निनावं पारंपारिक रेसिपी (ninav recipe in marathi)

#shravanqueen #रेसिपीबुक #week6
निनावं....
नावात काय आहे....खुद्द शेक्सपिअरने म्हटले आहे...नावावर जाऊ नका मंडळी..या रेसिपीला नाव नसलं किंवा निनावं हे नाव असले तरी या रेसिपीची खमंग खरपूस चवदार चविष्ट तुपाळ चव तुमचे जिभेचे चोचले नक्कीच पुरवेल ही खात्री..😋😋
नीलन राजे यांनी बनवलेली ही रेसिपी मी आज केलीये... पहिल्यांदाच करुन बघितली ही रेसिपी.. अफलातून चवीची झालीये ही रेसिपी .. खूप आवडली सगळ्यांना.. खूप खूप धन्यवाद नीलन ताई या पारंपरिक चवदार रेसिपी बद्दल...🙏🌹
निनावं पारंपारिक रेसिपी (ninav recipe in marathi)
#shravanqueen #रेसिपीबुक #week6
निनावं....
नावात काय आहे....खुद्द शेक्सपिअरने म्हटले आहे...नावावर जाऊ नका मंडळी..या रेसिपीला नाव नसलं किंवा निनावं हे नाव असले तरी या रेसिपीची खमंग खरपूस चवदार चविष्ट तुपाळ चव तुमचे जिभेचे चोचले नक्कीच पुरवेल ही खात्री..😋😋
नीलन राजे यांनी बनवलेली ही रेसिपी मी आज केलीये... पहिल्यांदाच करुन बघितली ही रेसिपी.. अफलातून चवीची झालीये ही रेसिपी .. खूप आवडली सगळ्यांना.. खूप खूप धन्यवाद नीलन ताई या पारंपरिक चवदार रेसिपी बद्दल...🙏🌹
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणाडाळ गहू खमंग भाजून घेऊन त्याचं mixer वर रवाळ पीठ तयार करावे.
- 2
नारळाचे दूध आणि गूळ व्यवस्थित एकत्र करून ठेवा.
- 3
आता पॅनमध्ये तूप टाकून दोन्ही पिठे खमंग खरपूस भाजून घ्यावीत. थोडी मिठाची कणी घालावी आणि परत भाजून घ्यावे याबरोबरच बदामाचे काप घालून मिश्रण एकजीव करावे.
- 4
आता वरील पिठात नारळाचे दुध आणि गुळाचं मिश्रण घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे आणि मिश्रणाचा गोळा होईपर्यंत,साईडने तूप सुटेपर्यंत परतत रहावे.
- 5
नंतर एका कढईत किंवा पॅनमध्ये किंवा कुकरमध्ये तळाला मीठ पसरून ती कढई किंवा कुकर दहा मिनिटे हाय फ्लेमवर प्री-हीट करावा.
- 6
आता केक मोल्डला तुपाचा हात लावून आपण तयार केलेल्या मिश्रणाचा गोळा व्यवस्थित पसरून घ्या आणि सर्व बाजूंनी तो चमच्याने दाबून घ्या.. वरून बदामाचे काप घालून हा मोल्ड प्री-हीट केलेल्या कढई किंवा कुकर मध्ये वीस ते पंचवीस मिनिटं लो फ्लेम वर झाकण ठेवा आणि बेक करून घ्यावा. कुकर वापरणार असेल तर शिट्टी आणि गास्केट काढून घ्या.
- 7
पंधरा-वीस मिनिटांनी टूथ पिकच्या साहाय्याने निनावं बेक झालय का हे चेक करा..टूथपिकच्या साइडला जर निनावं चिकटला नाही..तर निनावं बैक झाले हे समजावे..आणि गॅस बंद करावा..आणि जर झाले नसेल तर पुन्हा 7-8मिनीटे बेक करावा.
- 8
नंतर पूर्ण थंड झाल्यावर निनावं हव्या त्या आकारात कापून त्याच्या वड्या पाडाव्यात...प्लेट मध्ये काढून सर्व्ह करावे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
निनावं (ninav recipe in marathi)
#shravanqueen#week1#निलन राजेआज मी निलन राजे यांची रेसिपी निनावं करून पाहिले. खूपच छान झाले चवीला. ही सीकेपी पद्धतीची रेसिपी आहे. Deepa Gad -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #कूकस्नॅप# नीलन राजे यांनी शिकवलेली निनावं ही रेसिपी करुन पाहिली खूपच छान झाली, माझ्या घरच्यांना ही भरपूर आवडली. Sushma Shendarkar -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen#cooksnapनीलन राजे ताईंची सीकेपी पद्धतीची निनाव ही रेसिपी अप्रतिमच आहे!!!..त्यातील ओल्या नारळाच्या फ्रेश दूधाची चव खूपच छान लागते. Priyanka Sudesh -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen रेसिपी -1 निलन राजे मॅडम नी शिकविलेली रेसिपी खूप छान आहे. वेगळया चवीची.सीकेपी पदार्थ शिकायला मिळाला. Sujata Gengaje -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #चंद्रकोर#निलन राजे#cooksnap निनाव हि रेसिपी मी पहिल्यांदा बनवली आहे .थँक्यू निलन राजे ज्यांनी आपली सुंदर रेसिपी आमच्याबरोबर शेअर केली. यावेळेस अंकिता मॅम नि चंद्रकोर खूप छान theme ठेवली .रेसिपी बनवायला खूप मजा आली. माझ्या मुलीने सुद्धा मला हेल्प केली. Najnin Khan -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen#post1आज पासून श्रावण चालू झाला. श्रावण महिना म्हणजे व्रत, वैकल्य, आणि सणवार. घरोघरी गोडधोड बनत असतं. आज श्रावणाच्या पहिल्या दिवशी मी केलं आहे आपल्या ऑर्थर नीलन ताई राजेंनी दाखवलेली रेसिपी निनाव. ही रेसिपी केली ही पहिल्यांदा आणि खाल्ली ही पहिल्यांदा. एकदम अप्रतिम, खमंग, योग्य गोड. आमच्या घराच्या सर्वांना खूपच आवडली. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
निनावं (ninav recipe in marathi)
#shravanqueen#नीलन राजे#कूकस्नपनिनाव हा पदार्थ मी पहिल्यांदाच ऐकला बघून फार कठीण वाटत होत पण केल्यावर वाटलं सोप्पं आहे नीलन राजे मॅडमने सांगितल्याप्रमाणे करून बघितला अतिशय सुंदर असा हा पदार्थ शिकायला मिळाला त्यामुळे सर्वप्रथम कूक पड चे आभार.Dhanashree Suki Padte
-
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueenश्रावण महिन्यात सणवार व्रत हे सर्व येतेच. त्यामुळे नैवेद्याला गोडधोडाचे सतत काही ना काही करणे होतेच. आज श्रावणाची सुरुवात म्हणून मी मिलन राजे यांनी दाखवलेली निनावं ही रेसिपी केली. खूपच सुंदर व खमंग झाली. Sumedha Joshi -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #कुकस्नॅप #nilanrajeमी पहिल्यांदा हा पदार्थ केला. खूप छान स्वादिष्ट झाला.निनाव हा नवीनच पदार्थ आहे माझ्यासाठी.मी इथे घराच्या आकार कापून घेतले, काही चौकोनी वड्या व काही वड्या हाताने कुस्करून त्याचे तूपाचा हलक्या हाताने लाडू वळून घेतले. हे लाडू मी माझ्या सासूला दिले. तिला ते स्वादिष्ट लागले. नंतर माझ्या सासूने तिच्या मुलीला फोन करून माझ्या लाडवाचं कौतुक केले. माझी सासू कोणाबद्दलही फारसे कौतुक करत नाही. निलन राजे ही निनाव रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. 🙏 Pranjal Kotkar -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap मी नीलन राजे ताई यांची रेसिपी खूप छान केलेली आहे. माझ्यासाठी हा पदार्थ नवीनच व त्याचं नाव सुद्धा प्रथमच ऐकलेलं आहे. रेसिपी जरी पहिल्यांदाच केली पण घरी सर्वांना अतिशय आवडली आणि खूप छान टेस्टी झाली. चला तर मग बघूया कशी केली ती😊 Shweta Amle -
निनाव (ninav recipe in marathi)
#Shravanqueen#Cooksnapनीलन राजे, ह्यांच्यामुळे मला नवीन एका रेसिपीची माहिती झाली,शिकता आली. खूपच छान रेसिपी आहे. Jyoti Kinkar -
चंद्रकोरी निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #रेसिपीबुक #week6 #चंद्रकोरनिलन राजे यांची निनाव ही रेसिपी मी #cooksnap केली आहे.हे निनाव घरी सगळ्यांना खूप आवडलं. करताना फारच छान वाटलं. एवढी छान रेसिपी कुकपॅडमुळे करायला मिळाली. खूप धन्यवाद 🙏 Ujwala Rangnekar -
निनावं (ninav recipe in marathi)
#shravanqueen #nilan raje#cooksnapनिनाव हा पदार्थ मी पहिल्यांदाच ऐकला पण आता नीलन राजे मॅडमने सांगितल्याप्रमाणे करून बघितला अतिशय सुंदर असा हा पदार्थ शिकायला मिळाला त्यामुळे सर्वप्रथम कूक पड चे आभारआम्हाला अशा नवीन नवीन पारंपरिक पाककृती शिकायला मिळतात आणि नवीन नवीन ऐकायला सुद्धा मिळतात कुठे कसे प्रकारचे पदार्थ बनतात त्यामुळे खूप खूप धन्यवाद Maya Bawane Damai -
निनावं (ninav recipe in marathi)
#Shravanqueen #cooksnap #Nalinraje, यांची रेसिपी मी बनविली. ती खूप छान झाली. Vrunda Shende -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#shravanqueen चंद्रकोरनिनाव ही पारंपरिक पाककृती असून ती पिठोरी अमावस्येला बनवली जाते प्रसाद म्हणून.ही पाककृती कोळश्यावर बनवली जाते, खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी ही पाककृती आपण आज कुकर मध्ये बनवणार आहोत,निनाव ची टेस्ट पारंपरिक जशी असते तशी यावी यासाठी मी इथे थोडा स्मोकी फ्लेवर दिला आहे. तर पाहूयात निनाव ची पाककृती. Shilpa Wani -
-
चंद्रकोर निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 मधली माझी ही ११ वी रेसिपी आहे ,#shravanqueen#post1#cooksnap,,,निलन राजे यांची रेसीपी cooksnap केली आहे ,ती म्हणजे चंद्रकोर निनाव , ह्या आठवड्यात चंद्रकोर रेसिपीज अशी थीम असल्यामुळे. आता सुरु होणारा श्रावण मास हा मराठ मोळा महिना आहे आणि त्यात मराठी संस्कृतचे एक विशेष प्रतिक म्हणजे आपली चंद्रकोर. म्हणून मला पण ही रेसिपी माहीती झाली, माझी ही पहिलीच वेळ बनवन्या ची आहे, Jyotshna Vishal Khadatkar -
निनाव (ninav recipe in marathi)
#cooksnap#shravanqueenनिनाव( नीलम राजे) रेसिपी आज मी तयार करत आहे हे रेसिपी तयार करताना मला खूप उत्सुकता होती कारण हे रेसिपी खूप पोस्टीक आहे रेसिपी करतानी छान खमंग वास घरात पसरत होता माझ्या मुलांना हे रेसिपी निनाव खूप आवडले धन्यवाद नीलम मॅडम मला एक गोड पदार्थ नवीन करायला शिकले। Mamta Bhandakkar -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर रेसिपी.#shravanqueenरवाकेक सारखीच हि रेसिपी ही हेल्दी आणि पौष्टिक आहे. हे खाल्यावरही यातील पदार्थ ओळखणे कठीण होते. Supriya Devkar -
नीनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueenनिनाव....ना त्याला काही नाव नसावे असे हे नीनाव... ही सीकेपी स्टाईल डिश मला आमचे सीकेपी शेजारी खळे तसेच माझी वर्ग मैत्रीण भिसे या दोघांकडून खायला मिळाली होती पण प्रत्यक्ष कधी ती मी बनवून पहिली नव्हती..... आज आपल्या निलन ताईंमुळे ती बनविण्याचा योग आला....आणि निनावं छान जमले सुद्धा... घरी सर्वांना आवडले. वाटले नव्हते कधी ते मला करता येईल असे.... नीलन ताईंना माझ्या कडून तसेच माझ्या परिवाराकडून मना पासून धन्यवाद 🙏 Aparna Nilesh -
नीनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen#Cooksnap #Nilan raje#निलन राजे या ताईंची ही रेसिपी अतिशय सुंदर मला वाटली चवीला,,छान हटके हा पदार्थ होता..घरी पण माझ्या मुलांना सगळ्यांना ही रेसिपी अतिशय आवडली...सहज होणारी आणि घरचेच इन्ग्रेडियंट पासून बनणारी ही रेसीपी आहे..खूप काही इन्ग्रेडियंट लागत नाही तरीही ही रेसिपी खूप छान होते... Sonal Isal Kolhe -
निनाव (ninav recipe in marathi)
#Shravanqueenज्याला काही नाव नाही ते म्हणजे निनाव हे मला आजच समजलं नीलम ताई यांची निनाव ही रेसिपी रिक्रिएशन करून मी बनवलेली आहे रेसिपी पहिल्यांदाच बनवलेली आहे त्यामुळे कशी लागते हे मला माहिती नव्हतं पण घरी सगळ्यांना आवडली Deepali dake Kulkarni -
आंबा पोळी स्वीट रोल (amba poli sweet roll recipe in marathi)
#amr#आंबामहोत्सवफळांचा राजा आंबा हा सर्वांचाच आवडता.आंब्यापासून बनणारे विविध प्रकार या सिझनमधे प्रत्येकजण आपल्या घरात बनवून जिभेचे चोचले पुरवत असतो ...☺️मी ही अशीच एक माझी आणि माझ्या मुलांची आवडती मॅंगो स्वीट रोल बनवून जिभेचे चोचले पुरवले आहेत..😋😋चला तर पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
निनाव (ninav recipe in marathi)
#श्रावणक्वीनआजपासून श्रावण महिना सुरु झाला त्यामुळे आज गोड काहीतरी करायला पाहिजे आणि गुळ खोबरे हे तर आपले पारंपारिक खाद्य म्हणून मी हे निनाव आज केले. पहिल्यांदा केले आहे पण खूप छान झाले आहे. Ashwini Jadhav -
-
-
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#श्रावणक्वीन चंद्रकोर निनाव हे नाव खुपच वेगळे आहे सर्व घरातील व्यक्तींना हे काय आहे याचा विचार मनात आला हा शब्द अगदी लहान मुलं मोठी मंडळी विचारत उच्चारत होती निनाव निनाव काय प्रकार आहे मग मी ठरवले आणि करुन पाहिले छान वाटले Nisha Pawar -
More Recipes
टिप्पण्या (8)