कश्मीरी चिकन कोफ्ता करी(kashmiri chicken kofta curry recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#कोफ्ता.
एक वेगळी हटके रेसिपी. कश्मीरी चिकन कोफ्ता करी. त्याच्यामध्ये एक कश्मीरी मसाला चा ट्विस्त्त आहे चविला अप्रतिम मन धुंद करून टाकणारी ही रेसिपी गरमागरम पराठ्याबरोबर नक्की ट्राय करून बघा.

कश्मीरी चिकन कोफ्ता करी(kashmiri chicken kofta curry recipe in marathi)

#कोफ्ता.
एक वेगळी हटके रेसिपी. कश्मीरी चिकन कोफ्ता करी. त्याच्यामध्ये एक कश्मीरी मसाला चा ट्विस्त्त आहे चविला अप्रतिम मन धुंद करून टाकणारी ही रेसिपी गरमागरम पराठ्याबरोबर नक्की ट्राय करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
४ माणसे
  1. 4हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  2. 2 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
  3. 1 टेबल्स्पूनकांदा बारीक चिरलेला
  4. 1/2 टेबल स्पूनलाल मिरची पावडर
  5. 1 टेबल्स्पूनबडीशेप पावडर
  6. 1/2 टेबलस्पूनकाळी मिरी पावडर
  7. 1अंड
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. तेल दोन टीस्पून लाल मिरची पावडर
  10. ग्रेव्हीसाठी
  11. 3 टेबलस्पूनतेल
  12. 2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  13. 1/2 टेबल स्पूनहिंग
  14. 1 कपपाणी
  15. 2 कपदही
  16. 1 टेबल्स्पूनबेसन
  17. 2कश्मीरी लाल मिरच्या
  18. 3दालचिनी चे तुकडे
  19. 1मोठी वेलची
  20. 5लवंगा
  21. 5हिरव्या वेलची पावडर
  22. 2 टी स्पूनसूंठ पावडर
  23. 1/2 टेबल स्पूनबडीशेप पावडर

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    चला तर मग मैत्रिणींनो बनवूया मस्त कश्मीरी चिकन कोफ्ता करी.सर्वप्रथम चिकनचा खिमा करून घ्या त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीर कांदा लावण्याची पावडर बडीशेप पावडर मीठ आणि हे सर्व टाकून हलक्या हाताने सर्व मिक्स करून घ्या. लक्षात ठेवा हे मिश्रण खूप भेटायचं नाही आहे नाहीतर पोहोचते आपले पडत होतील अगदी हलक्या हाताने सर्व मिक्स करा.

  2. 2

    सर्व मिश्रण तयार झाले की त्याचे आपल्या आवडीनुसार हाताला तेल लावून छोटे छोटे बॉल्स करून घ्यावे व एका प्लेट मध्ये सगळं करून ठेवावे बॉल्स ची प्लेट खाली फ्रीजमध्ये एक अर्धा तास ठेवावी किंवा फ्रीझर मध्ये 15 ते 20 मिनिटे ठेवावे

  3. 3

    दुसरीकडे एका बाऊलमध्ये लाल मिरची पावडर मिक्स करून घ्यावे व त्यामध्ये पाव कप पाणी टाकून घ्यावे व हे मिश्रण भरून ठेवावे. एका बाऊलमध्ये दही घेऊन त्यामध्ये बेसन मिक्स कराव, चांगली फेटून घ्यावी लक्षात ठेवा बेसनाच्या गुठळ्या राहायला नाही पाहिजे पेस्ट स्मुथ असली पाहिजेएका पॅनमध्ये तेल गरम करावे त्यामध्ये कश्मीरी लाल वेलची दालचिनी लवंग छोटी मोठी वेलची लावण्याची इंग्रजी पेज सुंठ पावडर हे सर्व टाकून चांगले मिक्स करावे.एक मिनिट परतून झाले की गॅस स्लो करावा व त्यामध् पावडर व दह्याचे मिश्रण टाकून मिक्स करावे

  4. 4

    मिश्रणाला उकळी येता कामा नये ठेवावा ग्रेव्ही थोडी कोमल झाली की त्यामध्ये फ्रिजमध्ये ठेवलेले कोफ्ते काढून हळुवारपणे सोडावे. हलक्या हाताने मिक्स करून झाकण ठेवून मंद गॅसवर 15 ते 20 मिनिटे शिजू द्यावे.पंधरा मिनिटानंतर झाकण काढून पहावे कोके शोधले आहेत की नाही ते आणि मग त्यामध्ये मीठ टाकावे वरून कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम टाकावे.

  5. 5

    दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये लाल मिरची पावडर व हिंग टाकून ती फोडणी कोफ्ता वर ओतावी व गरमागरम भाताबरोबर किंवा पराठ्याबरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes