतो. एकादशी आणि दुप्पट खाशी अशी आपल्याकडे खरं तर म्हण आहे. पण उपवासाचे पदार्थ आपल्याकडे इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेचे करतात की त्यासाठी तरी किमान उपवास करावा असं काही जणांना वाटतं.आणि म्हणूनच आज उपवास स्पेशल बटाट्याचा कीस अगदी थोड्या वेळात होतो आणि चवीला रुचकर लागतो. Prajakta Vidhate -
बटाटेयाची भाजी (batayache bhaji recipe in marathi)
#nrr बटाटे याची भाजी उपवास साठी .... Rajashree Yele -
साबुदाणा वडा आणि दही शेंगदाणा चटणी (Sabudana Vada Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाण्याचे पदार्थ हे समिकरण माझ्या घरी ठरलेलेच त्यात साबुदाण्याचे गोड तिखट अनेक प्रकार केले जातात पण सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे कुरकुरीत साबुदाणा वडा च चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
उपवास डोसा बटाटा भाजी (Upvasacha Dosa Batata Bhaji Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#उपवास डोसा#उपवास बटाटा भाजी Sampada Shrungarpure -
उपवासाची दुधी बटाटा भाजी राजगिरा पराठा(Upvasachi dudhi batata bhaji rajgira paratha recipe in marath
#MLR#उपवास#दुधीबटाटाभाजीआज पापमोचनी एकादशी निमित्त तयार केलेले पदार्थएकादशीच्या दिवशी बऱ्याचदा मी ही भाजी आणि हा पराठा तयार करून आहारातून घेते ज्यामुळे पोट व्यवस्थित भरते.राजगिरा आणि दुधी हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी खूप चांगले आहे उपवासाच्या दिवशी राजगिरा आहारातून घेतल्याने बरेच फायदे होतात आणि पंधरा दिवसातुन अशा प्रकारचा एक उपास केलेला चांगलेच असते.त्यानिमित्त आहारातून सात्विक पदार्थ जे आरोग्यासाठी चांगले असतात आणि सेंदवमिठ घेतले जातेरेसिपी तून नक्कीच बघा Chetana Bhojak -
उपवासाचे भरीत
एकादशी आणि दुप्पट खाशी अशी मराठी मधे म्हण आहे तिला खर ठरवण्यासाठी सगळया माझ्या कडून १ छान चटपटीत, गोड, तिखट, खमंग व पटकन होणारा पदार्थ आहे हा. लहान मुलांना सुधा आवडतो. अगदी घरी असलेल्या साहित्य एकत्र करून बनवू शकतो. हा पदार्थ तुम्ही थालिपीठं सोबत किंवा नुसता सुधा खाऊ शकता. #उपवास GayatRee Sathe Wadibhasme
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12803619
टिप्पण्या